आजचे ताजे सोयाबिन बाजार भाव

🌾 आजचे सोयाबीन बाजारभाव (दिनांक 24/11/2025)

मार्केट प्रकार हिसाब आवक किमान दर कमाल दर सरासरी दर
छत्रपती संभाजीनगरक्विंटल258410046504375
माजलगावक्विंटल1387350046254500
चंद्रपूरक्विंटल101385043404100
तुळजापूरक्विंटल525455045504550
सोलापूरलोकलक्विंटल195420547004400
अमरावतीलोकलक्विंटल5886420046004400
जळगावलोकलक्विंटल207423045704480
नागपूरलोकलक्विंटल1926380044604295
हिंगोलीलोकलक्विंटल1220410046004350
लातूरपिवळाक्विंटल17260385148004700
जालनापिवळाक्विंटल12533365044504450
अकोलापिवळाक्विंटल5415400047554500
मालेगावपिवळाक्विंटल13442545264490
चिखलीपिवळाक्विंटल1940380049004350
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1000381045504180
सावनेरपिवळाक्विंटल117369144654300
जामखेडपिवळाक्विंटल149400045004250
गेवराईपिवळाक्विंटल160360045414300
देउळगाव राजापिवळाक्विंटल9400044004001
आंबेजोबाईपिवळाक्विंटल350409146004550
औराद शहाजानीपिवळाक्विंटल4867380046864243
मुरुमपिवळाक्विंटल689375046504294
उमरगापिवळाक्विंटल47400046004353
सिंदखेड राजापिवळाक्विंटल573400045004300
बाभुळगावपिवळाक्विंटल1250320149604101
पुलगावपिवळाक्विंटल136307045704300
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल560385046004450
देवणीपिवळाक्विंटल180420047514475

टीप : वरील सोयाबीन बाजारभाव ही माहिती विविध इंटरनेट स्त्रोतांवरून संकलित केली आहे. यातील दर व आकडेवारीत बदल होऊ शकतो. कृपया स्थानिक बाजार समितीकडून दराची खात्री करूनच व्यवहार करावा.

आजच्या सोयाबीन बाजारभाव विश्लेषण पुढीलप्रमाणे (24 नोव्हेंबर 2025)

  1. आजच्या भावांवरून असे दिसते की पिवळ्या प्रकाराला  राज्यभर चांगली मागणी असून अनेक ठिकाणी सरासरी दर 4300–4700 च्या दरम्यान स्थिर आहे. हि बातमी थोडीफार आनंदाची आहे.
  2. लातूर, जालना, अकोला या ठिकाणी आवक खूप जास्त असूनही सरासरी दर चांगला स्थिर आहे, म्हणजे खरेदी स्थिर आहे.
  3. मालेगाव, देउळगाव-राजा यांसारख्या कमी आवक असलेल्या ठिकाणी दरात जास्त चढ-उतार दिसत नाहीत. ही देखील ठिक बाब आहे.
  1. चिखली, बाभुळगाव येथे कमाल भाव 4900–5000 च्या वर गेले आहेत, म्हणजे तेथे क्वालिटीची मागणी जास्त असू शकते.
  2. लोकल मार्केटमध्ये (सोलापूर, अमरावती, जळगाव) दर स्थिर आहेत —  अंदाजे सरासरी 4300–4500 च्या आसपास भाव आहेत.
  3. काही ठिकाणी (जसे की तुळजापूर, सिंदी) किमान आणि कमाल दर सारखेच आहेत, याचा अर्थ व्यवहार स्थिर आहे.
  4. वरिल माहितीचा अभ्यास केला असता सरासरी दर 4300–4550 या मर्यादेमध्ये आहेत. याचाच अर्थ बाजार स्थिर आणि सकारात्मक वातावरण आहे.