IBPS Bharti 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), मुंबई अंतर्गत विविध जागांसाठी मोठी नोकर भरती निघाली आहे. या भरती करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असल्यास आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक द्वारे अर्ज सादर करायचे आहे.
तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. या आर्टिकल मध्ये पदाचे नाव, वयाची अट, शैक्षणिक पात्रता, अर्जासाठी शुल्क किती लागणार, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी संपूर्ण माहिती आपण या नोकर भरती बाबत जाणून घेणार आहोत. हा आर्टिकल आणि संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतरच आपण आपला ऑनलाइन अर्ज सादर करावा.
IBPS मार्फत 9000 हजारांहून अधिक पदांसाठी मोठी नोकर भरती काढण्यात आली आहे. या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यामध्ये विविध पदांच्या 9923 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी आयबीपीएस मार्फत भरती काढण्यात आली आहे.
IBPS Recruitment 2024विभागाचे नाव : आयबीपीएस (IBPS)
पदाचे नाव काय आहे? (Post Name)
1) स्केल-I
2) स्केल-II
3) स्केल-III
एकूण रिक्त जागा किती आहे? (Total Vacancies)IBPS मार्फत निघालेल्या भरती मध्य एकूण 9923 जागा रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता काय हवी? (Education Qualification)वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल, यासाठी पदवीधर, प्रद्त्युत्तर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. विविध पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. जाहिरात डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक देण्यात आली आहे. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही नोटीफिकेशन डाउनलोड करू शकता.
या भरती करिता वयाची अट (Age Limit)
1) स्केल I : वय 18 ते 30 वर्षे
2) स्केल II : वय 21 ते 32 वर्षे
3) स्केल III : वय 21 ते 40 वर्षे
ऑनलाइन अर्जासाठी फी किती आहे? (Application Fees)
या भरती करिता अर्ज शुल्क 850 रुपये आहे. यामध्ये एससी / एसटी / पीडब्ल्यूडी करिता अर्ज शुल्क 175 रुपये आहे.
अर्ज करण्याची सुरु होण्याची तारीख (Online Application Start Date)
या भरती करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सुरु होण्याची तारीख 7 जून 2024 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Application Closed Date)
या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट (Official Website) :
अधिक माहितीसाठी ibps.in या वेबसाईटला भेट द्या.
या भरती करिता ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
IBPS मार्फत मार्फत होणाऱ्या भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://www.ibps.in/ या लिंकवर क्लिक करा.तसेच अर्जासोबत फी भरणे देखील गरजेचे आहे.
अर्ज वर दिलेल्या संबंधित लिंकवर सादर करावे. उमेदवारांच्या माहितीसाठी अर्ज 27 जून 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.अर्जासह आवश्यक कागदपत्रे अपलोड करणं देखील गरजेचे आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आणि डाऊनलोड करून ठेवावी.लिंक दिलेल्या वेबसाइटवरतीच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा.
अर्ज जर अपूर्ण भरलेला असेल तर अर्ज नाकारल्या जाईल.IBPS Recruitment या आर्टिकल मध्ये आयबीपीएस अंतर्गत होणाऱ्या विविध पदाच्या होणाऱ्या नोकर भरती बाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.
ही माहिती सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना देखील माहीत व्हावी या करिता ही माहिती पुढे नक्की पाठवा.