railway jobs 2024: भारतीय रेल्वे बोर्डाने (RRB) रोजगार वृत्तपत्रात पदवीधर आणि पदवीपूर्व पदांसाठी रिक्त जागा असल्याचे जाहीर केले आहे. या भरती मोहिमेअंतर्गत विविध अ-तांत्रिक पदांसाठी 11,558 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. Railway Recruitment Exams पदव्युत्तर श्रेणीतील एकूण 8113 पदांवर आणि पदवीपूर्व श्रेणीतील 3445 पदांवर ही भरती होणार आहे. बरेच दिवस इच्छूक उमेदवार या भरतीची वाट पाहत होते.
कोणत्या पदांवर भरती करण्यात आली आहे?
भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. Railway Recruitment Exams ती शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदे ठरविण्यात आली आहेत ती आपण पुढील प्रमाणे पाहू. railway jobs 2024
पदवी स्तरावरील पोस्ट – पुढील पदे अशी आहेत जी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतील. त्या त्या पदासाठी रिक्त जागांची देखील आम्ही येथे संख्या दिली आहे.
1. मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक – 1,736
2. स्टेशन मास्टर- 994
3. गुड्स ट्रेन मॅनेजर – 3,144
4. कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – 1,507
5. वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 732
पदवीपुर्व उमेदवारांसाठी पदे – पुढील पदांसाठी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करु शकतील. त्या त्या पदांची नावे आणि रिक्त असलेल्या जागा आम्ही पुढे देत आहोत.
1. कमर्शियल कम तिकीट क्लर्क – 2,022
2. लेखा लिपिक सह टंकलेखक- 361
3. कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 990
4. ट्रेन क्लर्क- 72
आवश्यक वयोमर्यादा
भारतीय रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या भरती अंतर्गत तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर आवश्यक वयोमर्यादा जाणून घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे आणि ते 33 वर्षापेक्षा जास्त नसावे. काही राखीव प्रवर्गांसाठी वयाची सूट दोण्यात येते. ती पुढीलप्रमाणे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट देण्यात आली आहे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे. railway jobs 2024
RRB NTPC भर्ती 2024 साठी असा करा ऑनलाईन अर्ज Railway Recruitment Exams
1. सर्वप्रथम तुम्हाला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जावे लागेल.
2. यानंतर तुम्हाला RRB NTPC 2024 Recruitment Notification लिंकवर क्लिक करावे लागेल.
3. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
4. आता तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.
5. यानंतर युझरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
6. अर्जामध्ये तुमची स्वतःची माहिती आणि कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड करा.
7. माहिती भरुन झाल्यानंतर अर्जाची फी भरा.
8. आता तुमचा अर्ज काळजीपूर्वक तपासा आणि नंतर सबमिट करा.
अर्जाचे शुल्क किती असेल?
भारतीय रेल्वे बोर्डाअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या या भरतीसाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर ही गोष्ट जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये ठरविण्यात आले आहे आणि आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये ठरविण्यात आले आहे. railway jobs 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख
भारतीय रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची तारीख 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) पर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असून परीक्षा शुल्क देखील ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
अनेकांचे स्वप्न साकार होणार
भारतीय रेल्वे बोर्डात नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. काही तरुण तर अनेक वर्षे या भरतीची वाट पाहत असतात. कारण केंद्रीय कायद्यानुसार भारतीय रेल्वे बोर्डातील कर्मचारी वर्गाला वेतन देण्यात येते, सध्या तर 7 वा वेतन आयोग लागू होणार आहे त्यामुळे अनेक केंद्रिय अधिकारी आनंदात आहेत. त्यात नव्याने भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना ही संधी मिळत असेल तर त्यांचे जीवन सोन्याहून पिवळे होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त तरुण तरुणींनी या भरतीसाठी अर्ज करावेत. railway jobs 2024