Low Cibil score loan up to 40000: पती पत्नी दोघांनाही मिळू शकते 40000 पर्यंतचे तातडीचे कर्ज; जाणून घ्या अधिक माहिती

Low Cibil score loan up to 40000

Low Cibil score loan up to 40000 अनेकदा आपल्याला अचानक आलेल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी कर्जाची गरज असते. BPL म्हणज्ये दारिद्र्यरेषे खालील नागरिकांकडे अनेकदा उत्पन्नाचे साधन नसते. त्यामुळे त्यांना कर्ज मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी आम्ही अशी काही माहिती घेऊन आलो आहोत की त्यामुळे एकाच कुटुंबातील पती पत्नी दोघांनाही Non-Banking Financial Company च्या मदतीने तब्बल 40000 रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकेल. 

NBFC म्हणजे काय?

नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (Non-Banking Financial Company) ही कंपनी कायदा, 1956 अंतर्गत नोंदणीकृत कंपनी आहे जी सरकार किंवा स्थानिक प्राधिकरणाद्वारे जारी केलेले शेअर्स/स्टॉक/बॉन्ड्स/डिबेंचर्स/सिक्युरिटीज किंवा एखाद्याच्या इतर विक्रीयोग्य सिक्युरिटीजचे अधिग्रहण, कर्ज आणि ऍडव्हान्सच्या व्यवसायात गुंतवणूक करु शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 मध्ये परिभाषित केल्यानुसार NBFC चे त्यांच्या प्रमुख प्रकल्पांच्या आधारावर विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे.  भारतीय रिझर्व्ह बँक मार्फत कायदा, 1934 च्या धडा III B नुसार NBFC चे नियमन आणि परिक्षण केले जाते. Low Cibil score loan up to 40000

सिबिल स्कोअर म्हणजे काय?

सीबील (CIBIL)  ही एक क्रेडिट व आर्थिक माहिती संकलित करणारी कंपनी आहे. जी तुमचा सीबील स्कोर तपासते व अर्जदाराला कर्ज देण्याविषयी बँकांना सूचित करते. पण आता काळजीचे कारण नाही. यापुढे सीबील स्कोर वाईट असला तरी तुम्हांला कर्ज मिळेल. हो, तुमचा स्कोर खराब असला तरी तुम्हांला किमान 40 हजारापर्यंतचे लोन मिळणार आहे. Non-Banking Financial Company ही एक नोंदणीकृत संस्था असून सुरक्षित आहे. भारतात  तुम्ही कोणत्याही राज्यात राहत असलात तरी तुम्ही हे लोन मिळवू शकाल. Low Cibil score loan up to 40000

कोण होऊ शकतात अर्जदार?    

 Non-Banking Financial Company मार्फत नवरा – बायको दोघेही यासाठी अर्ज करु शकणार आहेत तसेच इतर आर्थिक अडचणीत असलेले अर्जदार देखील सिबिल स्कोअर कमी असला तरी सीबील स्कोर खराब असला तरी वैयक्तिक कर्ज घेण्यासाठीची वेळ येते. तेव्हा LOW CIBIL SCORE LOAN द्वारे वैयक्तीक कर्ज घेणे हे कर्जदारांसाठी उपलब्ध असलेलं सोयीस्कर आर्थिक पर्याय आहे. ज्यांना वैद्यकीय खर्च, उच्च शिक्षण, लग्न खर्च इत्यादीसारख्या अनेक उद्देशांसाठी वैयक्तिक खर्च पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त पैशांची आवश्यकता आहे, त्यांना किमान 40 हजारापर्यतचे कर्ज मिळणार आहे.

कर्ज घेण्यासाठी काय कराल ?

  • तुमचे KYC करून कागदपत्राचीं पूर्तता करा.
  • आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड सारखी कागदपत्रे जमा संबंधित बँकेत जमा करा.
  • बँकेचा ई स्वाक्षरी करण्यासाठी OTP देणे गरजेचे आहे.
  • या कर्जाचे फायदे
  • घर बसल्या तुम्ही हे कर्ज घेऊ शकता.
  • संपूर्णपणे डिजीटल ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हांला कर्ज मिळेल.
  • 6 महिन्यांची परतफेड करण्यासाठीची मुदत मिळते.

व्याज आणि खर्च किती असेल ?

वैयक्तिक कर्जासाठी  कर्जदारांनी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना तुमची पात्रता ठरवण्यात तुमचा सिबिल स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावतो. CIBIL स्कोअर हा तीन-अंकी क्रमांक असतो जो तुमचा क्रेडिट इतिहास सांगतो आणि कर्जदारांना तुमची क्रेडिट योग्यता आणि तुम्ही घेतलेल्या पैशाची परतफेड किती शक्यता आहे हे सांगतो. Low Cibil score loan up to 40000

कमी CIBIL स्कोअरसह वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी पुढील गोष्टी

  • दोघांकडे आधार लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे.
  • तुमची पात्रता वाढवण्यासाठी तुमचे स्थिर उत्पन्न दाखवा.
  • उत्पन्नाचा दाखला
  • तुमची मंजूरी मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी सह-अर्जदारासह अर्ज करण्याचा विचार करा.
  • तुमचा अर्ज मजबूत करण्यासाठी अतिरिक्त दस्तऐवज प्रदान करण्यासाठी तयार रहा.

महत्त्वाची सुचना

कमी CIBIL स्कोअरसह वैयक्तिक कर्ज मिळवणे अनेक अडथळ्यांसह येऊ शकते, परंतु ते अशक्य नाही. वरील माहिती लक्षात घेऊन, Non-Banking Financial Company चा फॉर्म भरुन तुम्ही कमी सिबिल स्कोअर असुनही कर्ज मिळवू शकता.  ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट  जरुर करा. Low Cibil score loan up to 40000