Google Pay instant Loan: गुगल पे वर मिळेल तुम्हाला आता तत्काळ 15 हजार रुपयापर्यंत कर्ज! EMI फक्त 111 रुपयांचा असेल!!!

Google Pay Loan आर्थिक अडचण सांगून येत नाही. सध्याच्या अशाश्वत जीवनात कोणत्याही क्षणी पैशांची गरज भासू शकते. वैद्यकीय उपचार असो किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असो पैशांची गरज ही असतेच. मग अशावेळी बँकेत किंवा एखाद्या वित्तिय संस्थेत कर्ज मागण्यासाठी गेले असता तेथे सिबिल स्कोअर विचारला जातो. सिबिल स्कोअर चांगला नसेल तर कर्ज नाकारले जाते. अनेकदा एखादा व्यवसाय सुरु करताना तत्काळ कर्ज मिळणे कठिण होते अशा छोट्या व्यवसायिकांना मदत व्हावी या उद्देशाने आता गुगल इंडियाने गुगल पे च्या माध्यमातून  कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे.  गुगल पे या ऍपच्या मदतीने तुम्ही सहजरित्या 15000 रुपयांपर्यंतचे कर्ज तत्काळ मिळू शकता. यामध्ये फारच कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.

सॅशे लोन म्हणजे काय?

सध्या कमी कालावधीसाठी कर्ज घेऊन ते वेळेत फेडण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. यालाच सॅशे लोन असे म्हटले जाते. या लोनच्या माध्यमातून तत्काळ एखादी आर्थिक अडचण सोडवता येऊ शकते. गुगल पे च्या माध्यमातून मिळणारे हे लोन देखील सॅशे लोनमध्येच मोडते.

 गुगल पे लोन कुणाला मिळणार?

सध्या कंपनीच्या माध्यमातून टीयर 2 शहरांमध्ये सॅशे लोनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  ज्या लोकांचे मासिक उत्पन्न 30 हजार रुपये आहे त्यांना सहजपणे हे कर्ज मिळवता येते. या प्रकाराली गुगल पे वरुन घेण्यात येणाऱ्या लोन ची एक वैशिष्ट म्हणजे 15,000 रुपयांचे तत्काल लोन मिळविल्यानंतर 111 रुपयांचा EMI भरावा लागतो. https://support.google.com/pay/india/answer/9076219?hl=en लिंकवर क्लिक करुन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

Google Pay वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता निकष

  • अर्जदाराचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे Bank Statement असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे देखील आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे Aadhar Card, Pan Card सारखी KYC कागदपत्रे असणे आवश्यक आहे. Google Pay instant Loan

आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • रहिवासाचा पुरावा- वीज बिल किंवा रेशन कार्ड
  • मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • एक सेल्फी

गुगल पे कर्जाचा कालावधी

गुगल पे च्या मदतीने तुम्ही आता 15 हजार ते 1 लाखापर्यंतचे कर्ज मिळवू शकणार आहात.  या सेवेअंतर्गत ग्राहक कमाल 36 महिन्यांच्या कालावधीसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. Google Pay loan online

 गुगल पे कडून कर्ज मिळविण्यासाठी असा करा अर्ज

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे गुगल पे फॉर बिजनेस ओपन करा.
  • त्यानंतर कर्ज विभागामध्ये जावे आणि ऑफर टॅबवर क्लिक करावे.
  • त्या ठिकाणी तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम निवडावी लागते आणि गेट स्टार्ट वर क्लिक करावे लागेल.
  • या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला कर्ज देणाऱ्या भागीदाराच्या वेबसाईटवर पुनर्नीदेशित केले जाईल.
  • तुमच्या मोबाईलमधील गुगल पे अकाउंटमध्ये लॉग इन करा.
  • तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि कर्जाची रक्कम तसेच कर्ज किती कालावधीसाठी हवे आहे त्या कालावधीची निवड करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या अंतिम कर्ज ऑफरचे पुनरावलोकन करावे लागेल आणि कर्ज करारावर ई स्वाक्षरी करावी लागेल.
  • वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर KYC करण्यासाठी कागदपत्रे सबमिट करा त्यामार्फत  तुमची पडताळणी केली जाईल.
  • त्यानंतर तुम्हाला ईएमआय पेमेंट करिता सेटअप इ मॅनडेट किंवा सेटअप NACH वर क्लिक करावे लागेल.
  • हे केल्यानंतर तुम्हाला तुमचा कर्जाचा अर्ज सबमिट करावा लागेल आणि तुम्हाला कर्ज मिळेल.
  • तुमच्या मोबाईलमधील Google Pay ऍपमधील माय लोन या विभागामध्ये जाऊन तुम्ही अर्ज केलेल्या कर्जाचा तपशील जाणून घेऊ शकता. Google Pay instant Loan