how to find call history आज जगभरात अशी एकही व्यक्ती नाही जी मोबाईल फोनचा वापर करीत नसेल. आजच्या तरुणांच्या तर दिनचर्येचा मोबाईल फोन हा भागच बनला आहे. आज बाजारात विविध कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क आपण वापरतो. भारतात तर भरमसाट मोबाईल नेटवर्क कंपन्या आहेत. त्यापैकी ज्या कंपन्यांचे आपण नंबर वापरतो त्या कंपन्या आपल्याला विविध सुविधा पुरवतात. यामध्ये एक भाग असाही आहे की, आपण वापरत असलेल्या नंबरचीच कॉल हिस्ट्री या आधी मोबाईल कंपनीकडून मिळवू शकत होतो. दुसऱ्या एखाद्या नंबरची कॉल हिस्ट्री मिळविण्यासाठी आपल्याला सायबर सेलची मदत घ्यावी लागे किंवा त्या त्या कंपनीकडे पत्र व्यवहार करावा लागत होता.
परंतु आता काही कंपन्यांनी ग्राहकांसाठी अशी काही सुविधा सुरु केली आहे की, आपण त्या त्या कंपनीच्या नंबरची कॉल हिस्ट्री सहज मिळवू शकणार आहोत. या संदर्भातच आज आम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Jio च्या नंबरची कॉल हिस्ट्री मिळवा अशा पद्धतीने how to find call history
तुम्हाला Jio च्या एखाद्या फोन नंबरची कॉल हिस्ट्री मिळवायची आहे का? तर Jio कंपनीने सुरु केलेली ही नवीन सुविधा अनुभवा. अत्यंत सोपी आणि फायदेशीर अशी सुविधा आहे.
- Jio नंबरची कॉल हिस्ट्री काढण्यासाठी MyJio हे अॅप तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल
- तुमच्या मोबाईलमधील Google Play Store मध्ये जा आणि तेथून MyJio अॅप इंस्टॉल करा.
- MyJio अॅपमध्ये लॉग इन करुन तुमचा Jio नंबर लिंक करा.
- my statement या विभागात जाऊन अॅपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.
- ज्या तारखांचा कॉल रेकॉर्ड हवा आहे ती तारीख टाका.
- व्ह्यू पर्यायावर टॅप करा आणि तुमच्यासमोर Jio च्या मोबाईल नंबरचे कॉल रेकॉर्ड येईल. how to find call history
Airtel फोन नंबरची कॉल हिस्ट्री मिळवा पुढील पद्धतीने
तुम्हाला एखाद्या Airtel च्या फोन नंबरची कॉल हिस्ट्री हवी असल्यास तुम्ही पुढील पायऱ्यांचे पालन करा. आणि तुम्हाला हव्या असलेल्या Airtel फोन नंबरची संपूर्ण कॉल हिस्ट्री मिळवा.
- Airtel कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, किंवा https://www.airtel.in/ या लिंकवर क्लिक करा.
- वेबसाईटवर ‘वापराचा तपशील’ या विभागामध्ये जा. त्यात कॉल रेकॉर्ड पाहण्याचा पर्याय निवडा.
- कॉल रेकॉर्ड पाहण्यासाठी हवी ती तारीख निवडा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा कॉल रेकॉर्ड स्क्रीनवर दाखवला जाईल. how to find call history
Airtel मोबाईल नंबरची कॉल हिस्ट्री अजून का मार्गाने मिळवणे शक्य आहे. how to find call history
- Airtel मोबाईल नंबरची कॉल हिस्ट्री मिळविण्यासाठी SMS चा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलमधील मॅसेज अॅप उघडा आणि त्यावर 121 टाका. त्यात EPREBILL करा.
- ज्या कालावधीची मोबाईल हिस्ट्री हवी आहे त्याचाही उल्लेख करा आणि तुमचा ईमेल आयडी टाका.
- तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर काही सेकंदातच कॉल हिस्ट्री मिळेल. how to find call history
Vodafone- idea फोन नंबरचे कॉल डिटेल्स मिळवा
तुम्ही Vodafone- idea कंपनीचा फोन नंबर वापरत असाल किंवा दुसऱ्या कोणाचाही या कंपनीचा मोबाईल नंबर असेल आणि तुम्हाला त्या क्रमांकाचे कॉल डिटेल्स काढायचे असतील तर तुम्ही पुढील पद्धतीने ते कॉल डिटेल्स काढू शकता.
- Vodafone- idea मोबाईल नंबरची कॉल डिटेल्स काढण्यासाठी वेबसाइट Myvi.in वर जाणे गरजेचे आहे.
- साइन -इन पर्याय आवश्यक माहिती भरा.
- लॉगीन केल्यावर My Account पर क्लिक करा.
- त्यानंतर ‘Plan and Usages’ या पर्यायावर जा.
- Voice usage पर्याय निवडल्यानंतर तुम्ही मागील कॉल हिस्ट्री काढू शकता
अशा पद्धतीने तुम्ही Jio, Airtel आणि Vodafone- idea या कंपन्यांच्या मोबाईल नंबरची कॉल हिस्ट्री अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मिळवू शकता. how to find call history