WhatsApp Meta AI new features: व्हॉट्सॲपवरुन Meta AI च्या मदतीने फोटो एडिट करणे झाले सोपे; पाहा कसं काम करणार हे नवीन फीचर

WhatsApp Meta AI new features आपल्या सगळ्यांच्याच हातात सतत फोन असतो, आणि सध्या स्मार्टफोनचा वापर खूप जास्त वाढला आहे. त्यामुळे सतत आपले किंवा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे फोटो काढून सोशल मिडियावर पोस्ट करण्याचे एक कल्चर सुरु झाले आहे. त्यामुळे फोटो आणि फोटो एडिटिंग याला महत्त्व प्राप्त झाले आहे. याच गोष्टीचा विचार करुन meta AI ने व्हॉट्सऍपवर नवीन फिचर्स लाँच केले आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे फोटो तुम्हाला हवे त्या पद्धतीने एडिट करु शकता आणि त्यासाठी सोशल मिडियावर लाईक्स आणि शेअर्स मिळवू शकता.

व्हॉट्सऍप मेटा एआय काय आहे? जाणून घेऊ!!!

आपल्या मोबाईलमधील  व्हॉट्सअॅपवर सध्या मेटा एआय नावाचे नवे फीचर दिसू लागले आहे. व्हॉट्सअॅपच्या उजव्या कोपऱ्यात न्यू चॅट ऑप्शनच्या जवळ निळ्या-जांभळ्या रंगाचं एक वर्तुळ दिसत आहे. तेच आहे व्हॉट्सऍपतचे नवीन फिचर. या फीचरवर तुम्ही क्लीक केल्यानंतर चॅटिंगचा ऑप्शन खुला होतो. एखाद्या व्यक्तीला आपण ज्या पद्धतीने मेसेज करतो, अगदी त्याच पद्धतीने आपण वेगवेगळे प्रश्न  देखील विचारू शकतो.  त्यानंतर मेटा AI आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. मेटा एआयला काही विचारायचे असल्यास तुम्ही चॅट्स ऑप्शनमध्ये जाऊन वर सर्च बारमध्ये @MetaAI असं सर्च करू शकता. आणि तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवू शकता. WhatsApp Meta AI new features

कसं काम करणार हे मेटा एआयचे (Meta AI) नवे फिचर

आपण व्हॉट्सॲप युजर असाल तर तुमच्या लक्षात आलेच असेल की काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲपवर मेटा एआय (Meta AI) हे नवे फिचर दाखल झालेले आहे. ज्याला तुम्ही चॅट जीपीटीप्रमाणे सगळे काही काही विचारू शकता आणि तो तुमच्या प्रश्नांची उत्तरे सहजरित्या देतोय.

आपला आवडता फोटो फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यापूर्वी आपण त्यात आधी बदल करतो. म्हणजे थोडा एडिट करतो. कारण- अनेकदा फोटो काढताना आपल्याला फोटोत नको असलेल्या बाबी असतात. बॅकग्राऊंडमध्ये एखादी व्यक्ती, वस्तू फोटोत दिसते आणि ती रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर शोधून त्यात खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी आपण अनेक एडिटिंग ॲप्सचा उपयोग करतो. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण- त्यासाठी मेटा एआय (Meta AI) तुम्हाला मदत करणार आहे. WhatsApp Meta AI new features

मेटा एआय इमेजही तयार करून देतं

मेटा AI त्याला विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नांची अचूक उत्तरे देते.  इतकेच नाही तर  तुमची एखादी इमेज हवी असेल तर तुम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे मेटा एआय तुम्हाला इमेजदेखील तयार करून देते.  एडिट केलेली इमेज आपल्याला अगदी काही सेकंदांत तयार करून मिळते.

कसे वापराल नवे फिचर्स

     फोनमधील तळाशी उजव्या कोपऱ्यातील कॅमेरा बटण वापरून फोटो अपलोड करावा लागेल किंवा  एखादा फोटो कॅप्चर करून, तुम्ही तो एडिट करून घेऊ शकता.

     डिलीट – अपलोड केलेल्या फोटोच्या चेहऱ्यावरील फीचर्स AI द्वारे तुम्हांला सांगितल्या जातील. फोटो तुम्ही कधीही डिलीटसुद्धा करू शकतात.

नेमक काय आहे फोटो एडीटींग – WhatsApp Meta AI new features

AI वर चालणाऱ्या इमेज एडिटिंग टूल्सचा विचार करता, मेटा एआय फोटोतील एखादी वस्तू काढून टाकण्यास, बॅकग्राऊंड काढून तुमच्या फोटोचे स्वरूप बदलून देऊ शकते. तसेच हे एआय टेक्स्ट, आवाज, फोटो, मजकूर, आवाज समजून घेऊन त्याला टेक्स्ट, आवाज व फोटोसह रिस्पॉन्स किंवा रिप्लायसुद्धा देऊ शकते. या प्लॅटफॉर्मवर युजर्स जलद प्रतिसाद मिळविण्यासाठी किंवा विनामूल्य फोटो बनविण्यासाठी चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे तुम्हांला आता इंटरनेटवरून दुसरे कुठलेही सॉफ्टवेअर घेण्याची गरज भासणार नाही.

आपला आवडता फोटो फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यापूर्वी आपण त्यात आधी बदल करतो. म्हणजे थोडा एडिट करतो. कारण- अनेकदा फोटो काढताना आपल्याला फोटोत नको असलेल्या बाबी असतात. बॅकग्राऊंडमध्ये एखादी व्यक्ती, वस्तू फोटोत दिसते आणि ती रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर शोधून त्यात खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी आपण अनेक एडिटिंग ॲप्सचा उपयोग करतो. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण- त्यासाठी मेटा एआय (Meta AI) तुम्हाला मदत करणार आहे.