Territorial Army Recruitment: भारतीय प्रादेशिक सेनेत ‘शिपाई’ पदाच्या 1901 जागांसाठी भरती

Territorial Army Recruitment

Territorial Army Recruitment: भारतीय प्रादेशिक सेना भरती अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे.  पात्र उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. एकूण रिक्त जागा, आवश्यक पात्रता, शैक्षणिक आर्हता या संदर्भात सर्व माहिती लेखात देण्यात आली आहे. भारतीय प्रेदिशिक सेना विभागांतर्गत तब्बल 1901 पदांची भरती करण्यात येणार असल्याबाबत जाहिरात काढण्यात आली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून येथे देण्यात येत आहे. केंद्र शासनांतर्गत नोकरी करण्याची ही एक संधी असून जास्तीत जास्त उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करावा. Territorial Army Recruitment:


रिक्त पदाचे नाव

भारतीय प्रादेशिक सेना विभागांतर्गत भरतीमध्ये शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी या संदर्भात ही पदे भरण्यात येणार आहेत. Territorial Army Recruitment:


शैक्षणिक पात्रता 

भारतीय प्रादेशिक सेना विभागांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर तुम्ही मान्यता प्राप्त विद्यापीठातून 8वी/10वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


आवश्यक वयोमर्यादा 

भारतीय प्रादेशिक सेना विभागांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 42 वर्षे असावे. राखीव प्रवर्गांना वयात सुट देण्यात आलेली आहे.  Territorial Army Recruitment:

निवड प्रक्रिया कशी असेल?

भारतीय प्रादेशिक सेना विभागांतर्गत निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे चार पातळ्यांवर होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी तयारी करणे आवश्यक आहे. पुढील पातळ्यांनुसार भरती प्रक्रिया होणार आहे.

  • कागदपत्रांची पडताळणी
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
  • लेखी परीक्षा
  • मुलाखत

परीक्षा शुल्क

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे अपेक्षित आहे. उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही. Territorial Army Recruitment


अर्ज सादर करण्याचा पत्ता

जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवणे अपेक्षित आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय प्रादेशिक सेना विभागांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी तुम्ही अर्ज करण्यास इच्छूक असाल तर तुम्ही  वरती दिल्याप्रमाणे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन दिनांक 08 नोव्हेंबर 2024 पासून उमेदवार अर्ज सादर करु शकता.  तसेच दिनांक 27 नोव्हेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. Territorial Army Recruitment


अधिकृत वेबसाईट 

भारतीय प्रादेशिक सेना विभागाची अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. https://territorialarmy.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. Territorial Army Recruitment


भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

https://drive.google.com/file/d/1qtSPUtCCBZPg8AkAZmpt2Z2nlxsvrLJN/view या लिंकवर क्लिक करुन तुम्ही भरतीसंदर्भातील जाहिरात पाहू शकाल.

भारतीय प्रादेशिक सेना विभागासंदर्भात अधिक माहिती

भारतीय टेरिटोरियल आर्मी  Indian Territorial Army हे एक लष्करी राखीव दल आहे. ज्यामध्ये निवड करण्यात आलेले उमेदवार भारतीय सैन्याला सहाय्य सेवा देतात. अनेकदा तर नोकरी, व्यवसाय सांभाळून सेना दलात काम करण्याची संधी दिली जाते. ही संधी सेवाभावी स्वरुपाची असते. आतापर्यंत भारत आणि इतर देशांमध्ये झालेल्या युद्धा दरम्याने या भारतीय प्रादेशिक सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. Territorial Army Recruitment