Canara Bank Naukri 2024: सदयाच्या काळात सर्वांनाच नोकरीची गरज आहे. प्रत्येकजण उत्तम पगारांच्या व चांगल्या नोकरीच्या शोधात प्रत्येकजण असतो. त्यामुळे जर तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातुन तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. देशातील सुप्रसिध्द सरकारी बॅंक म्हणजेच कॅंनरा बॅंक तर या बॅंकेत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कॅनरा बॅंकेत विविध पदांसाठी १६७९ जागांसाठी भरती सुरु आहे. भरतीची प्रक्रिया सुरु झाली असुन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ असणार आहे. चला तर मग या नोकरीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या महत्त्वाची बाबींची सविस्तर माहिती मिळवूया.
पदाचे नाव
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (सदरील भरतीमध्ये ग्रॅज्युएटस अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे.)canara bank naukri 2024
पदसंख्या
या भरतीसाठी एकुण ३००० जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.canara bank Naukri 2024
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यता प्राप्त विदयापीठातुन पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.canara bank Naukri 2024
अर्ज करण्याची पध्दत
या भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. Canara bank Naukri 2024
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.canara bank Naukri 2024
वयोमर्यादा
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराचे पुढील निकषांत वय बसणे आवश्यक आहे. दिनांक १ सप्टें.-24 रोजी किमान २० ते कमाल २८ वयोगटातील सर्व पात्र उमेदवार अर्ज करु शकतात.canara bank Naukri 2024
नोकरीचे ठिकाण
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदाची तब्बल 3000 पदे भरण्यात येणार असून. निवड झालेल्या संपुर्ण भारत. Canara bank Naukri 2024
परीक्षा शुल्क किती असेल?
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदाच्या नोकरी साठी अर्ज करणार असाल आणि तुम्ही पुढली प्रवर्गातील असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. General/OBC 500, SC,ST,PWD-फी नाही. Canara bank Naukri 2024
निवड प्रक्रिया
प्रत्येक बँकेची एक निवड प्रक्रिया असते. तशीच कॅनरा बँकेची देखील विशिष्ट निवड प्रक्रिया आहे. सुरुवातीला ज्या ज्या अर्जदारांनी अर्ज केले असतील त्या सर्वांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर लेखी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या उमेदवारांची मुलाखत होईल. आणि योग्य पद्धतीने मुलाखत प्रक्रिया पूर्ण करणाऱ्याच उमेदवाराला कॅनरा बँकेत नोकरीची संधी मिळणार आहे. Canara bank Naukri 2024
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- या क्षेत्रात काही अनुभव असल्यास अनुभवी प्रमाणपत्र. Canara bank Naukri 2024
अधिकृत संकेतस्थळ
अधिक माहितीसाठी बॅंकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावी. www.canarabank.com
अर्ज करण्याची अंतिम तारीख
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2024. त्यामुळे या तारखेच्या आधी जास्तीत जास्त इच्छूक उमेदवारांनी बँकेच्या वरील दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
कॅनरा बँकेविषयी महत्त्वाची माहिती
कॅनरा बॅंकेचे मुख्य कार्यालय बंगळुर येथे आहे. या बॅंकेच्या ९६०० हुन अधिक शाखा आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी अप्रेंटिसशिप कायदा १९६१ अंतर्गत पदवीधर शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविले आहेत. बॅंकेत शिकाऊ उमेदवारांसाठी अर्ज करण्यापुर्वी पुढील अप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. Nats.Education.Gov.In यावर नोंदणी करण्यापुर्वी १०० टक्के पुर्ण प्रोफाईल असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अपुर्ण असलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्यामुळे ही जाहिरात काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. कोणत्याही बँकेतील नोकरी ही त्या त्या नोकर वर्गाला आर्थिक लाभ देत असते. त्यामुळे अनेक तरुण, तरुणी बँकेतील नोकरीसाठी वर्षानुवर्षे अर्ज करीत असतात. तसेच एखाद्या ठरावीक बँकेतील भरती कधी सुरु होईल या संधीची वाट पाहत असता. ही संधी तात्पुरती असली तरी बँकेती कामाचा अनुभव देणारी आहे. कोणत्याही प्रकारचा अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ही संधी गमाऊ नका. जास्तीत जास्त तरुणांना या नोकरीसाठी अर्जा करावा.