Free me paisa kamane wala app कुणाला घरात बसुन पैसे कमवायला आवडणार नाही. आज आधुनिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन द्वारे पैसे कमविणे तसे सोपे झाले आहे. त्यामुळे जर २०२४ मध्ये तुम्हांलाही भरपुर पैसे कमवायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी. Free Me Paise Kamane Wala App तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. तर पाहुया कसे कमावु शकतो आपण घरबसल्या पैसे हे पुढीलप्रमाणे-
ऑनलाईनद्वारे पैसे कमावण्याची अनेक ऑनलाईन ऍप आहेत. काही वेळेस अनेक चुकीचे ऍप आपल्याला पाहायला मिळतात. ज्याद्वारे फसवणुक होण्याची ही शक्यता असते तर आपण आज काही गेमिंग ऍप पाहणार आहोत. जे तुम्हा आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करुन तुम्ही दिवसाला जवळपास १००० ते २००० रूपये कमावु शकतात. तर जाणून घेऊया अशा उपयुक्त व महत्वाच्या ऍप बद्दल. पुढे असे काही ऍप शेअर केले आहे. ज्यांचा उपयोग करून तुम्ही १०० टक्के घरबसल्य पैसे कमावू शकता. तुम्ही ऑनलाईन पध्दतीने पैसे कमावण्यासाठी इच्छुक असाल. तर या लेखात नमुद केलेले ऍप आजच डाउनलोड करा.
Big Cash Live
Big Cash Live हे एक ऑनलाइन गेमिंग ऍप आहे. या ऍपमध्ये तुम्ही क्रिकेट, कार, लुडो यांसारखे गेम खेळू करतो.
Teen patti gold तीन पत्ती गोल्ड
हा एक पत्त्यांचा खेळ आहे. हा खेळ मनोरंजनासाठी तर खेळला जातोच पण त्यासोबतच ह्या खेळात पैसे कमावण्याची संधी सुद्धा असते.
हा पत्त्यांचा खेळ खेळण्यासाठी Teen patti gold app download करावा लागतो. हा ॲप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला सुरवातीला sign up करावे लागते. एकदा sign up झाल्यावर हा खेळ खेळता यावा म्हनून २००रुपयांचा वेलकम बोनस तुम्हाला मिळतो, त्याचप्रमाणे तुम्ही हा ॲप तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत किंवा हा पत्त्यांचा खेळ आवडेल अशा कोणासोबतही शेअर केलंत तर त्या प्रत्येक शेअरवर तुम्हाला २० रुपये मिळतील. एव्हढेच नव्हे तर तुम्ही शेअर केलेल्या व्यक्तींपैकी कोणीही जर ह्या ॲप मध्ये खेळण्यासाठी पैसे जोडले तर तुम्हाला ३०% कमिशन मिळते. एकूणच काय? तर teen Patti gold हा ॲप खेळ खेळून ऑनलाईन पैसे कमावण्याच्या उद्देशाने बनवलेले आहे.
skillclash
हा ॲप तुम्हाला गुगल पले स्टोअर वरून download करता येईल. तुम्हाला ह्या ॲप डाऊनलोड केल्यावर ₹५० च बोनस मिळतो. ह्या ऑनलाईन गेमिंग ॲप मध्ये विविध प्रकारचे असे ५० पेक्षा अधिक गेम उपलब्ध आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यातले गेम खेळू शकता व गेम जिंकून चांगले पैसे कमवू शकता. ह्या ॲप द्वारे जिंकलेले पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर मिळवण्याची सोय उपलब्ध आहे, तसेच हा गेमिंग ॲप तुम्ही इतरांना रेफर करुन सुद्धा पैसे कमवू शकता. त्यामुळे विविध प्रकारचे ऑनलाईन गेमिंग द्वारे पैसे कमावण्यासाठी हे सर्वोत्तम ॲप समजले जाते.
Dream 11
ड्रीम इलेव्हन हे ॲप सध्या सर्व क्रिकेट प्रेमींसाठी क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून पैसे कमविणनाऱ्यासाठी जणू पर्वणीच ठरली आहे. ह्याचे कारण म्हणजे फारच अप्लावधित ह्या ॲप ची वाढलेली लोकप्रियता असुन आजवर 100 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केले आहे.
ह्या खेळात ॲप च्या माध्यमातून सदर दिवशी जो क्रिकेट सामना(ऑफलाईन) खेळला जाणार आहे त्याच सामन्यातील निवडक खेळाडू अथवा तुमचे आवडीचे खेळाडू निवडून तुमची स्वतःची टीम (ऑनलाईन) Dream 11 वर बनवायची असते. तुम्ही ॲपवर निवडलेल्या खेळाडूंनी जर सामन्यात (ऑफलाईन)चांगली कामगिरी केली तर तुम्हाला मोठी रक्कम बक्षीस म्हनून मिळण्याची शक्यता असते, हे मिळालेले पैसे तुम्ही थेट तुमच्या बँक खात्यात सहज ट्रान्स्फर करुन घेऊ शकता.
वरील सर्व ऍपद्वारे मिळालेले पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतात.