Maharashtra Police Recruitment 2024: महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना जाहीर, तब्बल 17471रिक्त पदांसाठी होणार भरती

Maharashtra Police Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य पोलीस विभागामार्फत कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, बॅन्डस्मन, पोलीस शिपाई-SRPF  आणि कारागृह शिपाई या पदांच्या तब्ब्ल 17471 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छूकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. तुम्ही देखील या पदांतील भरतीसाठी इच्छूक असाल तर आजच अर्ज करा. अर्ज करण्यापूर्वी कोणत्या पदासाठी किती जागांवर भरती करण्यात येणार आहे ते देखील तपासून घ्या.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी येथे अर्ज करा

Maharashtra Police Recruitment 2024महाराष्ट्र पोलीस खात्यंतर्गत कॉन्स्टेबल, कारागृह शिबाई आणि वाहन चालक अशा पदांसाठी जाहीर झालेल्या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx#  या लिंकवर क्लिक करुन तुम्ही अर्ज भरु शकता. तत्पुर्वी तुम्ही जाणून घ्या की कोणत्या पदासाठी किती जागी भरण्यात येणार आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येणारी ही भरतीप्रक्रियेत विभागनिहाय कोणकोणत्या आणि किती जागा भरण्यात येणार आहेत. Maharashtra Police Recruitment 2024

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीच्या पदाचे नाव व पद संख्या –

  • पोलिस कॉन्स्टेबल – 9595 पदे.
  • SRPF – 4349 पदे
  • ड्राइव्हर – 1686 पदे
  • बॅंड्समॅन – 41 पदे
  • कारागृह – 1800 पदे

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 विभागनिहाय रिक्त जागा

पोलीस हवालदार (छत्रपती संभाजीनगर- लोहमार्ग) – 80

पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (रायगड-अलिबाग) -31

पोलीस हवालदार (पुणे ग्रामीण) – 448

पोलीस ड्रायव्हर कॉन्स्टेबल (पुणे ग्रामीण) – 48

पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (सिंधुदुर्ग) -24

पोलीस कॉन्स्टेबल (सिंधुदुर्ग) – 118

लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल (मुंबई) – 51

पोलीस कॉन्स्टेबल चालक (पुणे- लोहमार्ग)- 18

पोलीस कॉन्स्टेबल (पुणे- लोहमार्ग) – 50

पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (ठाणे शहर) – 20

पोलीस कॉन्स्टेबल (पालघर) – 59

पोलीस कॉन्स्टेबल (रत्नागिरी) -149

पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (रत्नागिरी) -21

लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (मुंबई) – 4

पोलीस कॉन्स्टेबल (नवी मुंबई) – 185

पोलीस हवालदार (ठाणे शहर) -666

पोलीस हवालदार (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) -126

पोलीस कॉन्स्टेबल चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) – 21

पोलीस हवालदार (जालना) – 102

पोलीस कॉन्स्टेबल चालक (जालना) – 23

पोलीस कॉन्स्टेबल (छत्रपती संभाजीनगर) – 212

जेल कॉन्स्टेबल (छत्रपती संभाजीनगर) -315

पोलीस कॉन्स्टेबल चालक (बीड) – 5

पोलीस हवालदार (लातूर) -44

पोलीस कॉन्स्टेबल चालक (लातूर) – 20

पोलीस हवालदार (परभणी) – 111

पोलीस हवालदार (नांदेड) – 134

पोलीस कॉन्स्टेबल (काटोल SRPF)- 86

पोलीस हवालदार (अमरावती शहर) – 74

पोलीस कॉन्स्टेबल (वर्धा) – 20

पोलीस हवालदार (भंडारा) – 60

पोलीस हवालदार (चंद्रपूर) – 146

पोलीस कॉन्स्टेबल (गोंदिया) – 110

पोलीस कॉन्स्टेबल (गडचिरोली)- 742

पोलीस कॉन्स्टेबल चालक (गडचिरोली)- 10

पोलीस कॉन्स्टेबल (नाशिक शहर) -118

पोलीस हवालदार (नागपूर ग्रामीण) -124

पोलीस कॉन्स्टेबल (अहमदनगर) – 25

पोलीस कॉन्स्टेबल (दौंड SRPF) -224

पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (अहमदनगर) -39

पोलीस हवालदार (जळगाव) -137

पोलीस हवालदार (सोलापूर ग्रामीण) – 85

पोलीस कॉन्स्टेबल चालक (सोलापूर ग्रामीण) – 9

पोलीस कॉन्स्टेबल (मुंबई) -2572

जेल कॉन्स्टेबल (दक्षिण विभाग, मुंबई)- 717

पोलीस हवालदार (हिंगोली) -222

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF कुसडगाव – 83

पोलीस हवालदार (धुळे) -57

पोलीस हवालदार (नंदुरबार) – 151

पोलीस हवालदार (सातारा) -196

पोलीस हवालदार (अकोला) – 195

पोलीस हवालदार (धाराशिव) – 99

पोलीस कॉन्स्टेबल (अमरावती) – 198

पोलीस हवालदार (ठाणे ग्रामीण) – 81

पोलीस कॉन्स्टेबल (पिपरी चिंचवड) – 263

पोलीस कॉन्स्टेबल चालक (सोलापूर) -13

पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (ठाणे ग्रामीण) – 38

पोलीस कॉन्स्टेबल चालक (सातारा) -39

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF धुळे) -173

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF पुणे गट १) – 315

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF पुणे गट १) -362

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF मुंबई) -446

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF नवी मुंबई) -344

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF अमरावती) 218

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF छ. संभाजीनगर) -173

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF नागपूर) -242

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF जालना) – 248

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF कोल्हापूर) -182

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF दौंड गट ७) -230

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF सोलापूर) – 240

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF देसाईगंज)- 189

पोलीस कॉन्स्टेबल (SRPF गोंदिया) -133

पोलीस हवालदार (नागपूर- लोहमार्ग) – 4

जेल कॉन्स्टेबल (पुणे) – 513

पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन (छ. संभाजीनगर) – 8

पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन (चंद्रपूर) – 8

पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन (बुलढाणा) – 9

पोलीस कॉन्स्टेबल (मुंबई) – 24

जेल कॉन्स्टेबल (नागपूर) – 255

सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल (SRPF उदेगाव अकोला) – 86

सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल (SRPF हतनूर जळगाव) – 83

पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (बृहन्मुंबई) – 917

पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (पुणे शहर) – 202

तुमच्या जिल्ह्यानुसार जाहीरात पहा

प्रत्येक जिल्ह्यासाठी विविध पदे जाहीर करण्यात आली आहेत, तुमच्या जिल्ह्यानुसार महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीची जाहीरात तुम्ही पाहू शकता. https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx# या लिंकवर क्लिक करा, तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला कोणत्या पदासाठीची जाहिरात पहायची आहे ते पद निवडा आणि तुमचा जिल्हा निवडा. तुम्हाला हवी असलेली जाहीरात तुमच्या समोर येईल. 

अर्ज करण्याची अंतीम तारीख

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 कॉन्स्टेबल पदांसाठीच्या जाहीरातीसाठी अर्ज करण्यास तुम्ही इच्छूक असाल तर दिनांक 31 मार्च 2024 पर्यंतच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करु शकणार आहात. Maharashtra Police Recruitment 2024