Thet Karj Yojana: थेट कर्ज योजना 2023 अंतर्गत, अनुसूचित जाती प्रवर्गातील तरुणांना मिळणार रु. १ लाख. जाणून घ्या अर्ज कसा कराल?
Thet Karj Yojana: अनुसूचित जातीतील तरुणांसाठी तयार केलेली अण्णाभाऊ साठे कर्ज योजना 2023, इच्छुक उद्योजकांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहे. …