Voter ID Card Mobile Number Link 2024 मतदार ओळखपत्र हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि नागरिक म्हणून तुमची ओळख पडताळून पाहण्यासाठी मतदार कार्डाचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या Voter ID शी लिंक करता तेव्हा तुमच्यासाठी Voter Card Online शी संबंधित माहिती ऑनलाइन अपडेट करणे खूप सोपे होते. समजा तुमचे मतदार ओळखपत्र हरवले आहे आणि तुम्हाला ते ऑनलाइन डाउनलोड करायचे आहे तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर Voter ID कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे यासह, मतदार ओळखपत्र ऑनलाइन पद्धतीने तुम्ही डाउनलोड करु शकता. परंतु त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या निवडणूक ओळखपत्राला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. Voter ID Card Mobile Number Link 2024
तुम्ही तुमचा मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक केला नाही का?
अनेक लोकांसोबत असे घडते की त्यांचे मतदार ओळखपत्र हरवते आणि त्यांना मतदार ओळखपत्रासोबत कोणता मोबाईल नंबर जोडलेला आहे हे आठवत नाही. त्याचबरोबर अनेक नागरिकांचे मोबाईल क्रमांक त्यांच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केलेले नसतात, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केलेला आहे का? हे पहिल्यांदा तपासा, तसे केलेले नसेल तर तुम्हाला इतर शासकीय किंवा कोणतीही विविध कामे करताना अडचणी येऊ शकतात. Voter ID Card Mobile Number Link 2024
मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी कसा लिंक करायचा?
तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या वोटर कार्डशी लिंक करायचा असल्यास आम्ही येथे सांगतो की तो कसा करायचा. ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. जेणे करून तुम्हाला तुमच्या मतदार कार्डसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करता येईल. तुम्ही हे काम मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून घरी बसून करू शकता. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मतदार ओळखपत्रामध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची प्रक्रिया किंवा दुरुस्ती पूर्णपणे विनामूल्य आहे. चला तर मग जाणून घेऊया संबंधित प्रक्रिया. Voter ID Card Mobile Number Link 2024
ऑनलाइन व्होटर आयडी कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी पायऱ्या:
• सगळ्यात तुम्ही राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल या वेबसाईटला भेट द्या, https://www.nvsp.in या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता.
• त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल, तुम्ही ठरवलेला पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरून राष्ट्रीय मतदार सेवा या अधिकृत पोर्टलच्या वेबसाइटवर लॉग इन करा. Voter ID Card Mobile Number Link 2024
•जर का तुम्ही त्या वेबसाईटवर नवीन असाल तर त्यावर नव्याने रजीस्ट्रेशन करणे गरजेचे आहेत. त्याससाठी तुम्हाला युझरनेम म्हणून तुमचा मोबाईल नंबर, ईमेल चा वापर करावा लागेल. त्यानंतर पुढे देण्यात आलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
• तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर OTP म्हणेजच ‘वन टाईम पासवर्ड’ प्राप्त करण्यासाठी ‘रीक्वेस्ट OTP’ या पर्यायावर क्लिक करा.
•त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर OTP येईल तो मिळाला की OTP टाका यानंतर एक नवीन पेज उघडेल.
• येथे तुम्हाला मुख्यपृष्ठावर जावे लागेल आणि मतदार कार्डमधील तुमचा मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी फॉर्म 8 वर क्लिक करावे लागेल.
• यानंतर, ‘Self’ निवडा आणि ‘Submit’ बटणावर क्लिक करा किंवा इतर निवडा आणि एपिक भरा आणि सबमिट करा. Voter ID Card Mobile Number Link 2024
• पुढील स्क्रीनवर तुम्हाला मतदारांचे तपशील दिसेल त्यानंतर ओके वर क्लिक करा.
• यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिलेला दुरुस्ती पर्याय निवडा
• त्यानंतर तुमच्या समोर फॉर्म 8 ओपन होईल. तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा ईमेल टाका आणि पुढील पर्यायावर क्लिक करा.
• येथे तुम्ही जागा भरा आणि कॅप्चा कोड देखील प्रविष्ट करा आणि ‘ओटीपी पाठवा’ बटणावर क्लिक करा.
• तुमच्या मोबाइल नंबरवर आलेला OTP वेबसाईटवरील रकान्यात भरा. फॉर्मच्या तपशीलांचे पूर्वावलोकन केल्यानंतर, ‘सबमिट’ वर क्लिक करा. Voter ID Card Mobile Number Link 2024
• सुमारे ४८ तासांनंतर, तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केला जाईल. Voter ID Card Mobile Number Link 2024