MHA Recruitment 2024: नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे तुम्हाला सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याची थेट संधी उपलब्ध झाली आहे. विशेषत: ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबविण्यात येत असून, इच्छुक अर्जदारांनी जराही वेळ न दवडता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
गृह मंत्रालयाने (MHA) गृह मंत्रालयात नोकरी करू इच्छिणाऱ्या अर्जदारांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. जर तुम्हीही या पदांसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम सुवर्णसंधी आहे. MHA द्वारे समन्वय पोलीस वायरलेस संचालनालयात सहाय्यक संप्रेषण अधिकारी आणि सहाय्यक या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतो. या पदांसाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. MHA Recruitment 2024
या MHA भरती अंतर्गत एकूण 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही देखील या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 22 जूनपर्यंत अर्ज करू शकता. तुमचेही गृहमंत्रालयात अधिकारी होण्याचे स्वप्न असेल तर त्या आधी खाली दिलेल्या काही गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
नोकरी शोधणाऱ्यांसाठी नक्कीच ही एक उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची ही संधी आहे. अर्जदारांनी वेळ न दवडता या पदासाठी अर्ज करावा. रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला केवळ ऑनलाइन अर्ज करावा लागेल. तुम्ही mha.gov.in वर भरती प्रक्रियेबद्दल डिटेल मधे सहज माहिती मिळवू शकता. याव्यतिरिक्त, तुम्हाला या वेबसाइटला भेट देऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया या भरती प्रक्रियेबद्दल अधिक सविस्तर.
पोलीस वायरलेस समन्वय संचालनालयातील विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया गृह मंत्रालयाद्वारे (MHA Recruitment 2024) आयोजित केली जाते. 22 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख असून या भरती प्रक्रियेसाठी अर्जदारांनी या तारखेच्या आधीच अर्ज करणे आवश्यक आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही खरोखरच उत्तम संधी आहे.
43 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून, एक लक्षात घ्या की विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. असिस्टंट कम्युनिकेशन ऑफिसर आणि असिस्टंट या पदांसाठी सध्या ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
गृह मंत्रालय या पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे | MHA Recruitment 2024
Assistant कम्युनिकेशन ऑफिसर – 08पदे
Assistant कम्युनिकेशन ऑफिसर – 30पदे
Assistant – 05पदे
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत केवळ शिक्षणच नाही तर वयाची आवश्यकता देखील विचारात घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगारही देण्यात येणार आहे. MHA Recruitment 2024
या भरती प्रक्रियेत, निवडलेल्या उमेदवाराला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये पगार दिला जाणार आहे. या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेला बसण्याचे अजिबात टेन्शन नाही. या भरती अंतर्गत उमेदवार हे थेट मुलाखतीद्वारे निवडले जाणार असून इच्छुक अर्जदारांनी लवकर अर्ज करावा. ही एक उत्तम संधी असल्याने, इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
भरतीची आधीसूचना आणि अर्ज लिंक पुढे दिली आहे
MHA भरती 2024 अधिसूचना https://images.news18.com/ibnkhabar/uploads/2024/05/MHA-Recruitment-2024-Notification-2024-05-04c05d7b1115c70927e3040e1115c70927e3040e9876f
MHA भर्ती 2024 साठी अर्ज करण्याची लिंक https://www.mha.gov.in/en