PhonePe loan app 2024: आता कमी CIBIL स्कोअर असतानाही घरबसल्या 2 मिनिटांत मिळेल लोन! जाणून घ्या सविस्तर..

PhonePe loan app: जेव्हा पण आपल्याला आपल्या काही महत्त्वाच्या कामासाठी जास्त पैशांची गरज जाणवते त्यावेळेस आपण बँकेकडून कर्ज घेण्याला प्राधान्य देतो, परंतु बँकेकडून कर्ज घेण्याआधी ते आपला सिबिल स्कोअर तपासतात. जर एखाद्या व्यक्तीचा CIBIL स्कोर कमी असेल तर त्याला कर्ज मिळण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागते. पण आता मात्र तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. होय, कारण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, घरबसल्या personal loan साठी अर्ज करू शकणार आहात.

आजकाल जवळपास प्रत्येकजण PhonePe ॲप वापरत आहे. हे ॲप जास्त करून ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाते. पण आता तुम्ही या ॲप (PhonePe loan app) च्या मदतीने ₹50000 पर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकणार आहात ते सुद्धा घर बसल्या. PhonePe द्वारे personal loan ची प्रक्रिया ही पूर्णपणे सुरक्षित आणि डिजिटल आहे. येथे तुम्ही अगदी दोनच मिनिटांत कर्ज घेऊ शकता. आता तुम्ही या ॲप वरून कर्ज कसे घेऊ शकता ते आपण जाणून घेऊया.

PhonePe ॲपद्वारे तुम्ही या प्रकारे घरबसल्या वैयक्तिक कर्ज घेऊ शकता | PhonePe loan app

PhonePe ॲपवरून कर्ज घेण्यासाठी, सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर PhonePe चे ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही या personal loan साठी अर्ज करू शकणार आहेत.

PhonePe ॲप ऑनलाइन पेमेंट आणि इतर वैशिष्ट्यांसह, ग्राहकांना 5000 ते 50000 रुपयांपर्यंतचे तत्काळ कर्ज देखील उपलब्ध करून देत आहे. तसेच या बदल्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरंटी देण्याची आवश्यकता नसणार आहे. कमी CIBIL स्कोअर असणारी व्यक्ती सुद्धा या कर्जासाठी अर्ज करू शकणार आहे.

कमी CIBIL स्कोअर असताना असं मिळवा कर्ज | PhonePe loan app

तुम्हाला कमी CIBIL loan वर वर्षाला 16 ते 39% व्याज द्यावे लागेल. तसेच एक गोष्ट इथे लक्षात घ्या ती म्हणजे, जे लोक भारतीय नागरिक आहेत फक्त तेच PhonePe ॲपवरून कर्ज घेऊ शकणार आहेत. कोणतीही पगारदार किंवा स्वयंरोजगार असलेली व्यक्ती या personal loan साठी अर्ज करू शकते. यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे 18 ते 58 वर्षांच्या दरम्यानच असले पाहिजे.

PhonePe ॲपवरून personal loan घेण्यासाठी, अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, 3 महिन्यांची सॅलरी स्लिप, बँक अकाऊंट स्टेटमेंट असणे आवश्यक आहे.

CIBIL स्कोअर तपासला जाणार नाही | PhonePe loan app

वेगवेगळे व्याजदर हे PhonePe वरून कर्ज घेताना भरावे लागतात. तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल हे तुम्हाला ॲपवरच कळू शकणार आहे. PhonePe वरून personal loan घेण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुम्हाला कोणतीही गॅरंटी देण्याची आवश्यकता भासत नाही आणि तुमचा CIBIL स्कोर कमी असला तरीही तुम्ही सहजपणे या द्वारे हे कर्ज घेऊ शकता. PhonePe loan