Money View Loan : मनी व्ह्यू देत आहे 20 लाख रुपयांपर्यंत झटपट कर्ज, तेही सिबिल स्कोअर शिवाय

Money View Loan : तुम्हाला देखील पैशांची गरज आहे आणि तुम्हाला बॅंकेकडून कर्ज मिळत नाही, तर आता या गोष्टीची काळजी करण्याची काही गरज नाही. तुम्हाला बॅंकेकडून कर्ज नाही मिळाले तरी तुम्ही मोबाइलद्वारे घरी बसून सहजपणे कर्ज मिळवू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे शक्य आहे? तर घरबसल्या हे लोन मिळवण्यासाठी एक मोबाईल ॲप आहे, आणि हे ॲप इंस्टंट लोन उपलब्ध करून देते.

Finance News अनेकदा आपल्याला पैशांची गरज असते आणि त्वरित पैसे हवे असताना देखील बँकेकडून कर्ज मिळत नाही. आणि अशावेळी आपल्याला एक ना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. परंतु, आता मात्र तुम्ही घरबसल्या एका मोबाईल ॲपवरून झटपट कर्ज मिळवू शकता. तसेच त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही.

Money View Personal Loan App
Money View या ॲपच्या मदतीने तुम्ही घरी बसून सहजपणे कर्ज मिळवू शकता. जर तुमचा CIBIL Score चांगला असेल तर या द्वारे तुम्हाला त्वरित कर्ज दिले जाईल. पण जर तुमचा cibil score कमी असेल किंवा जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तरी देखील तुम्हाला हे कर्ज मिळू शकते. हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता लागणार नाही. 

Money View Loan App वरून तुम्हाला 5000 रुपयांपासून ते 20 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. हे वैयक्तिक कर्ज तुम्ही अगदीच 5 मिनिटांत मिळवू शकता. तसेच हे ॲप तुम्हाला कोणतीही फी आणि कुठल्याही प्रकरचे शुल्क न आकारता कर्ज उपलब्ध करून देते. मनी व्ह्यू ॲपद्वारे तुम्हाला विनामूल्य कर्ज मिळते. ज्यासाठी तुम्हाला फक्त Money View ॲपला भेट द्यावी लागेल.

जर तुम्हाला मनी व्ह्यू ॲपवरून कर्ज घ्यायचे असेल तर काही प्रोसेस फॉलो करावी लागेल आणि या प्रोसेस योग्य प्रकारे फॉलो केल्यानंतरच तुम्हाला पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जाईल. Money View ॲपवरून लोन घेण्यासाठी सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअरवरून जाऊन हे ॲप डाऊनलोड करा. ॲप डाऊनलोड झाल्यानंतर ते ओपन करा.

Money View ॲपवर आल्यानंतर तुम्हाला एक छोटासा अर्ज भरावा लागेल. त्यानंतर, तुम्हाला money view ॲप द्वारे कॉल केला जाईल. जेव्हा तुम्ही माहिती पूर्णपणे भरता त्यांनतर तुम्हाला पुढील पानावर जावे लागेल. तसेच तुम्हाला इथे किती कर्ज घ्यायचे आहे याची माहिती द्यावी लागेल. 

तसेच तुम्हाला कर्ज कशासाठी घ्यायचे आहे, याबाबत देखील माहिती द्यावी लागेल. जसे की, Education Loan, Health Loan किंवा वैयक्तिक कर्ज. तुम्हाला यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. अशाप्रकारे तुम्ही money view ॲपवरून अर्ज करून लोन मिळवू शकता.

या ॲप वरून कर्ज मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • email इत्यादी

परतफेडीचा कालावधी निश्चित करण्याचा पर्याय: हे मनी व्ह्यू ॲप कर्जदारांना त्यांच्या सोयीनुसार कर्ज परतफेडीचा कालावधी निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. तुमच्या आर्थिक परिस्थितीशी जुळणारा परतफेड कालावधी म्हणजेच तुम्ही कर्जाची परतफेड कधी करू शकाल याबाबत निर्णय घेण्याचे आणि त्यानुसार कर्जाची परतफेड करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. मनी व्ह्यू ॲप जास्तीत जास्त 60 महिन्यांच्या कर्जाची परतफेड कालावधीची अनुमती देते, जेणेकरून कर्जदारांना त्यांच्या वैयक्तिक कर्जाची आरामात परतफेड करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.

किमान व्याज दर: बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांच्या तुलनेत मनी व्ह्यू अत्यंत स्पर्धात्मक व्याजदरावर वैयक्तिक कर्ज प्रदान करते. या ॲप वरील व्याजदर हे दरमहा 1.33% इतक्या कमी प्रमाणात सुरू होतात, ज्यामुळे ते कर्जदारांसाठी एक आकर्षक आणि त्यांच्या बजेटला अनुकूल असे पर्याय बनतात. हा कमी व्याजदर कर्जदारांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करताना त्यांचे कर्ज अधिक परवडण्याजोगे करण्यात मदत करू शकतो.

1 thought on “Money View Loan : मनी व्ह्यू देत आहे 20 लाख रुपयांपर्यंत झटपट कर्ज, तेही सिबिल स्कोअर शिवाय”

Comments are closed.