Gharkul Yadi 2024 सर्वांसाठी घर उभारणी करण्याचे महाराष्ट्र राज्य शासनाचे धोरण असून, मुख्यमंत्री घरकुल योजनेअतंरग्त राज्यातील बेघर आणि कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न महाराष्ट राज्य शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. राज्या शासनामार्फत मुख्यमंत्री घरकुल योजना 2024 राबविण्यात येत आहे. त्यासाठी अनेकांनी आजतागायत अर्ज केले होते, त्यांची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. त्यासंदर्भात सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार होत. Gharkul Yadi 2024
Gharkul Yadi 2024 शासनाच्या विविध घरकुल योजना
गोरगरीबांना रस्तायवर किंवा उघड्या माळावर रहावे लागू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात. शासनामार्फत अनुसूचित जाती व जमातींना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना आहेत. तथापि, इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्याकरीता अशा प्रकारच्या विविध योजना राबवल्या जातात. परंतु काही योजना केवळ कमी कालावधीसाठीच शासन राबवू शकत असल्याने शासन विविध माध्यमांतून दारिद्र्य रेषेखालील गरजूंना आणि मागास जाती जमातींना घरकुल बांधून देण्याबाबत योजना राबवत असल्याचे दिसून येते. Gharkul Yadi 2024
2023-24 च्या महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पामध्ये घरकुल योजनेची घोषणा
महाराष्ट्र राज्य सरकारने यावर्षी म्हणजेच 2023-2024 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतांना राज्यात इतर मागास वर्गासाठी 3 वर्षांत 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. Gharkul Yadi 2024
घरकुल योजनेचे लाभार्थी होण्यासाठी पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराकडे पक्के घर नसावे.
- विवाहित किंवा अविवाहित व्यक्ती घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करु शकते.
मुख्यमंत्री घरकुल योजना 2024 साठी अर्ज करण्याची प्रकिया.
- https://pmaymis.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- मुख्य पानावर सिटीझन असेसमेंट पर्यायावर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘अप्लाय ऑनलाईन’ पर्याय निवडा. तुम्हाला चार पर्याय दिसतील. तुम्हाला जे लागू होतील ते पर्याय निवडा. Gharkul Yadi 2024
- PMAY 2024 साठी ऑनलाइन अर्ज करताना ‘इन सीटू स्लम रिडेव्हलपमेंट (ISSR)’ पर्याय निवडा. पुढील पेज तुमचा आधार क्रमांक आणि नाव विचारेल. हा सर्व तपशील भरा आणि तुमचा आधार तपशील पडताळण्यासाठी चेक पर्यायावर क्लिक करा.
- फोरमॅट ए समोर ओपन होईल. या फॉर्मसाठी तुमचे सर्व तपशील आवश्यक आहेत. प्रत्येक माहिती योग्य पद्दतीने भरा.
- मुख्यमंत्री घरकुल योजनेसाठी सर्व माहिती भरल्यानंतर, कॅप्चा भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा,
मुख्यमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पहा
- https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx या लिंकवर क्लिक करुन तुम्ही मुख्यमंत्री घरकुल योजनेच्या वेबसाईटवर जा.
- या लिंकवर जाऊन तुम्ही मुख्यमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थी यादी तपासू शकता.
- आता तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी चेक करण्याची वेबसाईट उघडेल. Gharkul Yadi 2024
- Beneficiares registered, account frozen and verified या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर Captch code टाकून Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही तुमचा गावाचा पर्याय निवडा आणि आता तुम्ही तुमच्या गावाची घरकुल योजना लाभार्थ्यांची यादी पाहू शकता.
- तसेच तुम्ही ही यादी तुमच्या मोबाईल किंला संगणकावर डाऊनलोड देखील करु शकता. डाऊनलोड करतान PDF पर्याय निवडा Gharkul Yadi 2024
मुख्यमंत्री घरकुल योजेचे फायदे
- दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना भक्कम घर मिळते
- मुख्यमंत्री घरकुल योजनेमुळे ग्रामिण आणि शहरी नागरिकांचे राहणीमान उंचावते.
खाजगी बांधकाम व्यवसायिकांच्या मदतीने सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधणे. Gharkul Yadi 2024