RRB Recruitment 2024: रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रत्येकासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway Jobs 2024) मोठ्या भरतीची घोषणा केली असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ह्या सुवर्णसंधीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि तुम्हाला 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. सप्टेंबर 14, 2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ऑक्टोबर 13, 2024 अशी आहे. चला तर मग, आता आपण या भरतीबद्दल अधिक जाणून घेऊया.
एकूण जागा: एकूण 8113 पदे उपलब्ध
रिक्त पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता | RRB Recruitment 2024 Post name and Eligibility Criteria
- कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर (1736 पदे)
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. - स्टेशन मास्टर (994 पदे)
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. - गुड्स ट्रेन मॅनेजर (3144 पदे)
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. (RRB Eligibility Criteria 2024) - ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट (1507 पदे)
शैक्षणिक पात्रता: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंगमध्ये प्रवीणता आवश्यक आहे. - सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट (732 पदे)
शैक्षणिक पात्रता: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंगमध्ये प्रवीणता आवश्यक आहे.
वयोमर्यादा: 1 जानेवारी 2025 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 36 वर्षे असावे. (SC/ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क:
सामान्य/OBC/EWS साठी: ₹500/-
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला साठी: ₹250/-
पगार | RRB Recruitment 2024 Salary Details
कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर या पदासाठी: ₹35,400/-
स्टेशन मास्टर या पदासाठी: ₹35,400/-
गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी: ₹29,200/-
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट या पदासाठी: ₹29,200/-
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट या पदासाठी: ₹29,200/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभरात
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 (रात्री 11:59 पर्यंत)
परीक्षा: तारीख नंतर कळवण्यात येईल.(How to Apply for RRB 2024)
अधिकृत वेबसाईट
भरतीसाठीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://www.rrbapply.gov.in/assets/forms/CEN_05-2024_NTPC_Graduate_a11y.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा