Ladki Bahin Yojana E-KYC: घरबसल्या मोबाईलवर करा लाडकी बहीण योजनेची E-KYC; जाणून घ्या सोपी पद्धत (Step-by-Step Guide)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी ३१ डिसेंबरची तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. …