Instant personal loan on Adhar Card: आधार कार्डवरुन मिळेल कर्ज; त्वरीत मिटेल पैशांची गरज

Instant personal loan on Adhar Card

Instant personal loan on Adhar Card आर्थिक गरज ही कधीही आणि कोणत्याहीक कारणासाठी पडू शकते. मग अशावेळी त्वरीत पैशांची गरज कशी भागवायची हा सर्व सामान्यांपुढे प्रश्न असतो. म्हणूनच शासानाने आधार कार्डच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज घेणे शक्य असल्याचे जाहीर केले आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना सर्वात महत्वाचे असतात ते कागदपत्र. या कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड नसेल तर काही बँका कर्ज देत नाही. परंतू आता तशी अडचण येणार नाही. तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही त्वरीत वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. यासंदर्भात आजचा लेख आम्ही घेऊन आलो आहोत. किती रकमेचे त्वरीत लोन मिळवू शकता? आधार कार्डच्या मदतीने तुम्ही कसे लोन मिळवू शकता? कोण कोणत्या बँका अशा पद्धतीचे लोन देते? असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत.

आधार कार्ड वैयक्तिक कर्ज म्हणजे  नक्की काय?

प्राथमिक स्वरुपात ओळख म्हणून वापरून भारताचे नागरिक आता वैयक्तिक कर्ज मिळवू शकणार आहोत.  आधार कार्ड पर्सनल लोन हा एक प्रकारचे लोन आहे जे आपण  आधार कार्डच्या मदतीने मिळवू शकतो. हे वैयक्तिक कर्ज वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, शिक्षण, विस्तृत डॉक्युमेंटेशन, प्रवास अशा पद्धतीच्या गरजांसाठी दिले जाते. Instant personal loan on Adhar Card

आधार कार्डच्या मदतीने मिळेल या बँकांमधून कर्ज

आधार कार्डच्या मदतीने वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही फक्त नेमक्याच बँकांना भेट देऊ शकता. कारण भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी नियम आणि अटींच्या दरम्याने येतात. म्हणूनच तर आता आधार कार्डचा वापर करुन पर्सनल लोन घेणे अगदी सोपे झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा बँक, HDFC बँक, कोटक यांसारख्या अनेक बँकेंचे ग्राहक आधार कार्डवर लोन घेऊ शकणार आहोत. यासाठी आधार कार्ड धारकाचा क्रेडिट स्कोअर म्हणजेच सिबिल स्कोअर तपासला जाणार  आहे.  हे पर्सनल लोन घेण्यासाठी क्रेडिट स्कोर 750 पेक्षा अधिक असणे गरजेचे  आहे. Instant personal loan on Adhar Card

आधार कार्ड वरील पत्ता आणि माहितीचा स्त्रोत

आपल्या आधार कार्डमध्ये आपली संपूर्ण माहिती असते. कारण हल्ली कोणत्याही गोष्टी खरेदी करण्यासाठी, विकण्यासाठी, प्रवास करण्यासाठी सर्वत ठिकाणी आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापरले जाते. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा स्त्रोत म्हणजे त्यांचे आधार कार्ड आहे. आता या आधार कार्डच्या मदतीने कर्ज घेणे अगदीच सोपे आणि सहज झाले आहे. Instant personal loan on Adhar Card

आधार कार्डच्या मदतीने किती रकमेचे वैयक्तिक कर्ज मिळते

भारतीय नागरिकांना आधार कार्डच्या मदतीने 50,000/- रुपयांचे त्वरीत वैयक्तिक कर्ज मिळवता. येते. यासाठी आर्जदाराच्या बँकेचा तपशील आणि आधारकार्ड हे कारदपत्र आवश्यक असतात. तसेच बँकेच्या तपशीलाच्या मदतीने अर्जदाराचा सिबिल स्कोअर तपासला जातो. हा सिबिल स्कओर 750 पेक्षा जास्त असेल तर अर्जदाराला त्वरीत 50 हजारांचे वैयक्तीक कर्ज मंजूर केले जाते. Instant personal loan on Adhar Card

प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत मिळवा आधार कार्डवर कर्ज

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत देखील आता आधार कार्डच्या मदतीने कर्ज घेणे शक्य झाले आहे.  या योजनेअंतर्गत अर्जदाराला व्यवसाय करण्य़ासाठी  कोणत्याही तारणाशिवाय  आधार कार्डच्या मदतीने 2 लाख रुपयांपर्यंतच कर्ज मिळवणे सहज आणि सोपे झाले आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात खास करून देशातील छोट्या व्यापाऱ्यांसाठी करण्यात आली होती. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत 3 प्रकारचे कर्जे दिली जातात. ज्यामध्ये शिशू, किशोर आणि तरुण असे कर्जाचे प्रकार आपल्याला पहायला मिळतात.

आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला 2लाखांपर्यंतचं पर्सनल लोन घेता येतं. बरेचदा 5 मिनिटांमध्येच कर्ज मंजूर केले जाते. आणि कर्जाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा होते. Instant personal loan on Adhar Card