How to add name ration card: रेशन कार्डवर मुलाचं नाव कसं जोडायचं पहा

How to add name ration card

How to add name ration card भारतात रेशन कार्ड या कादपत्राला अत्यंत महत्त्व आहे. आधारकार्ड येण्याच्या आधी रेशनकार्ड हेच ओखळपत्र म्हणून वापरले जात असे. शासकीय योजना असो किंवा कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अर्ज करायचा असो आपल्याला महत्त्वाचा आवश्यक कागदपत्र म्हणून रेशनकार्डची प्रत जोडणे अनिवार्य असते.

याच रेशनकार्डमध्ये आपल्या कुटुंबातील एखाद्या नव्या सदस्याचे नाव जोडायचे असेल तर आता शासनाने अत्यंत सोपी पद्धत सुरु केली आहे. सध्या आपण हे काम अगदी सहजपणे ऑनलाईन पद्धतीने करु शकतो.  आज आपण या लेखाच्या माध्यमातून हेच जाणून घेणार आहोत की आपल्या घरात नवीन बाळ आलं असेल तर त्याचे नाव आपण रेशन कार्डमध्ये ऑलाईन पद्धतीने कसे जोडायचे. How to add name ration card

रेशनकार्डवर मुलाचे नाव टाकण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • मुलाचे जन्म प्रमाणपत्र
  • मुलाच्या पालकांचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड
  • रेशनकार्ड प्रमुखाचे ओळकपत्र आणि नवीन नाव ऍड करायच्या मुलासोबतचे नाते सिद्ध करणारे कागदपत्र How to add name ration card ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील प्रोसेस करा.
  •  सर्वप्रथम तुम्ही अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकृत  वेबसाइट ला भेट द्या. https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या लिंकवर क्लिक करुन तुम्ही वेबसाईटला भेटे देऊ शकता.
  • रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एका सदस्याचे नाव जोडण्यासाठी  Add member  या पर्यायावर क्लिक करा. How to add name ration card
  •  नंतर तुमच्यासमोर एक लिंक येईल, त्या लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरा.
  • फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक ती भरा, तुमचं नाव आणि रेशन कार्ड नंबर, मुलाचे नाव, जन्म तिथी, निवासप्रमाण पत्र संख्या आणि आधार कार्ड संख्या.
  •  ज्या मुलाचे नाव जोडायचे आहे त्याचे जन्म प्रमाणपत्राची प्रत अपलोड करा. तसेच अजून काही कागदपत्रे विचारण्यात आली असतील तर ती देखील अपलोड करा.
  • त्यानंतर अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीने भरा.
  •  त्यांतर सबमिच बटनावर क्लिक करा. आणि तुमचा अर्ज अन्न व नागरी सुरक्षा विभागाकडे सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल तो जपुन ठेवा. या नोंदणी क्रमांच्या मदतीने तुम्ही रेशनकार्डचे स्टेटस पाहू शकता. म्हणजेज नाव ऍड झाले आहे की नाही हे ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता.

How to add name ration card रेशन कार्डचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व समजून घेऊ

भारत सरकारद्वारे नागरिकांना चार प्रकारचे रेशन कार्ड देण्याच येतात. शासनाच्या नियमांनुसार या चार प्रकारच्या रेशन कार्डची विभागणी केलेली आहे. आपल्या भारतात रेशन कार्ड हे 4 रंगांमध्ये विभागले गेले आहेत, आर्थिक उत्पन्नानुसार हे चार प्रकार पाडण्यात आलेले आहेत. How to add name ration card

निळे, पिवळे, हिरवे रेशन कार्ड

निळे, पिवळे, हिरवे रेशन कार्ड दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी देण्यात येते.  हे कार्ड ज्यांच्याकडे असतात त्यांना BPL कार्ड धारक असेही म्हटले जाते. म्हणजेच below poverty line असलेले नागरिकांसाठीचे रेशन कार्ड.  ज्या कुटुंबांकडे एलपीजी कनेक्शन पण नाही, त्यांना हे निळे, हिरवे, पिवळे रेशन कार्ड देण्यात येते. इतकेच नाही तर त्यांना धान्य देखी अगदी कमीत कमी पैशात दिले जाते. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वार्षिक उत्पन्न 6400 रुपये असणाऱ्या नागरिकांचा समावेशी या प्रकारात होतो आणि  शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न 11,850 रुपये  असणाऱ्या नागरिकांना समावेश या गटात होतो.

गुलाबी रंगाचे रेशनकार्ड

गुलाबी रेशन कार्ड सामान्य कुटुंबांसाठी आहे. सध्या या रेशनकार्डचा रंग नारिंगी म्हणजेच orange करण्यात आला आहे. या कार्डधारकांचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्रय रेषेखालील कुटुंबांपेक्षा अधिक असते. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वार्षिक उत्पन्न 6400 रुपये तर शहरात वार्षिक 11,850 रुपये उत्पन्न गटापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना नारिंगी रंगाचे रेशनकार्ड देण्यात येते. How to add name ration card पांढरे रेशनकार्ड

पांढरे रेशन कार्ड जे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांना देण्यात येते. या कुटुंबांना शासकीय सबसिडीचा लाभ मिळत नाही.  पांढऱ्या  रेशनकार्डचा वापर फक्त  ओळख पटविण्यासाठी करण्यात येतो. हे रेशन कार्ड देशातील कोणताही नागरीक बनवून घेऊ शकतो. ज्यांना शासानाच्या कोणत्याच योजनांचा फायदा नको आहे ते नागरीक हे कार्ड बनवून घेऊ शकतात. तसेच पांढरे कार्ड धारकांना स्वस्त धान्य दिले जात नाही. हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. How to add name ration card