भारतात शेअर मार्केट मधून पैसे कमावणे हे सहज आणि सोपे झाले आहे. त्यामुळे अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुतंवतात आणि नाफा देखील कमावतात. तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु करण्याचा विचार करीत आहात का? तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही आज तुमच्या साठी अशी काही माहिती घेऊन आलो आहोत जी तुम्ही अनेक दिवस शोधत होतात. ते म्हणजे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी सुरु करायची? how to start trading in marathi किंवा मग स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी सुरु करायची? अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे आम्ही सविस्तरपणे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात कशी करावी?
- कमी गुंतवणूक करा.
- दिवसाच्या शेवटी तुमचे व्यवहार नेहमी कमी करा.
- सर्व वेळ बाजारावर लक्ष ठेवा.
- बाजार अनुकूल नाही असे वाटताच बाहेर पडा.
- एकाच वेळी अनेक बाजारात गुंतवणूक करू नका.
- तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या भांडवलावर आधारित कंपनी आणि शेअरची निवड करा. how to start trading in marathi
ट्रेडिंग संबंधित नियम
तुम्ही ट्रेडिंगमध्ये नवीन असाल किंवा ट्रेडिंग शिकत असाल तर एक महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केटच्या नियमांची माहिती असणे आणि त्यांचे पालन करणे खूप गरजेचे असते. त्याशिवाय तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. चला तर मग ट्रेडिंगविषयीचे नियम जाणून घेऊ.
1. ट्रेडिंग प्लॅन बनवा – ट्रेडिंग करण्यापूर्वी ट्रेडिंग प्लॅन बनवणे अत्यंत गरजेचे असते. तुम्ही व्यापार करण्यापूर्वी प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या वेळा सेट करणे आवश्यक आहे. एक योग्य योजना बनवल्याने तुम्हाला ट्रेडिंग दरम्यान खूप मदत होते.
2. ट्रेडिंगचा अभ्यास आणि अनुभव – ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी, तुम्ही या क्षेत्रातील माहिती मिळविण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचे असते. त्यातून अभ्यास वाढत जाईल आणि तुम्हाला अनुभव येईल. पार्ट टाईम जॉब किंवा नोकरी प्रमाणे लेखू नका. तुमचे 100 टक्के देण्यासाठी तुम्ही तयार असणे अत्यंत गरजेचे असते.
3. तुमच्या क्षमतेनुसार जोखीम घ्या – ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमची आर्थिक क्षमता ठरवा आणि त्या नुसारच रिस्क घ्या.
4. स्टॉप लॉस वापरा – स्टॉप लॉस ट्रेडर्समध्ये खूप लोकप्रिय आहे ज्याचा वापर तुम्ही शेअर बाजार घसरल्यास नुकसान टाळण्यासाठी ट्रेडिंग दरम्यान करू शकता. how to start trading in marathi
5. तथ्यांवर आधारित तुमची समज वाढवा – व्यापार करण्यापूर्वी, तुमच्यासाठी आवश्यक संशोधन करणे आवश्यक आहे. आवश्यक संशोधनानंतरच कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करा. how to start trading in marathi
ट्रेडिंगसह व्यापार कसा सुरू करावा?
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करण्यासाठी, तुम्हाला ट्रेडिंग खाते आणि डीमॅट खाते तयार करणे आवश्यक आहे. डीमॅट खात्याच्या माध्यमातून स्टॉक मार्केट ट्रेडिंग व्यतिरिक्त इतर गोष्टी देखील करु शकता. डीमॅट (DEMAT) शब्दाचा फूल फॉर्म म्हणजे डीमटेरियलाइज्ड खाते. डीमॅट हा ऑनलाइन पोर्टफोलिओचा एक प्रकार आहे ज्यामध्ये ग्राहकाचे शेअर्स आणि इतर सिक्युरिटीज असतात. डीमॅट खाते इलेक्ट्रॉनिक (डीमटेरियलाइज्ड) स्वरूपात शेअर्स आणि सिक्युरिटीज ठेवण्यासाठी वापरले जाते. how to start trading in marathi
ट्रेडिंगचे संपूर्ण ज्ञान घेऊनच शेअर बाजारात उतरा
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला ट्रेडिंगचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही शेअर मार्केटमध्ये सहज नफा कमवू शकता. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन ट्रेडिंग शिकणे निवडू शकता परंतु योग्य प्लॅटफॉर्म आणि मार्गदर्शक निवडण्याची खात्री करा आणि बनावट माहिती किंवा टिप्स देणाऱ्या फसव्या लोकांपासून सावध रहा.जर तुम्हाला बाजाराबद्दल काही माहिती नसेल तर युट्यूब, ऑफलाईन क्लास किंवा गुगलच्या माध्यमातून काही कोर्सेस करु शकता. तुम्ही ट्रेडिंगच्या नियमांचा वापर केल्यास तुम्हाला शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळू शकतो.
ट्रेडिंग ऍप्स
ट्रेडिंग करताना तुम्ही पुढील ऍप्सची निवड करु शकता,
- ग्रोव्ह ॲप
- ICICI डायरेक्ट ॲप
- ॲलिसब्लू ॲप
- झिरोधा पतंग
- अपस्टॉक्स ॲप
- 9. पेटीएम मनी ॲप
- 10. 5Paisa ॲप
डे ट्रेडर्सला कोणती वैशिष्ट्ये यशस्वी करतात?
- ज्ञान आणि अनुभव – टेक्निकल माहिती आणि शेअर मार्केटविषयीचे तक्ते वाचण्याची क्षमता हे योग्य कौशल्य असले तरी, विश्लेषणाद्वारे मिळवलेल्या डेटाचे ज्ञान समजून घेण्यासाठी तुम्हाला बाजार समजून घेणे आवश्यक आहे.
- पुरेसे भांडवल – ट्रेडर म्हणून एका दिवसात काही पैसे गमावल्यास तुम्हाला तितकाचा काही फरक पडणार नाही अशीच रक्कम सुरुवातील गुंतवा. ज्याला जोखीम भांडवल म्हणतात. अशा प्रकारे स्ट्रेटेजी करुनच आर्थिक नियोजन करा.
- तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये किमतीच्या हालचालीचा प्रभावीपणे वापर करायचा असेल, तर अनेकदा जास्त भांडवल आवश्यक असते. पुरेशा चेतावणीशिवाय मार्जिन कॉलमध्ये अनपेक्षित बदल होऊ शकतात, जर तुमच्याकडे मार्जिन खात्यात प्रवेश करण्याचे साधन असेल तर ते फायदेशीर ठरू शकते.
- धोरण – एक ट्रेडर म्हणून, तुमच्याकडे असे काहीतरी असले पाहिजे जे तुम्हाला बाजारात फायदा देऊ शकेल. तुम्ही विविध रणनीती वापरू शकता, जोपर्यंत तुम्हाला तुमच्यासाठी उपयुक्त मार्ग सापडत नाही तोपर्यंत तुम्ही या धोरणांवर काम केले पाहिजे आणि त्यांना समजून घेतले पाहिजे.
- इंट्राडे ट्रेडर कितीही स्ट्रॅटेजी वापरत असले तरी, ते सहसा अशा स्टॉकला टार्गेट करतात ज्यामध्ये खूप चढ-उतार असतात.
- शिस्त – अनेक व्यापारी पैसे गमावतात कारण ते शेअर्स निवडताना त्यांच्या निकषांवर टिकून राहत नाहीत. इंट्राडे ट्रेडिंग हे बाजाराच्या अस्थिर स्वरूपावर अवलंबून असते. जर त्याची किंमत दिवसभरात खूप जास्त असेल, तर स्टॉक ट्रेडर्सचे लक्ष वेधून घेऊ शकतो.