how to use 1 WhatsApp account in 2 mobiles: एक व्हॉट्सऍप नंबर दोन मोबाईल मध्ये कसा चालवायचा जाणून घ्या!

how to use 1 WhatsApp account in 2 mobiles आज प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज आहे ते म्हणजे मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या मदतीने चालणारे व्हॉट्सऍप. व्हॉट्सऍप हे एस माध्यमा आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना, ऑफिस कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी अत्यंत उपयोगी असतो. मागच्या 14 वर्षांमध्ये व्हॉट्सऍप मध्ये कालानुरूप बदल झालेले आहेत. आजच्या आपल्या लेखामध्ये आपण व्हॉट्सऍप ने केलेला असाच एक नवीन बदल जाणून घेणार आहोत तो व्हॉट्सऍप वापरकर्त्यांना जास्तीत जास्त पसंतीस पडत आहे. चला तर मग पाहूया कोणता आहे तो बदल.

व्हॉट्सऍपची सुरुवात आणि आज बनलेली मुलभूत गरज

2009 सालामध्ये व्हॉट्सऍप या माध्यमातू सुरुवात झाली. सुरुवातीला मोफत संदेश वहनाचे काम करणारे एक माध्यम म्हणून व्हॉट्सऍप कडे पाहिले जात असे. या ऍपच्या माध्यमातून आपल्याकडे नंबर असलेल्या व्यक्तीला मोफत संदेश पाठवणे आणि कोणत्या लिमिटेशशिवाय माहितीचा प्रसार करणे हा उपयोग होता. कालांतराने व्हॉट्सऍपने त्याच्या फिचर्समध्ये बदल केला आणि वापरकर्त्यांना व्हॉट्सॅप कॉल आणि व्हिडिओ कॉल मोफत करण्याची मुभा या ऍपमुळे मिळाली. वापरकर्त्यांसाठी हे अत्यंत आनंददायी वेळ वाचवणारे आणि पैसा वाचवणारे ठरले. ग्रुप्स मिटिंग्स आणि स्टेटस मध्ये व्ह़ॉट्सॅपने वेळोवेळी नवनवीन वैशिष्ट्ये लाँच केली.

जगभरात व्हॉट्सॅपचे वापरकर्ते किती आहेत?

संपूर्ण जगभरात 100 पेक्षाही जास्त देशांमध्ये WhatsApp हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ऍप आहे. म्हणूनच तर व्हॉस्टऍपचे 2 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते जगभरात आहेत आणि  पाच अब्जाहून अधिक वेळा हे ऍप वापरकर्त्यांच्या माध्यमातून डाउनलोड करण्यात आले आहे. सर्वात जास्त वापराते आणि वापरर्त्यांकर्त्यांना उत्तम सेवा देणारे ऍप असल्याने गुगल प्ले स्टोअरवर देखील जास्ती जास्त लोकांना या ऍपला 5 स्टार दिले आहेत. how to use 1 WhatsApp account in 2 mobiles

कोणते नवीन बदल व्हॉट्सॅपने केले आहेत

2009 साली लाँच करण्याच आलेल्या व्हॉट्सऍपने वेळोवेळी सेवा अधिकाधिक उत्तम केल्याचे आपण पाहतच आहोत. त्यातच एक भर म्हणजे एप्रिल 2024 मध्ये व्हॉट्सऍपने companion mode  लाँच केला. ज्याच्या मदतीने वापरकर्त्यांना त्यांच्या WhatsApp खात्याशी चार विविध प्रकारचे डिव्हाइसेस लिंक करता येणार आहेत. मग या चार उपकरणांपैकी  लॅपटॉप किंवा फोन काहीही असू शकते. व्हॉट्सऍपचे companion mode  चा वापर करुन वापरकर्ते दोन लॅपटॉप आणि दोन स्मार्टफोन एकाच वेळी कनेक्ट करु शकणार आहेत.  how to use 1 WhatsApp account in 2 mobiles

एक व्हॉट्सऍप अकाउंट दोन मोबाईल मध्ये कसे वापरावे?

  • आयफोन उपकरणांच्या वापरकर्त्यांनी Google play store किंवा App Store वरून WhatsApp ची नवीनतम आवृत्ती डाउनलोड करा किंवा अपडेट करा.
  • तुमच्या मोबाईलमध्ये WhatsApp ओपन करा आणि तुमची  भाषा निवडा.
  • त्यानंतर तुमचा फोन नंबर तेथे टाईप करा, सोबतच तुमचा कंट्री कोड देखील टाईप करणे आवश्यक आहे. उदा. 911234567899
  • फोन नंबर जोडण्याऐवजी, मेनूमध्ये प्रवेश करण्यासाठी वरच्या उजव्या कोपऱ्यावर क्लिक करा.
  • तुम्हाला तिथे ‘link as companion device’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला QR  कोड येईल.
  • त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी जे  डिव्हाइसवर तुमच्या व्हॉट्सॅप नंबरला जोडायचे आहे तेथे WhatsApp  ओपन करा  तीन डॉट वर क्लिक करून linked devices या पर्यायावर क्लिक करा.
  • link a device’ वर टॅप केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या मोबाइल डिव्हाइसवर दिसणारा QR कोड स्कॅन करायचा आहे म्हणजे त्यामध्ये देखील तुमच्या याच नंबरचे व्हॉट्सऍप ओपन होईल.
  • अशापद्धतीने तुम्ही एकाचवेळी 4 डिव्हाईसवर तुमचे व्हॉट्सऍप सुरु ठेवू शकता आणि काम करु शकता. how to use 1 WhatsApp account in 2 mobiles