How To start reliance petrol pump dealership in India: रिलायन्स पेट्रोल पंप डिलरशिप कशी मिळवावी?

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहे. जगातील उद्योगपतींमध्ये देखील पहिल्या 10 मध्ये त्यांचा नंबर येतो. भारतात रिटेल पासून ते ऑनलाईन शॉपिंग कंपन्या आणि पेट्रोल पंप अश्या अनेक बिझनेसेस मध्ये मुकेश अंबानी यांच्या reliance कंपनीचा नंबर पहिला आहे. याच Reliance petrol pump dealership scheme 2023 बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Reliance petrol pump dealership scheme 2023 किती जागेची आवश्यकता असते?

reliance petrol pump dealership scheme 2023 अंतर्गत पेट्रोल पंप मिळविण्यासाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर तुमच्याकडे किमान 800 स्क्वेअर मीटर जागा  असणे आवश्यक आहे. कंपनीची तशी अटच आहे.  जागेसंबंधी दुसरा नियम म्हणजे जर तुम्ही हायवेवर रिलायन्स पेट्रोल पंप उघडत असाल तर त्यासाठी किमान 1,500 स्क्वेअर मीटर इतकी जागा असणे आवश्यक आहे.

पेट्रोलपंप स्टेशनवर काम करणाऱ्या कामगारांची आवश्यकता

पेट्रोलपंप म्हटला की कामगार हे आलेच. Reliance petrol pump dealership scheme 2023 अंतर्गत किती कामगार आवश्यक असतात ते आपण पाहू.

  • पेट्रोल भरण्यासाठी 3 मशिन्सवर  किमान 8 कामगार असणे आवश्यक आहे.
  •  स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे.
  •  वाहनांमध्ये हवा भरण्यासाठी  किमान 2 कामगार असणे आवश्यक आहे.

पेट्रोलपंप  धारकाला किती कमिशन मिळते आणि पेट्रोल पंप सुरु करताना खर्च किती होतो.  petrol pump Business profit

  • हा एक व्यावसाय आहे, यामध्ये खर्च जितका करा त्याच्या चौपट फायदा होऊ शकतो. त्यामुळे Reliance petrol pump dealership scheme 2023 अंतर्गत पेट्रोलपंप सुरु करण्यासाठी किमान 70 लाख रुपयांचे बजेट लागणार आहे.
  • पेट्रोल पंप चालकांना Reliance कंपनी इंधन विक्रीच्या माध्यमातून कमिशन देते. पेट्रोलच्या एका लिटर मागे २.९० रुपये तर डिझेलच्या एका लिटर मागे १.८५ रुपये कमिशन पेट्रोलपंप चालकाला दिले जाते. या अनुशंगाने पंप चालक एका महिन्याला साधारण १ ते २ लाख रुपये इतके कमिशन मिळवत असतो.

रिलायन्स पेट्रोल पंप डिलरशिप योजना 2023अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्रता

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 21 ते 55 वर्षे असावे.
  • अर्जदार किमान 10 वी पास असावा

रिलायन्स पेट्रोल पंप डिलरशिप योजना 2023 साठी जमिनीसंबंधी आवश्यक कागदपत्रे

  • जमीनीचा नकाशा
  • बिगरशेती जमीन असावी
  • जर तुमच्या मालकीची जमीन नसेल तर जमीन मालकाची एनओसी घेणे आवश्यक आहे.
  • भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा करारपत्र असावे
  • खरेदी केलेल्या जमिनीचे नोंदणीकृत विक्रीपत्र असावे.
  • जमीन कुटुंबातील अन्य सदस्याच्या नावावर असल्यास, NOC आणि त्याने दिलेले संमती पत्र असावे

Reliance petrol pump dealership scheme 2023 अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

 तुम्ही रिलायन्स पेट्रोल पंप डिलरशिप घेण्यासाठी उत्सुक असाल आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही पुढील माहिती लक्षपूर्वक वाचा.

  • http://www.reliancepetroleum.com/  Reliance कंपनीच्या पेट्रोल पंप डिलरशिप संबंधीत अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • तेथे business with us असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
  • विचारलेली माहिती पूर्ण भरा
  • कागदपत्र सबमीट करा
  • रिलायन्स कंपनीकडून त्यांचे अधिकारी तुमची जमीन आणि सक्षमता तपासण्यासाठी येतील आणि त्यानंतरच तुम्हाला डिलरशिप दिली जाईल.

Reliance कंपनीमार्फत ट्रेनिंग

Reliance petrol pump dealership scheme 2023 अंतर्गत पेट्रोलपंप मिळविण्यासाठी तुम्ही अर्ज केलात आणि तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर Reliance कंपनीमार्फत पेट्रोल पंप कसा चालवला गेला पाहिजे याबाबत संपूर्ण ट्रेनिंग आणि मार्गदर्शन केले जाते.

  • बॅक ऑफिस ट्रेनिंग
  • पेट्रोल पंप स्टेशन वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग
  • पेट्रोल पंप स्टेशन मॅनेज करणाऱ्या ऍडमिन चे  ट्रेनिंग

Reliance petrol pump dealership scheme 2023 संदर्भात अधिक माहितीसाठी

  • संपर्क क्रमांक – 040-67161700 /  040-6716 1680
  • मदतीसाठी क्रमांक – 1800223023. 
  • ईमेल आयडी – venu.sp@kfintech.com