Government schemes provide instant loans: तत्काळ कर्ज मिळवून देणाऱ्या शासनाच्या विविध योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती.

Government schemes provide instant loans तरुणांच्या व्यवसायिक संकल्पनांना चालना मिळावी यासाठी भारत सरकार मार्फत विविध कर्ज योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी शासनातर्फे आर्थिक मदत म्हणजेच कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. बँका किंवा खाजगी वित्तीय संस्था ज्या चढ्या दराने कर्ज देतात त्यामुळे व्यवसायिकांवर आर्थिक बर्डन तयार होते. म्हणूनच शासनाने अगदी कमी व्यजदराने सूक्ष्म आणि लघू उद्योजकांसाठी आर्थिक मदत म्हमणेच कर्ज देण्यासाठी काही योजना राबवल्या आहेत. आजच्या या लेखात आपण त्या योजनांबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY)

प्रधानमंत्री मुद्रा योजना किंवा PMMY ही सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारची प्रमुख योजना आहे. मुद्रा योजना नव व्यवसायिकांना औपचारिक वित्तीय प्रणालीमध्ये आणण्यासाठी किंवा शासकीय निधी उपलब्ध करुन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.  पीएमएमवाय योजनेंतर्गत, उत्पादन, व्यापार आणि सेवांद्वारे उत्पन्न मिळविण्यात गुंतलेल्या बिगर कृषी, सूक्ष्म किंवा लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध आहे. शेतीशी संबंधित उपक्रमांमध्ये गुंतलेले उद्योग देखील मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकतात. Government schemes provide instant loans

या योजनेचे तीन प्रकार आहेत.

  • शिशू मुद्रा कर्ज- 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज एक ते दोन टक्के वार्षिक व्याज दराने नागरिकांना दिले जात आहे.
  • किशोर मुद्रा कर्ज- 5 लाखांपर्यंतचे कर्ज 8.60% ते 11.15% वार्षिक व्याजदराने नागरिकांना दिले जात आहे.
  • तरुण मुद्रा कर्ज- 5 लाखांपासून 10 लाखांपर्यंतचे कर्ज 11.15 ते 20 टक्के वार्षिक व्याज दराने नागरिकांना दिले जात आहे.

एमएसएमई कर्ज योजना

मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइझ (MSME) कर्ज हे बँक/कर्ज संस्थांद्वारे व्यक्ती, SME, MSME आणि स्टार्ट-अप एंटरप्राइजेसना दिले जाणारे व्यवसाय कर्ज आहे. MSME कर्जे व्यवसाय मालक आणि उपक्रम त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, रोख प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी किंवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरतात. अनेक कर्ज संस्था/बँका त्यांच्या ग्राहकांना तारण किंवा कोणत्याही सुरक्षिततेशिवाय SME आणि MSME कर्ज देतात. Government schemes provide instant loans

क्रेडिट गॅरंटी फंड योजना Credit Guarantee Fund Scheme

सन 2000 मध्ये सुरू करण्यात आलेला, सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड (CGTMSE) ही एक सरकारी कर्ज योजना आहे जी मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयाने (MSME) भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) च्या सहकार्याने देऊ केली आहे. क्रेडिट गॅरंटी अंतर्गत, बँक अर्जदाराला कर्ज देते आणि या कर्जाची हमी CGTMSE द्वारे घेतली जाते तर अर्जदार त्या बदल्यात CGTMSE कडे काहीही गहाण ठेवत नाही. बँक देत असलेल्या कर्जाच्या मोठ्या रकमेला या CGTMSE योजनेद्वारे हमी कवच ​​दिले जाते. CGTMSE योजनेंतर्गत, सेवा उपक्रमांसह लहान आणि सूक्ष्म व्यवसायांना कमाल 2 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. Government schemes provide instant loans

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ योजना

National Small Industries Corporation Scheme (NSIC) हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) अंतर्गत भारत सरकारचे ISO 9001-2015 प्रमाणित योजना आहे. NSIC देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासाला प्रोत्साहन, सहाय्य आणि प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. NSIC ही योजना देशातील कार्यालयांमध्ये राष्ट्रव्यापी नेटवर्कद्वारे कार्य करते. याशिवाय, NSIC ने व्यावसायिक मनुष्यबळाद्वारे प्रशिक्षण व उष्मायन केंद्र स्थापन केले आहे. मार्केटिंग, तंत्रज्ञान, वित्त आणि इतर सेवांचा समावेश असलेल्या एकात्मिक समर्थन सेवा प्रदान करून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राला प्रोत्साहन आणि समर्थन देणे. हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. Government schemes provide instant loans

क्रेडिट-लिंक कॅपिटल सबसिडी योजना Credit-Link Capital Subsidy Scheme

भारतातील कोणत्याही नागरिकाच्या व्यावसायिकांकरिता शासकीय अनुदानित असे क्रेडिट उपलब्ध करुन देणारी योजना आहे.  उद्योगांमधील तांत्रिक प्रगती साधण्यासाठी निधीची गरज असलेल्या नागरिकांना ही फायदेशीर ठरत आहे. Government schemes provide instant loans

 SIDBI कर्ज योजना

SIDBI गुगलच्या भागीदारीत छोट्या उद्योगांना 1  कोटी रुपये देणार आहे. मुदत कर्ज आणि खेळते भांडवल कर्जाच्या रकमेपर्यंत ऑफर करते. या अंतर्गत, महिला कर्जदारांना वार्षिक 5.50% व्याजदराने आणि इतर व्यावसायिक संस्थांना वार्षिक 6% व्याजदराने कर्ज दिले जाते. 31 जानेवारी 2024 SISIDB म्हणजे काय तर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया शासकीय व्यावसायिक कर्ज देणारी ही सर्वात जुनी संस्था मानली जात आहे. प्रामुख्याने आपण बघितले तर छोट्या व्यावसायिकांना मदत करणे हा या कर्ज सुविधेचा मुख्य उद्देश आहे. Government schemes provide instant loans