Microtek Rooftop Solar Panel : मायक्रोटेक कंपनीचा सोलर पॅनलवर मिळतं आहे 90% सबसिडी, वीजबिलापासून सुटका मिळवा, लगेच करा अर्ज..

Microtek Rooftop Solar Panel: जर तुम्हीही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला याविषयी जबरदस्त माहिती देणारं आहोत, ज्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. ही माहिती तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून दर महिन्याला येणारे लाईट बीलचे दर देखील गगनाला भिडले आहेत. यामुळे अनेक जण सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत आहेत.

solar panel विशेष बाब म्हणजे केंद्र सरकार देखील सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देत आहे. यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत एक किलो वॅट पासून ते दहा किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येत आहे.

यामध्ये एक किलो वॅटच्या सोलर पॅनल साठी 30 हजार रुपये, दोन किलो वॅटच्या सोलर पॅनलसाठी 60 हजार रुपये, तर 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक आणि दहा किलो वॅट पर्यंतच्या क्षमता असलेल्या सोलर पॅनल साठी 78 हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे. Surya Ghar Yojana

अनेक लोकांच्या मनात प्रश्न येत असतो की, सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च लागतो. तसेच कोणतं सोलर पॅनल तुमच्यासाठी बेस्ट राहील असे प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होत असतात. आज आपण या आर्टिकल मध्ये मायक्रोटेक (Microtek) कंपनीच्या खास सोलर पॅनल बद्दल माहिती देणारं आहोत. तसेच या सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागेल याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

मायक्रो टेक रुफटॉप सोलार पॅनल Microtek Rooftop Solar Panel
Microtek rooftop solar panel 4kW सौर पॅनेलची किंमत सौर पॅनेलच्या प्रकारानुसार बदलते, पॉलिक्रिस्टलाइन किंवा मोनोक्रिस्टलाइन या सौर प्रणाली मध्ये तुम्ही 350 वॅट आऊटपुट सह 12 सौर मॉड्युल स्थापित करू शकता. मायक्रो टेक हाय-एंड 5kVA MPPT PCU PERC सोलर मॉड्यूलची किंमत सुमारे 1,40,000 रुपये असू शकते. या सौर प्रणाली मध्ये तुम्ही 400 वॅट आऊटपुट सह 10 सौर मॉड्युल सेट करू शकता.

solar inverter price सोलर इन्व्हर्टर किंमत
Microtek Solar Rooftop Panel च्या 4kW सोलर सिस्टीम पावर देण्यासाठी, एक असा इन्व्हर्टर इंस्टॉल केला जाऊ शकतो जो 4kVA पर्यंत लोड घेऊ शकतो. या सोलर सिस्टीम मध्ये तुम्ही Microtek Hi-end 5kVA MPPT PCU वापरू शकता. तसेच या सोलर इन्व्हर्टर ची किंमत 60,000 रुपयांपर्यंत आहे.

सौर बॅटरीची किंमत
4 किलो वॅट च्या सोलर सिस्टीम ला चार बॅटरी जोडू शकता. तुम्ही तुमच्या गरजेच्या नुसार योग्य त्या क्षमतेची मायक्रो टेक सोलर बॅटरी सहज इंस्टॉल करू शकता.
1) Microtek 100Ah battery – 10,000 रुपये
2) Microtek 150Ah battery – 15,000 रुपये
3) Microtek 200Ah battery – 18,000 रुपये

मायक्रो टेक सोलर पॅनल संपूर्ण किंमत Microtek Rooftop Solar Panel
Microtek च्या 4kW सोलर सिस्टीममध्ये, तुम्ही पॉलीक्रिस्टलाइन किंवा मोनोक्रिस्टलाइन PERC सोलर पॅनेल वापरू शकणार आहात. तसेच तुम्ही PWM किंवा MPPT तंत्रज्ञानासह सोलर इनव्हर्टर देखील बसू शकता. मायक्रो टेक कडून 4 kW सोलर सिस्टीम बसवण्या साठीची किंमत ही अंदाजे 2.50 लाख ते 2.80 लाखांपर्यंत असू शकते.

तुम्ही ग्रिड-बद्ध सोलर सिस्टीम सेट करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला बॅटरीची आवश्यकता नाही. यामुळे तुमच्या सिस्टमची किंमत अजून कमी होण्यास मदत होते. अंदाजे 2 ते 2.50 लाख रुपये ही 4 kW ऑन-ग्रिड सोलर सिस्टीमची एकूण किंमत असल्याचे सांगितले जात आहे. surya ghar muft bijli yojana subsidy

आता तुम्ही देखील मायक्रो टेक कंपनीचे सोलर पॅनल बसवून लाईट बील पासून सुटका मिळवू शकता. ही माहिती सर्वांसाठी अतिशय महत्त्वाच आहे. ही माहिती इतरांना देखील माहिती व्हावी यासाठी ही माहिती पुढे नक्की पाठवा.