Kusum solar pump scheme: महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्या 3HP, 5HP आणि 7.5HP सौर कृषी पंपांच्या नवीन किमती!

Kusum solar pump scheme

Kusum solar pump scheme: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या पोस्टमध्ये, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या 3HP, 5HP आणि 7.5HP सौर कृषी पंपांच्या नवीन किंमती बद्दल माहिती देणार आहोत. या सौर पंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी आधीच अर्ज केलेला आहे, जे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना शेतात सौर पंप बसवून घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. Kusum solar pump scheme

शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या सौर कृषी पंप या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सौरपंप बसविण्यावर अनुदान दिले जाते. मात्र आता सौर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना किती सबसिडी देण्यात येणार आहे, याबाबत सरकारकडून नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. मग हे दर किती आहेत? याबाबतची सर्व माहिती शेतकरी बांधवांना होणे अत्यंत गरजेचे असणार आहे. आजच्या या लेखात आपण याबद्दलच अधिक जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊन घेऊया की 3HP, 5HP आणि 7.5 HP सौर कृषी पंपाचे नवीन दर काय आहेत, यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील?

मित्रांनो, या वर्षी सौर कृषी पंपाच्या विविध किमती अपडेट केल्या गेल्या आहेत आणि सर्व शेतकरी मित्रांनी या किमतींची माहिती स्वतः जवळ ठेवावी जेणेकरुन, जे शेतकरी या योजनेत अर्ज करू इच्छिणार असतील तर ते आधीच पैसे तयार ठेऊ शकतील. तसेच मित्रांनो, या सौर पंपाची किंमत सरकारने वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळी किंमत अशाप्रकारे निश्चित केली आहे. ओपन कास्टसाठी किंमत वेगळी आहे आणि अनुसूचित जमाती आणि जातींसाठी म्हणजे या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी किंमत वेगळी आहे. आणि आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

PM Kusum Solar Pump Scheme Online Registration मित्रांनो, तुम्ही जेव्हा शेती करणार असतं तेव्हा सिंचन व्यवस्था ही त्या सोबतच येते आणि सिंचन व्यवस्था म्हटली की आजकाल शेतकऱ्यांना योग्य सिंचनासाठी सरकारकडून सौर पंप दिले जातात. आणि मित्रांनो, हे सर्व सौर पंप शेतकरी बांधवांना अगदी कमी किमतीत, 90% अनुदानावर वितरित केले जात आहेत. आज या पोस्ट अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला या सौर पंपासाठी किती पैसे द्यावे लागतील, तुम्हाला किती रुपये ऑनलाइन द्यावे लागतील. जर तुम्ही खुल्या वर्गातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही किंमत वेगळी असेल आणि जर तुम्ही अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही किंमत वेगळी असणार आहे. Kusum solar pump scheme

Solar Pump Scheme शेकडो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर सौर कृषी पंप बसवायचा आहे परंतु त्यांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आणि ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे समजत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की कुसुम सौर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंपावर भरघोस अनुदान दिले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी सौर उर्जा कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज भरले होते परंतु त्यांना अद्याप कोणताही पेमेंट पर्याय मिळालेला नाही किंवा त्यांना कोणताही पेमेंट मेसेज मिळालेला नाही आणि कुसुम सोलर वेबसाइटवरही म्हणजेच अधिकृत वेबसाइटवर पेमेंट पर्याय दिसत नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात अडकल्याचे दिसून येत आहेत.

मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे कोणत्याही एका अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, कारण असे केल्यानंतर तुम्ही एका वेगळ्या वेबसाईटवर जात आहात. या लिंक्स फसव्या असू शकतात. तर मित्रांनो, या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारची अधिकृत लिंक mahaurja.com ही आहे. येथे क्लिक केल्यानंतर, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाल आणि येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला थेट ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक देखील मिळेल. फसव्या लिंक च्या आहारी जाऊ नका, जर कोणी तुम्हाला यासाठी फोन केला तर त्यांना कृषी पंपाचे पैसे देऊ नका. कारण सौर कृषी पंपासाठी तुम्हाला सरकारकडून कोणताही कॉल येणार नाही आणि कोणीही तुमच्याकडे थेट पैसे मागणार नाही, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवरून थेट तुमच्या मोबाइलवर संदेश येईल आणि तुम्हाला अधिकृत वेबसाइटवरच ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. Kusum solar pump scheme

शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा आणि शेतीसाठी पाणी मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारची कुसुम सौरपंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिले जातात.

सौर पंपाचे नवीन दर | New Solar Pump Rates
कुसुम सौरपंपाची किंमत : केंद्र सरकारच्या कुसुम सौरपंप योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ९० ते ९५ टक्के अनुदानावर सौर कृषी पंप मिळत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लॉटरीद्वारे शेतकऱ्यांची निवड केली जाते. ज्या शेतकऱ्यांची निवड होते त्यांना सरकारकडून 3 HP, 5 HP आणि 7.5 HP चे सौर कृषी पंप वाटप केले जातात आणि या शेतकऱ्यांना राहिलेली उर्वरित रक्कम स्वतः भरावी लागते. Kusum solar pump scheme