Enjoy free unlimited internet आपण सध्या २१ शतकात वावरत आहोत. आणि हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आपण डिजिटिल इंडिया करणे हे आपल्या भारताचे लक्ष्य आहे व त्या दिशेने आपण योग्य ती पावले उचलत आहोत. यांसाठी सरकार द्वारे विविध योजना अंमलात आणल्या जात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी एक महत्वाची योजना आणली त्याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत ती पुढीलप्रमाणे. How do I get free unlimited internet?
आता महागडया रिचार्जची सुट्टी
सर्वसामान्य व्यक्तीसाठी दरमहिन्याला मोबाईल रिचार्ज करणे महत्वाचे झाले आहे. आपण डिजिटल इंडिया म्हणतो त्यावेळेस मोबाईल रिचार्ज हि आपल्यासाठी अत्यंत शुल्लक गोष्ट आहे. परंतु तरीही गाव-खेडयात आपल्याला असे दिसुन य़ेते की इंटरनेट सुविधा नसल्यामुळे तेथील नागरिकांना विविध समस्यांना समोरी जावे लागते. त्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात किमान पाच कोटी सार्वजनिक वायफाय सेवा केंद्र उभारण्याचे ठरवले आहे. यांमुळे नागरिकांना अत्यंत कमी किंमतीत अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. या योजनेची सविस्तर माहिती जाणुन घेऊया. enjoy free unlimited internet
कसे वापरायचे? PM-WANI Wi-Fi
भारतीय नागरिकांना दर महिन्याच्या रिचार्जपासुन सुटका मिळवी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला डिजिटील पध्दतीने जोडुन घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु प्रायवेट कंपन्याचे महागडे रिचार्ज या प्रयत्नात अडथळे ठरतांना दिसत आहे. यावर पर्याय म्हणुन केंद्र सरकार नवी योजना आणली आहे. केंद्र सरकारच्या या नव्या योजनेनुसार देशभरात ५ कोटी पीएम-वाय-फाय हॉटस्पॉट प्रस्थापित केले जातील. यासाठी केंद्र सरकारने पीएम-वाणी फ्रेमवर्क मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा केली आहे. ज्याद्वारे नागरिक आपापल्या प्रभागात पर्सनल वायफाय हॉटस्पॉट उभारू शकतील. पण हे कसं करता येऊ शकेल हे पाहुया. सदया देशभरात मोबाईल टॉवर्सच्या द्वारे मोबाईल डेटा उपलब्ध आहे. पण देशभरात अशा अनेक जागा आहेत जिथे मोबाईल टॉवरची संख्या कमी आहे. त्यांमुळे या भागातील लोकांना नेटवर्क मिळण्यासंबंधी समस्या निर्माण होत आहे. या योजनेद्वारे सरकार ब्रॉडबॅड वायफाय हॉटस्पॉट तयार करत आहे.यामुळे देशातील विविध ठिकाणी परवडणाऱ्या दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहे. याचाच सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळेल असा सरकारचा दावा आहे. . enjoy free unlimited internet
दूरसंचार कंपन्यांनी फेटाळला दावा
मेटा,गुगल, ऍमेझॉन, टीसीएस सारख्या टेलिकॉम कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रॉडबॅड इंडिया फोरमच्या (बीआयएफ) रिपोर्टनुसार टेलिकॉम कंपन्यांनी केलेली वाक्य योग्य नाहीत. बीआयएफनं म्हंटल आहे की, पीएम-वाणी हा एक महत्वाचा व आशादायी प्रकल्प आहे. ज्यांमुळे सरकारला कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. ५ कोटी पीएम-वाणी हॉटस्पॉट बसवल्यामुळे दुरसंचार कंपन्याना बॅडविड्थ विक्रितुन वार्षिक ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसुल मिळु शकेल. असा अंदाज बीआयएफनं वर्तविला आहे. या योजनेमुळे जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियासारख्या दुरसंचार कंपन्याना नुकसान होण्याची भिती आहे. . enjoy free unlimited internet
पीएम-वाणीचा फुल फॉर्म
पीएम वाणीचा फुल फॉर्म पंतप्रधान वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस आहे. हे ९ डिसेंबर २०२० रोजी लॉंच करण्यात आले होते. याद्वारे सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कच्या माध्यमातुन ब्रॉडबॅंड सेवेचा विस्तार करणयात आला. म्हणजेच देशातील नागरिकांना वायफायच्या माध्यमातुन इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. केंद्रसरकारने याला वायफाय क्रांती म्हटले आहे. . enjoy free unlimited internet
भारत सरकारच्या या निर्णयाने सर्वात मोठी डिजिटल क्रांती होण्याचे संकेत दिसून येत आहे. कारण सध्या इंटरनेट ही सर्वात महत्वाची आणि मुलभूत गरज बनली आहे. या नव्या क्रांतीमुळे व्यवसाय, शिक्षण, आणि इतर डिजिटल सेवा यांमध्ये वेगाने प्रगती होण्याची अपेक्षा आहे, डिजिटल भारत या माध्यमातून विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. भारतातील नागरिकांनी देखील कोणत्याही खाजगी इंटनेटचा वापर बंद करुन या भारतीय इंटनेट वायफाय कनेक्शनचा वापर केल्यास त्याचा देशाच्या आर्थिक विकासाला नक्कीच फायदा होऊ शकेल. . enjoy free unlimited internet