How to ern money from mobile 2024:  तुमच्या हातातील मोबाईलवरुन ऑनलाईन पैसे कमावण्याचे 5 सोपे मार्ग जाणून घ्या!

आज आपल्याला असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याच्या हातात मोबाईल नाही. मोबाईल आणि नेटवर्क हल्ली प्रत्येकाकडेच असतो. तरीही अनेकजण त्यांच्या आर्थिक अडचणी सांगत बसतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी अशी काही माहिती घेऊन आलो आहोत की, तुम्ही या मार्गाने मोबाईलवरुन पैसे कमाऊ शकणार आहात. प्रत्येकाला घरी बसून पैसे कमावयाचे असतात त्यामुळे आपण नेहमी इंटरनेटवर युट्यूब आणि इंटरनेटवर आपण शोधत असतो. एक ना अनेक पर्याय आपल्यासमोर उभे राहतात. परंतु त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळत नाही. पैशांच्या अडचणींमुळे आपल्याला आपली कामे साध्य होत नाहीत. या लेखात तुम्हांला सोपे मोबाईल वरून ऑनलाईन पैसे कमाविण्याचा सोपा मार्ग सापडणार आहे. How to ern money from mobile 2024

विद्यार्थी गृहिणी, बेरोजगार करुन शकतात कमाई

विद्यार्थी आणि गृहिणी किंवा बेरोजगार असाल तर इकडे लक्ष द्या. तुम्ही मोबाईलवर फक्त काही तास काम करून दरमहा चांगले पैसे कमाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही, मोबाईलवरून पैसे कमावण्यासाठीचे अॅप आहेत जे फक्त डाऊनलोड करा आणि पैसे मिळवा. तुमच्यासाठी सोईस्कर अॅप कोणते ते तुम्ही इथे तपासून पाहू शकाल. इथे तुम्हाला चांगल्या मार्गांबद्दल महिती दिलेली आहे. ज्यातून तुम्ही चांगली कमाई करू शकाल.

ऑलाईन पैसे कामऊन देणाऱ्या अॅपबद्दल अधिक जाणून घ्या –      

१.अर्न करो (EarnKaro)

तुम्हांला मार्केटींग बद्दल ज्ञान असेल तर तुम्ही सहज हा अँप वापरून पैसे कमाऊ शकाल. यातून तुम्ही घरबसल्या १ हजार ते २ हजारापर्यत कमाई करू शकाल. अॅतमेझॉनसारख्या मोठ्या वेबसाईटवर जाऊन फक्त उत्पादनांची लिंक कॉपी करून अर्न करो या अॅपवर टाकून ती तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. जेणेकरून यात तुम्हांला २५ ते ३०% फायदा होईल. यातून तुम्हांला सहज पैसे मिळतील. How to ern money from mobile 2024

२.टेलीग्राम

हे संदेशन प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ॲप्सपैकी एक आहे.  यात तुम्ही तुम्ही विविध जाहिराती, स्टीकर्स शेअर करणे, चित्रपट लिंक शेअर करणे याव्दारे पैसे कमाऊ शकता.

३.एफिलिएट मार्केटिंग

पैसे कमवण्याचा एक लोकप्रिय मार्ग म्हणजे एफिलिएट मार्केटिंग. एफिलिएट मार्केटिंग म्हणजे वेगवेगळ्या ब्रँड्सच्या डील आणि ऑफरचा प्रचार करणे आणि प्रत्येक वेळी तुमच्या संलग्न लिंकद्वारे खरेदी केल्यावर पैसे मिळवणे. जाहिराती विक्री, सशुल्क सदस्यता, टेलीग्राम बॉट, ब्रँडेड स्टिकर्स करून तुम्ही तुमचे व इतरांचे मार्केटींग करू शकता.

४.लिंक शेअर करणे म्हणजेच रेफर अँण्ड अर्न

तुमच्या तयार केलेल्या लिंकबद्दल इतरांना सांगा, आणि पैसे कमवा. तुमच्या प्रोग्राममध्ये सामील कंपन्या किंवा प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलेल्या इतरांना साइन अप करा. ही लिंक सोशल मीडिया, ईमेल किंवा इतर चॅनेलद्वारे इतरांसोबत शेअर करा. या अशा पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही हे ऍप शेअर केल्यास आणि त्या व्यक्तीने ते डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्यास सरुवात केल्यास तुम्ही चांगले पैसे कमाऊ शकता.  How to ern money from mobile 2024

५ मिशो अॅप

ही भारतातील सर्वात मोठी रिसेलिंग कंपनी आहे.  या अॅपवर भारतातील मोठेमोठ्या होलसेल कंपन्या आहेत म्हणून तुम्हाला सर्वात कमी किंमतीत सामान मिळतात. एखाद्या उत्पादनासाठी जर तुम्हाला 100 रुपये मिळाले तर आपण ते 250, 350, 500 रुपयांना पाहिजे तितक्या किंमतीसह आणि डिलिव्हरी शुल्कानंतर येणारे 100 रुपये विकू शकता. त्यामुळे डिलिव्हरी शुल्क वजा केल्यानंतर विक्री करणाऱ्या मिडलव्यक्तीस 110 रुपये नफा मिळतो. त्यामुळे तुम्ही मिशो अॅप डाऊनलोड करा. कॅशबॅक ऑफर, कूपन आणि डिस्काउंट कोड, इतर पैसे कमवण्याची संधी देखील इथून तुम्ही मिळवू शकता,  हे वापरण्यास अत्यंत सोपे आणि उत्तम पैसे कमाऊन देणारे अॅप आहे.

आपण डिजिटल तंत्रज्ञानाने प्रगती करीत असेलल्या भारतात राहतो. येथे मोबाईल आणि नेटवर्क या दोन्ही गोष्टी अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे. याच्या उपयोगातून आपण घरबसल्या उत्तम पैसे कमाऊ शकतो. तुम्हाला या लेखाचा उपयोग झाला का हे तुम्ही आम्हाला कमेंट करुन जरुर कळवा. How to ern money from mobile 2024