Earn Money from Google गुगल देईल तुम्हाला महिना पगार, पुढील गोष्टी करा आणि घरबसल्या कमवा पैसेच पैसे

Earn Money from Google

Earn Money From Google: आज जगात सगळीकडेच  इंटरनेटचे महत्त्व वाढले आहे. इंटरनेटशिवय कोणतीच गोष्ट शक्य नाही असे चित्र उभे राहिले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेट आणि गुगल हे एकच समिकरण झाले आहे.  एखाद्या गोष्टीचा संदर्भ किंवा माहिती शोधण्यासाठी आपण  गुगल सर्च इंजिनची  मदत घेतो. जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे हे सर्च इंजिन आहे. आणि वापरकरर्त्यांच्या गरजा ओळखून गुगलने  विविध सुविधा  देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. आजच्या तारखेस गुगलचा वापर करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. गुगलच्या मदतीनं कमाई करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुगलच्या मदतीने दरमहा कमाई  कशी करायची याबाबात आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी आम्ही काही पर्याया येथे सविस्तर मांडत आहोत. Google income

Google AdSense गुगल ऍडसेन्स

          घरबसल्या तुम्ही गुगलच्या मदतीने सर्वोत्तम कमाई करु शकता. तुम्ही तुमची एखादी वेबसाईट बनवली असेल आणि त्यावर तुम्ही माहिती किंवा विविध विषयांसंबंधिक कंटेण्ट देत असाल तर नक्कीच गुगल तुम्हाला पैसे देतो. कारण कंपन्या जाहिराती करण्यासाठी गुगलला पैसे देतात. आणि याच जाहिराती गुगल ज्या वेबसाईटवर रन करतो त्या वेबसाईट्सला गुगल ऍडसेन्सच्या माध्यमातून पैसे मिळतात. तुमच्या वेबसाईटवर एखादी जाहिरात दिसत असेल तर त्याचे पैसे तुम्हाला गुगल कडून दिले जातात आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेस हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. Earn Money from Google

Google Play Store गुगल प्ले स्टोअर

गुगल प्ले स्टोअर हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही विविध ऍप्स, गेम ऍप्स, म्यूझिक, फिल्मे आणि इतर डिजिटल कंटेटची विक्री करु शकता. जे यूझर्स तुमचे प्रोडक्ट किंवा सर्विस खरेदी करतील त्यांच्याकडून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. 

Google Cloud Platform गुगल क्लाऊड फ्लॅटफॉर्म

          गुगल क्लाऊड फ्लॅटफॉर्म हा एक कंम्प्युटिंग सर्विस आहे. ऍप्स आणि इतर ऍप्लिकेशनला चालवण्यासाठी कंम्प्यूटिंग, स्टोरेज आणि नेटवर्किंग सोल्यूशन देतो. तुम्ही गुगल क्लाऊड फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्या कस्टमर्सकडून सर्विस  चार्ज व सब्सक्रइप्शन फी घेऊ शकता आणि पैसै कमाऊ शकता. Earn Money from Google

Google Affiliate Marketing गुगल ऍफ्लिएट मार्केटिंग

Earn Money from Affiliate Marketing गुगलवरुन पैसे कमावण्याच्या पर्यायांमध्ये सर्वोत्तम पर्याय म्हणजे Affiliate Marketing. यामध्ये आपण कोणतीही वस्तू किंवा एखादा ब्रँड निवडू शकतो ज्याची जाहिरात आपल्या वेबसीटवर किंवा सोशल मिडियावर केल्याने त्या जाहिरातीवर क्लिक करुन खरेदी केलेल्या वस्तूच्या किंमतीप्रमाणे टक्केवारी मध्ये आपल्याला पैसे मइळतात. तसेच त्या त्या ब्रँड किंवा जाहिरातीत दिसणाऱ्या प्रोडक्ट्च्या साईटवर registration,  signup, installation आणि click या मधूनही पैसे कमावता येतात.

Google survey गुगल सर्व्हे

गुगलवर विविध प्रकारचे सर्वे करुन तुम्ही पैसे कमावू शकता. काही कंपन्याच्या प्रोडक्टबद्दल रिव्ह्यू देण्याचे सर्वे किंवा तुम्ही घरात कोणकोणत्या वस्तू वापरता, कोणत्या ब्रँड तुम्ही जास्त काळ वापरला आहे अशा विविध प्रकारचे सर्वे गुगलवर उपलब्ध आहे. आणि त्या त्या कंपनीच्या सर्वे तुम्ही तुमच्या वेबसाईटवर चालवून त्यातून पैसे कमावू शकता.  Earn Money from Google survey

गुगल हे फक्त सर्च इंजिन नसून, या जगातील नंबर एकच्या टूलचा वापर करून आपण विविध मार्गांनी कमाई करु शकतो.  आपल्यला माहितीच आहे कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि, कष्ट व प्रयत्न करावेच लागतात.  अगदी इथेही तसेच आहे,  गुगलच्या  माध्यमातून पैसे कमावण्यासाठी संयम, कष्ट आणि नवी टेक्नॉलॉजी शिकण्याची गरज आहे इतकंच. एकदा का तुम्ही या बदलत्या जगाचे भाग झालात मग तुम्हाला चांगले पैसे कमावण्यापासून कोणीच अडवू शकत नाही.  सर्वात आधी तुम्हाला  तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. गुगलच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी आम्ही दिलेल्या प्रत्येक पर्यायाचा बारकाईने विचार करा. अधिक ज्ञान मिळविण्यासाठी प्रशिक्षण देखील उपलब्ध आहेत. ते प्रशिक्षण मिळवा आणि गुगलच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी तयार व्हा!