Bajaj Finance Personal Loan: बजाज फायनान्स कडून पर्सनल लोन 40 लाख रु. पर्यंत उपलब्ध

Bajaj Finance Personal Loan

Bajaj Finance Personal Loan जवळपास आपल्यापैकी प्रत्येकालाच महिन्यातून पाच ते सहा वेळा कोणत्या ना कोणत्या बँकेकडून आणि  फायनान्स कंपनीकडून लोन घेण्यासाठी फोन येत असतात. कित्येक जणांना असे  वाटते की  पर्सनल लोन घेणे चांगले नसते, परंतु  आर्थिक अडचण आसेल तर आपल्याला पर्सनल लोन हे घ्यावेच लागते.

आपल्याला जीवनात कधी ना कधी आर्थिक अडचण ही येतेच आणि आपल्याला योग्य पर्याय निवडावा लागतो. योग्य बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून तत्काळ कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो. तर Bajaj Finance ही एक ग्राहकांचा विश्वास जपणारी फायनान्स कंपनी असून आज अनेक ग्राहक या कंपनीकडून वैयक्तिक लोन घेऊन आपल्या आर्थिक अडचणींवर मात करीत आहेत. Bajaj Finance Personal Loan

बजाज फायनान्स वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी अर्जदाराची पात्रता Bajaj Finance Personal Loan Eligibility

 • अर्जदार भारताचा रहिवासी असावा
 • अर्जदाराचे वय २१ ते ६७ च्या दरम्यान असावे.
 • अर्जदाराचा CIBIL स्कोअर ७५० किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान २२,००० रुपये इतके असावे.

बजाज फायनान्स वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे Bajaj Finance Personal Loan Documents

 • आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स,
 • व्होटर आयडी कार्ड
 • पासपोर्ट
 • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
 • 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
 • अर्जदार नोकरी करीत असेल तर मागील दोन महिन्यांसाठी पेस्लिप.
 • अर्जदार व्यवसाय करीत असेल तर ITR सर्टिफिकेट Bajaj Finance Personal Loan

बजाज फायनान्स वैयक्तिक कर्जासाठीचा व्याज दर २०२३ Bajaj Finance Personal Loan Interest Rate

बजाज फायनान्स  वैयक्तिक कर्जाचा व्याज दर वार्षिक ११% पासून सुरू होतो. या कर्जासाठी पात्र होण्यासाठी, तुम्हाला चांगला CIBIL स्कोअर असणे  आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही लोन घेण्या आधीचे तुमचे आर्थिक व्यवहार चांगले असावे, तुम्ही या आधी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते बुडवलेले असतील तर मात्र तुमचा  CIBIL स्कोर  कमी अंक दाखवतो आणि तुम्हाला लोन नाकारले जाऊ शकते. त्यासाठी तुम्ही पुढेल लेख वाचा CIBIL स्कोर  खराब होणार नाही यासाठी करावयाचे आर्थिक नियोजन

क्रेडिट कार्डचा वापर किती करावा जेणेकरुन CIBIL स्कोर खराब होणार नाही

Bajaj Finance कंपनीचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया

 • सर्वप्रथम Bajaj Finance च्या अधिकृत वेबसाईटवर जा ती वेबसाईट खलील प्रमाणे आहे: https://www.bajajfinserv.in/
 • अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्या विंडो वर असलेल्या पर्सनल लोन सेक्शन असे नाव असलेल्या बटन वर  वर क्लिक करा
 • विचारण्यात आलेली माहिती भरा आणि तुम्हाला किती पर्यंत लोन हवे आहे आणि ते तुम्ही किती कालावधीमध्ये परत करणार आहात याची निवड करा
 • विचारण्यात आलेली कागदपत्रे सबमीट करा.
 • तुमची कागदपत्रे तपासून बँकेकडून तुम्ही 2 दिवसांच्या आत फोन येईल आणि तुम्हाला लोन दिले जाईल. Bajaj Finance Personal Loan

बजाज फायनान्स वैयक्तिक कर्ज घेण्याचे फायदे Benefits of loan

 • बजाज फायनान्स 35 ते 40 लाख रुपयांपर्यंत तत्काळ वैयक्तिक कर्ज उपलब्ध करुन देते
 • बजाज फायनान्स च्या या वैयक्तिक कर्जाची  कमाल मुदत ८४ महिन्यांची आहे.
 • वैयक्तिक कर्जासाठी ईएमआय रु.११०४  प्रति लाख.पासून सुरु होतो.
 • बजाज फायनान्स कंपनीकडे मागितलेल्या पर्सनल लोनसाठी सर्व आवश्यक बाबींची पुर्तता केल्यास तुमचे कर्ज अगदी 24 तासांमध्ये मान्य केले जाते.
 • बजाज फायनान्स कंपनीकडून लोन मंजूरीनंतर २४ तासांच्या आत, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.
 • फ्लेक्सी पर्सनल लोनमुळे ईएमआय ४५% पर्यंत कमी होऊ शकतो.
 • कोणतेही अतीरिक्त आणि अनपेक्षित शुल्क बजाज फायनान्सच्या वतीने लावले जात नाही.
 • बजाज फायनान्स वैयक्तिक कर्जासाठीचा अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी करता येतो.

बजाज फायनान्स ग्राहकांच्या विश्वासाला जपणारी कंपनी असून ग्राहकांनी तत्काळ कर्जामार्फत आर्थिक मदत करीत असते.