Free laptop scheme 2023: भारत सरकारच्या फ्री लॅपटॉप योजनेची पूर्ण माहिती. कोणाला मिळू शकते लॅपटॉप? अर्ज कसा करावा?

Free laptop scheme 2023

Free laptop scheme 2023: भारताचे पंतप्रधान नेहमीच शिक्षण क्षेत्रासाठी विविध योजनां जाहीर करीत असतात. या योजना कधी भरतातील सर्वच राज्यांना लागू होतात तर कधी कधी काही निवडक राज्यांनाच या योजना लागू होतात. किंवा भारत सरकार आणि राज्य सरकार मिळून संलग्न पणे काही शैक्षणिक योजना राबवत असतात. त्यापैक एक भारत सरकारची योजना म्हणजे फ्री लॅपटॉप योजना 2023-24

Free laptop scheme 2023-24 या योजनेसंबंधी अधिक माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. आणि नेमकी कोणकोणत्या राज्यांसाठी ही योजना लागू होते ते देखील आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचा.

प्रधानमंत्री मोफत लॅपटॉप योजनेचे उद्देश्य

  • प्रधानमंत्री मोफत लॅपटॉप योजनेचे महत्त्वाचे उद्देश्य म्हणजे दारिद्रय् रेषेखालील विद्यार्थ्यांना नव तंत्रज्ञान शिकता यावे.
  • ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लॅपटॉपची गरज आहे आणि ते त्यांना आर्थिक अडचणीमुळे घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत मदतगार आहे. Free Laptop Apply 2023
  • या योजनेमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचे स्वप्न पुर्ण करता येणार आहे.
  • लॅपटॉपच्या मदतीने विद्यार्थी शिक्षणासोबतच आर्थार्जनाचे मार्ग देखील शोधू शकतात.
  • शिक्षणासोबत विद्यार्थ्यी  इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील माहिती मिळवू शकतात.

Free laptop scheme 2023 आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • मतदार कार्ड
  • रेशन कार्ड
  • डोमिसाईल सर्टिफिकेट
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • बँक अकाऊंट किंवा पासबुक
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे, 10 वी/ 12 वी किंवा ग्रॅज्युएट पास प्रमाणपत्र

प्रधानमंत्री मोफत लॅपटॉप योजनेसाठी अर्जदाराची पात्रता

  • अर्जदार विद्यार्थ्याने10 वी आणि 12 वी परिक्षेमध्ये 65% ते 70% गुण प्राप्त केलेले असावे.
  • पॉलिटेक्निक आणि आयाआयटीचे विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र आहेत.

मोफत लॅपटॉप योजनेचा फायदा

  • आर्थिकदृष्ट्या गरिब आणि दारिद्र्यरेषे खालीव विद्यार्थ्यांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे.
  • जे विद्यार्थी शिक्षणात हुशार आहेत परंतु त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना लॅपटॉप सारखी महाग वस्तू खरेदी करता येत नाही त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
  • 10 वी /12 वी नंतरचे उच्च शिक्षण करताना लॅपटॉपची गरज असते. गरीब मुलांचे हे उच्च शिक्षण पुर्ण करण्यासाठी फ्री लॅपटॉप योजना सहाय्यक ठरणार आहे.
  • काही विद्यार्थी तर शिक्षणासोबतच लॅपटॉपच्या योग्य वापराने रोजगार देखील निर्माण करु शकतील.

भारत सरकारची ही योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे?

  • भारत सरकारची ही योजने सध्या तरी हरियाणा आणि मध्यमप्रधेश राज्यांसाठी लागू करण्यात आली आहे. तसेच इतर  राज्यांमध्ये देखील या योजनेचा विस्तार करण्याच्या तयारीमध्ये केंद्र सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये देखील या योजनेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे माहिती आल्यास वेबसाईटवर कळवली जाईल.
  •  दि. 9 नोव्हेंबर 2023 पासून या योजनेसाठीचे अर्ज घेण्यास सुरुवात झालेली आहे.
  • https://shikshaportal.mp.gov.in/Laptop/Default.aspx ही वेबसाईट योजनेसंदर्भातील अधिकृत वेबसाईट आहे.

 भारत सरकार शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवण्यासाठी विविध योजनां राबवत आहे. 2005 पासून शासनाने मोफत शिक्षण अभियान सुरु केले. यामुळे भटक्या विमुक्त जमातीलील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आहे. तसेच आता 2023-24 मध्ये शैक्षणिक धोरण बदलून भारत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी केंद्री  विषय आणि प्रॅक्टिकल शिक्षण तयार करण्यात आले आहे.

      भारत सरकारने विविध राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी राज्या राज्यांना त्यांची शैक्षणिक धोरणे ठरवण्याचे स्वातंत्र देखील दिले आहे. प्रत्येक राज्याच्या मुळ भाषेनुसार या शैक्षणिक धोरणाची मांडणी करण्यात आली. आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेत असलेल्या विविध समस्या आणि उणिवांचा अभ्यास करून भविष्यातील गरजांचा देखील अभ्यास करून  विद्यार्थ्यांना बदलत्या काळासाठी तयार करण्याची जबाबदारी प्रामुख्याने शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटकाची आहे. त्यामुळे या  नव शैक्षणिक धोरणात अनेक उपाय/ बदल सुचवलेले आहेत. त्यानुसार २०२० मध्ये जाहीर झालेले हे धोरण येत्या २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्णपणे प्रत्यक्षात आणायचे असे भारत सरकारने ठरवले आहे.