Paytm job recruitment हा एक भारतीय शॉपिंग वेबसाईट आहे. 2010 सालामध्ये कंपनीची स्थापना झाली. तसेच या कंपनीची एक भारतीय ई-कॉमर्स खरेदी साइट देखील आहे. भारतात नोएडा इथे पेटीएम मुख्यालय आहे. २०१२ मध्ये पेटीएम ने भारतात ई-कॉमर्स मार्केटमध्ये प्रवेश केला आणि फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि स्नॅपडील व्यवसायाची वैशिष्ट्ये आणि उत्पादने देण्यास सुरुवात केली. पेटीएम सध्या ११ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. मोबाईल रिचार्ज, मूव्हीज आणि इव्हेंट, फळे आणि भाजीपाल्याच्या दुकानांत, युटिलिटी बिल पेमेंट्स, ट्रॅव्हल, बुकिंग तसेच किराणा स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, पार्किंगमध्ये पेटीएम क्यूआर कोड आपण पाहत असतो.
Paytm कंपनीच्या कामाचा विस्तार अत्यंत मोठा आहे आणि आता याच Paytm कंपनीने तब्ब्व 3000 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही जर का चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. हा माहितीपूर्ण लेख संपूर्ण वाचा आणि यात दिलेल्या माहितीनुसार नोकरीसाठी अप्लाय करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना देखील या भरतीबद्दल कळवण्यासाठी आमचा हा लेख नक्की शेअर करा.
Paytm कंपनीतील नोकरीसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा?
- Paytm कंपनीतील विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://jobs.lever.co/paytm?workplaceType=remote
- या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला विविध पदांची नावे आणि त्यांचे विभाग दिसतील.
- तुम्ही ज्या पदासाठी योग्य आहात ते पद निवडा आणि Apply बटनावर क्लिक करा.
- पुढे विचारण्यात आलेली तुमची माहिती भरा,
- तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा.
- तुमचा फोटो त्यांनी सांगितलेल्या साईजमध्ये अपलोड करा.
- तुमची डिजिटल सही देखील अपलोड करा.
- शेवटी सबमीट बटनावर क्लिक करा.
Paytm कंपनीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी अर्जदाराची पात्रता व नियम
- अर्जदार भारताचा नागरिक असावा
- अर्जदाराचे शिक्षण हे पदानुसार असणार आहे. (12वी / पदवीधर किंवा इंजिनिअर आणि विविध टेक्निकल कोर्सेस.)
- अर्जदाराला संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे नेटवर्क किंवा वायफाय असणे आवश्यक आहे. कारण काम ऑनलाईन असणार आहे.
- अर्जदारास कंपनीच्या वेळेत काम करुन देण्याचे मान्य असावे. (सका.9 ते सायं. 5/ वेळ बदलू शकते)
- अर्जदाराने किमान सहा महिन्यांतून एकदा कंपनीच्या मुख्य कार्यालयास भेट देणे आवश्यक आहे.
घरबसल्या नोकरी करुन महिना 30,000 ते 1 लाख कमावण्याची सुवर्ण संधी
Paytm कंपनीने भारतातील विविध भागातील केंदांसाठी सुरु केलेल्या या पदभरीमध्ये सर्व पदे remoteम्हणजेच घरबसल्या काम करता येण्यासारखी आहेत. या पदांसाठी अप्लाय केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्हाला नोकरी ही घरबसल्या करण्याची सुवर्ण संधी कंपनी देत आहे. तसेच प्रवास करण्याचा त्रास नाही की, ऑफिसटाईम मध्ये पोहोचण्याचे टेंशन नाही. तुम्ही घरच्या घरी बसून ही नोकरी सहज करु शकणार आहात.
Paytm कंपनीमध्ये कोणकोणत्या विभागांतर्गत भरती होत आहे?
वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या लक्षात येईल की, Paytm कंपनीमध्ये विविध विभागांतर्गत तब्बल 3000 पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. परंतु ही 3000 पदे नेमकी कोणकोणत्या विभागात भरली जाणार आहेत ते विभाग पुढिलप्रमाणे.
- ऍप डिझाईन विभाग
- ग्रोथ विभाग
- Paytm गेम विभाग
- जाहिरात विभाग
- WALLET विभाग
- मानव संसाधन विभाग (HR)
- मार्केटिंग विभाग
- प्रोडक्ट विभाग
- तंत्रज्ञान विभाग (बिल पेमेंट)
- प्रोडक्ट डिझाईन विभाग
- ऑफलाईन कॉमर्स विभाग
- इन्शूरन्स विभाग
- माहिती संकलन विभाग
Paytm कंपनीतील नोकरीचा पगार किती असेल?
paytm कंपनीमध्ये तब्बव 3000 पदांसाठी भरती सुरु आहे. ही पदे विविध विभागातील आहेत, तसेच पदांनुसार वेगवेगळा पगार असणार आहे. परंतु सांगायचेच झाले तर या कंपनीमध्ये काम करुन महिना 40 हजार रुपयांपासून 1 लाख रुपये कमवण्याची ही सुवर्णसंधी चालून आली आहे. तसेच अर्जदारांचे अर्ज स्विकारले गेल्यानंतर आणि अर्जदार नोकरीस पात्र ठरल्यानंतर त्याला कंपनीतर्फे सर्व प्रकारचे ट्रेनिंग देखील दिले जाणार आहे.