How to Check Cibil Score on WhatsApp : आता व्हाट्सअपवर फ्री मध्ये चेक करा सिबिल स्कोअर, लगेच या स्टेप्स फॉलो करा

How to Check Cibil Score on WhatsApp : जर आपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर हे कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जर तुमचा cibil score खराब असेल तर मात्र तुम्हाला कर्ज मिळण्यात एक ना अनेक अडचणी निर्माण होतात. अनेकांना कर्ज हवे असते परंतु, त्यांच्या खराब CIBIL Score मुळे त्यांना कर्ज मिळत नाही.

सिबिल स्कोअरचे मापन हे 300 ते 900 या अंकादरम्यान केले जाते. यामध्ये व्यक्तींचा सिबिल स्कोअर 700 पेक्षा कमी असेल तर अशा व्यक्तींना कर्ज मिळण्याची शक्यता फारच कमी असते. जर तुमचा सिबिल स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्वरित कर्ज मिळेल. (How to Check Cibil Score Free)

जर कोणाचा cibil score 700 पेक्षा खाली गेला तर अशा परिस्थितीत त्यांचे कर्ज नाकारले जातात. यामुळे अनेकजण अस्वस्थ होतात. काहींना तर त्यांचा cibil score किती आहे हे सुद्धा माहीत नसते, आणि त्यासाठी ते बँकेत धाव घेतात. cibil score check free परंतु, तुम्हाला कदाचित माहित नसेल की तुम्ही आता तुमचा सिबिल स्कोअर घरी बसून तपासू शकता आणि तेही WhatsApp द्वारे. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही व्हाट्सअपवरून सिबिल स्कोअर कसा चेक करू शकता याबद्दल.

Cibil Score चेक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • तुम्हालाही तुमचा Cibil Score तपासायचा असेल, तर त्यासाठी प्रथम Google Play Store वरून WhatsApp ॲप्लिकेशन डाऊनलोड करा. 
  • तुमच्याकडे आधीपासून हे ॲप असेल तर अपडेट करून घ्या.
  • आता तुम्ही +91-9920035444 हा नंबर सेव्ह करा. 
  • हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हाट्सअपवरून ‘Hey’ असा मॅसेज पाठवा. (cibil score check whatsapp number)
  • त्याऐवजी तुम्ही बारकोड स्कॅन देखील करू शकता. तशीही तरतूद केली आहे. how to check credit score free 
  • यानंतर तुम्हाला तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर यासारखी माहिती शेअर करावी लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर स्कोअर व्हॉट्सॲपद्वारे मिळून जाईल. (Credit Score Check Free Online)
  • अशाप्रकारे तुम्ही व्हाट्सअपवरून सिबिल स्कोअर तपासू शकता

कंपनीची भूमिका


एक्सपेरियन इंडियाच्या या उपक्रमावर भाष्य करताना, एक्सपेरियन इंडियाचे कंट्री मॅनेजर नीरज धवन म्हणाले, “ग्राहकांना क्रेडिट माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि भारतात मजबूत क्रेडिट इकोसिस्टम तयार व्हावी अशी आमची इच्छा आहे. अशा प्रकारची सेवा देणारे भारतातील पहिले क्रेडिट ब्युरो म्हणून समोर येणारे एक्सपेरियन इंडिया पहिले आहे.”

एक्सपेरियन इंडिया, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) कायदा 2005 अंतर्गत परवाना मिळवलेला देशातील हा पहिलाच क्रेडिट ब्युरो आहे. आता एक्सपेरियन इंडियाच्या या उपक्रमासह भारतीय ग्राहकांना WhatsApp द्वारे त्यांचा क्रेडिट स्कोअर अगदी विनामूल्य तपासता येणार आहे. आता ग्राहक त्यांचा क्रेडिट स्कोअर तपासून त्यांच्या पोर्टफोलिओ वर सहज लक्ष ठेवू शकतात.

अधिकृत निवेदनात, एक्सपेरियन इंडियाच्या मॅनेजर नी ठळकपणे सांगितले की, भारतातील क्रेडिट ब्युरोमध्ये अशा प्रकारच्या सेवेचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ही सेवा ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट स्कोअर ची त्वरित माहिती उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे.

या सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये:


कधीही, कुठेही क्रेडिट स्कोअर चेक करता येणार: या नवीन सेवेद्वारे, ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार आणि उपस्थित ठिकाणी त्यांचा क्रेडिट स्कोअर पाहता येणार आहे आणि ग्राहकांसाठी हा नक्कीच सोयीस्कर पर्याय आहे.

जलद आणि सुरक्षित: ही सेवा जलद, सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी, डिझाइन केलेली असल्याच एक्सपेरियन इंडिया ने सांगितल आहे.

ग्राहक या सेवेच्या माध्यमातून नियमितपणे त्यांच्या क्रेडिट स्कोअर चे निरीक्षण करून कुठल्याही अनियमित प्रकाराला त्वरीत ओळखू शकतात. जेणेकरून फसवणुकीच्या घडल्याच तर ग्राहकांना त्वरित त्याबद्दल समजू शकेल.

1 thought on “How to Check Cibil Score on WhatsApp : आता व्हाट्सअपवर फ्री मध्ये चेक करा सिबिल स्कोअर, लगेच या स्टेप्स फॉलो करा”

Comments are closed.