free ST travel: महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयाप्रमाणे या नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवास 

free ST travel महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेली संस्था असून, नागरिकांना कमी खर्चात बस सेवा पुरविते. एस टी ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामिण भागात नागरिकांच्या प्रवासासाठी शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्विच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवीन योजनां जाहिर केल्या. त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडून येत असल्यादे दिसून येत आहे.  या योजना केवळ प्रवाशांच्या सोयीसाठीच नव्हे, तर सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरत आहेत. free ST travel

महिला सक्षमीकरणाचासाठीचे उपक्रम

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत महिलांसाठी  बस प्रवासात दिली जाणारी ५०% सवलत.  पुर्वी आर्थिक अडचणीमुळे घरातून प्रवासासाठी बाहेर न पडणाऱ्या महिला आता कामासाठी, बाजारहाट करण्यासाठी एसटीचा सुरक्षित प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांना तिकिट खर्चात दिलेल्या सवलतीमुळेच हा बदल घडून अल्याचे दिसून येत आहे. free ST travel

सर्व वयोगटातील प्रवाशांसाठी मोफत प्रवास योजने

सरकारने आता आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. सर्व वयोगटांतील प्रवाशांसाठी मोफत प्रवासाची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमुळे लहान मुलांपासून वयस्कर नागरिकांपर्यंत सर्वांना सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेता येणार आहे. ही योजना सार्वजनिक वाहतुकीच्या वापरात वाढ करण्याच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. free ST travel

राज्यांतर्गत आणि राज्याबाहेरील प्रवासाची व्यवस्था

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी वाहनांचे जाळे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. नागरिकांना या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, ग्रामिण भागातून शहरी भागात कुठेही प्रवास करण्यासाठी सोयीस्कर अशी ही व्यवस्था आहे. free ST travel

स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसमोर काही आव्हानेही आहेत. वाढत्या प्रवाशांची गरज भागवण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, सेवेची गुणवत्ता राखणे आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे ही प्रमुख आव्हाने आहेत. मात्र या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एमएसआरटीसी सज्ज आहे. एमएसआरटीसीच्या या नवीन योजना केवळ वाहतूक सेवा सुधारण्यापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनल्या आहेत. पर्यावरण संरक्षण, आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण,  या तिन्ही क्षेत्रांत  एसटी महामंडळाच्या योजनांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. पुढील काळात या योजनांचा विस्तार आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरणार आहे. free ST travel

परिवहन मंडळाच्या योजनामुळे होत असलेले फायदे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नवीन उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील ग्रामिण भागात राहणाऱ्या नागरिकांना खूप फायदे होत आहेत.

  • त्यामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एस टी प्रवास खर्च कमी झाल्याने महिलांना स्वतंत्रपणे प्रवास करण्याची संधी मिळाली. महिला, तरुणांना, विद्यार्थिनींना नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी कमी खर्चात वाहतुकीची सोय झाली.
  • एस टीच्या कमी खर्चातील प्रवासामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा समोर येतो. सार्वजनिक वाहतुकीच्या वाढत्या वापरामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होतो. कारण त्यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होते.
  • वाहतूक कोंडीत घट झाल्यामुळे ग्रामिण तसेच शहरी भागातील रस्त्यांवर वाहनांची ये जा सोयीचे होते.  इंधनाची बचत होते.
  •  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या योजनांमुळे आर्थिक फायदे देखील खूप आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी वाहतूक सेवा मिळते. त्यांच्या पैशांची बचत होते.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या योजनांमुळे  मएसआरटीसीच्या उत्पन्नात वाढ देखील होत आहे. free ST travel