Digital 7/12: तलाठ्यांच्या सही, स्टॅम्पची झंझट संपली! फक्त 15 रुपयांत मिळणार डिजिटल 7/12, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
Digital 7/12: महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना वर्षानुवर्षे त्रास देणाऱ्या सातबाऱ्याच्या प्रक्रियेत आता एक ऐतिहासिक बदल झाला असल्याचं बघायला मिळत …