location tracker app फक्त मोबाइल नंबर टाका आणि कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघण्याची नवीन पद्धत

location tracker app

प्ले स्टोअरवर location tracker app नावाने अनेक ऍप मिळतील परंतु त्यातील अधिकतर ऍप हे पैसे घेऊन ही सेवा पुरवितात त्यामुळे बरेचदा विनाकारण पैसे खर्च होण्याची भीती असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सेवा 3000/- पासून ते 1000/- रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते. काही ऍप तुम्हाला एखाद्या नंबरचे लोकेशन शेअर करण्याआधीच तुमच्याकडून ठराविक रक्कम मागतात. नंतर त्यांच्या सेवेसाठीचा मासिक प्लॅन स्क्रिनवर शेअर केला जातो. परंतु दीर्घकाळापर्यंत तुम्हाला ही सेवा नको असेल तर उगीचच तुम्हाला संपूर्ण महिन्याचे पैसे भरावे लागतात.  अशावेळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अगदी  मोफत पद्धतीने लोकेशन ट्रॅक करुन देणारे ऍप. एकही रुपया खर्च न करता तुमच्या ओळखीची व्यक्ती कुठे आहे किंवा कोणत्या लोकेशनवर आहे याचा शोध तुम्ही लावू शकता.

Mobile location track करणाऱ्या पैसे खाऊ ऍपपासून सावधान!

गुगल प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला ऍपमध्ये तुम्हाला मोबाईल नंबवरून एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करणारे अनेक ऍप मिळतील. त्यातील 90% ऍप हे पैस घेऊन तुम्हाला लोकेशन पुरविण्याची  सेवा देत असतात. त्यामुळे ते ऍप इन्सटॉल होतानाच तुमच्याकडून काही पैसे घेतले जातात. आणि मगच ते ऍप पूर्ण पणे काम करु लागते. परंतु आपल्याला कोणतेही पैसे  खर्च न करता तुम्हाला जर एखाद्याचे लोकेशन मिळवायचे असेल तर ते तुम्ही कसे मिळवू शकता हे आम्ही तुम्हाला सांगतो.

  • ज्याचे लोकेशन तुम्हाला मिळवायचे आहे त्याच्या मोबाईल मधील Google map या ऍप मध्ये जा.
  •  प्रोफाईलवर गेल्यानंतर location sharing हा पर्याय दिसेल त्यात जा. 
  • Share location म्हणून पर्याय येईल त्यात तुमचा नंबर ऍड करा.
  • आता ती व्यक्ती जीथे कुठे जाईल त्याचे लोकेशन तुम्हाला सतत तुमच्या google map मध्ये दिसत राहील.

 

मोबाईल लोकेशन मिळवण्याच्या या सोयीचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो location tracker app by mobile number

  • आपला फोन चोरीस गेल्यास mobile number live location tracker app

आपला फोन चोरीस गेल्यास location tracker app चा फायदा होऊ शकतो. कसं ते समजून घेऊ. जर का तुमचा फोन चोरीस गेला आहे तर लगेचच घरातील इतर व्यक्तीच्या मोबाईल मध्ये  location tracker app  डाऊनलोड करुन त्यात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका.  म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा फोन कुठे आहे. आणि तुम्ही सहज पोलिसांना सोबत घेऊन त्या चोरट्यांपर्यंत पोहोचू शकाल.  तुमच्या मोबाईलमध्ये  google map मध्ये तुम्ही घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा नंबर ऍड करुन तुमचे लोकेशन त्याच्यासोबत शेअर करुन ठेवा, जेणेकरून तुमचा मोबाईल चोरीस गेल्यास तुम्ही तो सहज मिळवू शकाल

  • तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे लोकेशन समजण्यासाठी

      तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे लोकेशन समजून घेण्यासाठी तुम्ही  मोबाईल google map या अगदी फ्रीमध्ये तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे लोकेशन मिळवून देणाऱ्या ऍपचा वापर करु शकता. त्यामुळे ती व्यक्ती जर खोटं बोलत असेल तर तुम्ही त्यांचं खोटं पकडू शकता. अशावेळी फसवणूक करणारी माणसं तुमची जास्त काळ फसवणूक करु शकणार नाहीत. तुम्हाला एखाद्यावर संशय असेल तर त्याच्या मोबाईलमधील google map या ऍपमध्ये तुमचा नंबर ऍड करा जेणेकरुन त्या व्यक्तीचे लोकेशन तुमच्या पर्यंत पोहोचत राहील आणि ती व्यक्ती कुठे कुठे जाते ते तुम्हाला समजेल. आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारल्या नंतर समोरची व्यक्ती खोटं बोलंत असेल तर नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे असे तुम्ही समजू शकता. location tracker app by mobile number

पालकांकडून तरुण मुलांच्या वाईट सवयींना ट्रॅक करणे झाले सोपे       सध्याची तरुणाई रात्री अपरात्री क्लब डिस्कोमध्ये पार्ट्या करीत असतात. अशावेळी बरेचदा ही मुले दूरवर लॉंगड्राईव्हसाठी किंवा फिरण्यासाठी जातात. या परिस्थितीत पालकांना मुलांची चिंता वाटणे स्वाभाविक असते. अशा पालकांना मुलांच्या मोबाईल नंबरवरुन location tracker appच्या माध्यमातून मुलांचे लोकेशन समजून घेता येते. त्यामुळे पालकांची काळजी कमी होते. तुम्ही तुमच्या मुलांच्या मोबाईलमध्ये google map मध्ये तुमचा नंबर ऍड करुन ठेवा म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल वर पाहू शकता की तुमची मुले कुठे आहेत ते.