IOCL Apprentice Bharti2024: इंडियन ऑईल कंपनीमध्ये 400 शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर; अर्ज करा शासकीय कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव मिळवा

IOCL Apprentice Bharti2024 इंडियन ऑईल ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. ही कंपनी तेल, वायू, पेट्रोकेमिकल्स आणि पर्यायी ऊर्जा स्त्रोत क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावत आहे.  कच्यातेलावर प्रक्रिया करुन ते वापरायोग्य बनविण्याचे काम या कंपनीमार्फत केले जाते. ज्यांना शासकीय कंपनीमध्ये अनुभव मिळविण्याची इच्छा आहे त्यांना आजच इंडियन ऑईल कंपनीने जाहीर केलेल्या पदांसाठी अर्ज करावा. चला तर मग या भरतीबद्दल अधिक माहिती मिळवूया

जाहिरीत

https://drive.google.com/file/d/1qPN4oZvzBAc3Omb6mv_EAaRQ-dlQAnr-/view या लिंकवर क्लिक करुन तुम्ही इंडियन ऑईल कंपनीने जाहीर केलेल्या पदांची जाहिरात पाहू शकता.

जाहिरात क्र.: IOCL/MKTG/APPR/2024-25 आहे.

पदे आणि त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता IOCL Apprentice Bharti2024

पुढे देण्यात आलेल्या विविध पदांसाठी इंडियन ऑईल कंपनीमार्फत भरती जाहिर करण्यात आली आहे.

  • ट्रेड अप्रेंटिस – या पदासाठी 95 जागांवर शिकाऊ भरती जाहिर करण्यात आली आहे. तसेच या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण  (ii) ITI  – Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • टेक्निशियन अप्रेंटिस – या पदाच्या 105 जागा रिक्त असून या पदासाठी अर्ज करु इच्छिणारी व्यक्ती 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण] ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
  • पदवीधर अप्रेंटिस या पदाच्या 200 जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली असून 50% गुणांसह कला, वाणिज्य, विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवी  शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. [SC/ST/PWD: 45% गुण]

अशा एकण 400 जागांसाठी शिकाऊ भरता जाहीर करण्यात आली आहे. एका विशिष्ट कालावधीसाठी निवड करण्यात आलेले उमेदवार शिकाऊ नोकरी करतील, तसेच त्यांचा पर्फॉर्मंस चांगला असेल तर त्यांना कालांतराने परमनंट नोकरी देखील दिली जाणार आहे. IOCL Apprentice Bharti2024

आवश्यक वयोमर्यादा

इंडियन ऑईल कंपनीने जाहिर केलेल्या शिकाऊ पदभरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा ठरविण्यात आली आली आहे.  31 जुलै 2024 रोजी उमेदवारास  18 ते 24 वर्षे  आरक्षित प्रवर्गास SC/ST: 05 वर्षे सूट आणि OBC प्रवर्गासाठी  03 वर्षे वयोगटात सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क किती? IOCL Apprentice Bharti2024

इंडियान ऑईल कंपनीने शिकाऊ पदभरती जाहीर केली आहे आणि या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून कोणताही अतिरिक्त शुल्क अर्जदारांकडून आकारला जाणार नाही असेही जाहिरातीत सांगण्यात आले आहे.

नोकरी ठिकाण कुठे असेल

भारतात सर्वच राज्यांमध्ये इंडियन ऑईल कंपनीचे प्रोसेसींग प्लँट आहेत. तरी वरील जाहिरातीत शिकाऊ भरती ही खास  भारतातील दक्षिणी क्षेत्रातील प्लँटमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे कामाचे ठिकाण असणार आहे. IOCL Apprentice Bharti2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख

इंडियन ऑईल कंपनीने जाहिर केलेल्या शिकाऊ पदभरतीसाठी  ऑनलाईन पद्धतीने र् अर्ज करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंत ठरविण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या शासकीय कंपनीमध्ये अनुभव मिळविण्याची इच्छा आहे त्यांना लकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. IOCL Apprentice Bharti2024

येथे करा ऑनलाईन अर्ज

https://sr.ioclmd.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही थेट कंपनीच्या या जाहिरातीसाठी अर्ज करु शकणार आहात. IOCL Apprentice Bharti2024