पंजाब डख हवामान अंदाज: ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचे सावट; विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला फटका!
आज दिनांक ३० जानेवारी २०२६. जानेवारीच्या शेवटी म्हणजे २७ तारखेला उत्तर महाराष्ट्रात झालेली गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …