Best Health Insurance Plans 2024: तुमच्या आई-वडिलांचा आरोग्य विमा काढलाय का?  जाणून घ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर इन्शुरन्स प्लॅन्स

Best Health Insurance Plans 2024

अनेकदा आपण आपल्या आईवडीलांच्या आरोग्यविषयक चिंतेत असतो. आई वडिलांच्या वयोमानानुसार डॉक्टरच्या फेऱ्या आणि वारंवार होणारा खर्च हा मुलांना थकवून टाकणारा असतो. इतकेच नाही तर वयोवृद्ध व्यक्तींसाठी कोणता इन्शुरन्स प्लॅन खरेदी करायचा? कुठे गुंतवणूक करायची हे त्यांच्या मुलांना अनेकदा कळतच नाही. त्यासाठीच आम्ही Best Health Insurance Plans घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी उत्तम विमा योजना नियोजन करु शकाल आणि त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात योग्य हॉस्पिटॅलिटी सेवा देऊ शकाल. चला तर मग पाहूया ज्येष्ठ नागरिकांसाठी नक्की कोणते आहेत इन्शूरन्स प्लॅन्स. Best Health Insurance Plans 2024

आरोग्य विमा म्हणजे काय अर्थ आणि व्याख्या

आरोग्य विमा पॉलिसी वैदयकीय आपात्कालीन परिस्थितीत आर्थिक मदत करते. ज्या व्क्तीने पॉलिसी घेतली आहे ती व्यक्ती आणि विमा कंपनीमध्ये एक प्रकारचा करार असतो. जो आपल्याला आजारपणात किंवा अपघातात येणारा वैदयकीय खर्च ती कंपनी करते. पण त्यासाठी पॉलिसीधारक व्यक्तीला नियमित प्रिमियम भरणे गरजेचं आहे. त्याबदल्यात आपली विमा पॉलिसी कंपनी आपल्या वैदयकीय उपचारांला आर्थिक भार कमी करते. म्हणुनच त्यासाठी आरोग्य विमा योजना म्हणजे नक्की काय त्यांचे पात्रता निकष आणि विविध विमा कंपनीचे माहिती घेऊया ती पुढीलप्रमाणे- Best Health Insurance Plans 2024

 ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर इन्शुरन्स प्लॅन्स-

सदया धावपळीच्या आयुष्यात आणि आपले बदलले राहणीमान यांमुळे आपल्याला विविध आजारांना तोंड दयावे लागते आहे. यामध्ये सिनियर सिटिजनचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसुन येते. परंतु यावर उपाय म्हणुन मार्केटमध्ये विविध आरोग्य विमा उपलब्ध आहे. जे आपल्या भविष्यासाठी व आईवडिलांसाठी फायदेशीर महत्वाचे ठरु शकतात. Best Health Insurance Plans 2024

विविध प्रकारच्या आरोग्य विमा पॉलिसी

अनेक प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी बाजारात आपल्याला पाहायला मिळतात. ज्या विशेषत आपल्या वैदयकीय गरजा पुर्ण करण्यासाठी डिजाईन केल्या गेल्या आहेत. यामध्ये खर्चाचा समावेश असतो. विविध आरोग्य विमा पॉलिसीची माहिती आपण तपशीलवार घेऊया. Best Health Insurance Plans 2024

Best Health Insurance plans 2024

स्टार हेल्थ ऍशुर इन्शुरन्स पॉलिसी

Star Health Assure Insurance Policy: या पॉलिसीमध्ये तुम्हांला तुमच्या ६६ वर्षीय पुरुष आणि ६१ वर्षीय महिलेसाठी ५ लाख रुपयांचे वार्षिक कव्हर मिळते. परंतु ५ लाख रुपयांच्या या प्लॅनसाठी तुम्हांला दरमहा ४६४३ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. ही योजना देशातील २८४ कॅशलेस दवाखानांचा समावेश करुन देते. Best Health Insurance Plans 2024

निवा बुपा हेल्थ रिअशुरन्स पॉलिसी

Niva Bupa Health Reinsurance policy: या विमा पॉलिसीमध्ये ६६ वर्षाचा पुरुष आणि ६१ वर्षाच्या महिलेला वार्षिक ५ लाख रुपयांचा कव्हर मिळतो. या आरोग्य विमा पॉलिसीसाठी तुम्हांला दर महिन्याला ४८९६ रुपयांचा प्रिमियम भरावा लागेल. Best Health Insurance Plans 2024

डिजिटिल सुपर केअर ऑप्शन (डायरेक्ट)

Digital super care option Direct:  डिजिटल सुपर केअर ऑप्शन पॉलिसीमध्ये ६६ वर्षाचा पुरुष आणि ६१ वर्षाच्या महिलेसाठी वार्षिक ५ लाखांचे कव्हर आहे. या प्लॅनसाठी तुम्हांला दरमहा ३१५० रुपये एवढा प्रिमियम भरावा लागेल. या योजनेत ४५० कॅशलेस रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या पॉलिसीमध्ये खोलीच्या भाडयाची मर्यादा नाही. Best Health Insurance Plans 2024

केअर सुप्रीम (सिनिअर सिटीझन)

Care supreme senior citizen: या आरोग्य विमा योजनेत ६६ वर्षाचा पुरुष आणि ६१ वर्षाचा महिलेसाठी ७ लाख रुपयांचे वार्षिक कव्हर उपलब्ध आहे. ७ लाखांच्या या पॉलिसीसाठी तुम्हांला दरमहा ३८५० रुपये प्रिमियम भरावा लागेल. या योजनेत २१९ कॅशलेस रुगणालयांचा समावेश करण्यात आला आहे. Best Health Insurance Plans 2024

वर दिसेल्या प्रत्येक इन्शुरन्स प्लॅन्सच्या कंपनीने दिलेल्या नियम व अटींचे कागदपत्र योग्य वाचून घ्या. कारण त्यामध्ये अनेकदा छुपे अटी असू शकतात. त्यामुळे तुम्हाला अधिक खर्च करावा लागू शकतो. तो टाळण्यासाठी त्या त्या कंपनीच्या इन्शूरन्स अधिकाऱ्याची भेट घेऊन योग्य ती माहिती जाणून घ्या.