Navi App personal loan: घरबसल्या फक्त 10 मिनिटांत मिळवा 15 ते 50 हजारांचे पर्सनल लोन; आता कर्जासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

Navi App personal loan

Navi App personal loan आपल्या आर्थिक संकटकाळी आपल्याला आपला मोबाईलच कामाला येतो. मोबाईल मधील इतर अनावश्यक ॲप काढून टाका व ‘नॅवी’ हा पर्सनल लोन देणारा म्हणजे तुमच्या आर्थिक संकटाच्यावेळी तुम्हांला सहाय्य करणारा ॲप डाऊनलोड करा.  आर्थिक गरजेच्यावेळी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याची वेळ आल्यावर त्यासाठी आपल्याला खूप मेहनत व  खूप सारी प्रक्रिया करावी लागते. पण, आता काही मिनिटांत तुम्हांला वैयक्तिक कर्ज मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी तुनचा आवश्यक तपशील द्या, कर्ज मंजूर करा आणि ते तुमच्या खात्यात त्वरित जमा केले जाईल. Navi App personal loan

Navi पर्सनल लोन म्हणजे काय?

सचिन बन्सल यांनी एक नवी कर्ज आणि आरोग्य विमा ॲप विकसित केला आहे. हा एक डिजिटल कर्ज देणारा ॲप आहे. आपल्याला 72 महिन्यांच्या कालावधीसाठी, जास्तीत जास्त 20 लाखांची वैयक्तिक कर्जे मिळवू देते, जर त्यांच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल.

ॲपविषयी महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या

Navi लोन ॲप 30 वर्षांच्या कालावधीसाठी 5 कोटी किंवा मालमत्ता मूल्याच्या 90% पर्यंत गृहकर्ज देते. शिवाय, नवी आरोग्य आरोग्य विमा आणि म्युच्युअल फंड देखील मंजुर करते. RBI बँकेचा कायदा, 1934 च्या कलम 45IA अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये हा अँप नोंदणीकृत आहे. हा नवीन अॅप RBI च्या नियामक फ्रेमवर्कमध्ये कार्य करतो त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. Navi App personal loan

नवी ॲपची वैशिष्ट्ये

  • कर्ज मंजुरी – त्वरित कर्ज मंजुरी
  • वैयक्तिक कर्जाची रक्कम – ₹20,00,000 पर्यंत
  • कर्जाचा व्याज दर  – वार्षिक 9.9% ते 45% कमी शिल्लक आधारावर
  • कर्ज कालावधी – 3 महिने ते कमाल. 72 महिने
  • अर्ज प्रक्रिया  – पूर्णपणे ऑनलाइन
  • पेपरलेस प्रक्रिया : नवी ॲपच्या मदतीने तत्काळ कर्ज मिळविण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते कर्जाचे पैसे अर्जदाराच्या खात्यात येण्य़ापर्यंत संपूर्ण प्रक्रिया आमच्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे पूर्ण केली जाते.

नियम व अटी – 

नवी ॲपच्या मदतीने तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळवायचे असेल तर त्यासाठी काही नियम व अटी कर्जासाठी अर्ज करणाऱ्याने जाणून घेणे आवश्यक आहे.

  • कर्ज घेणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी.
  • कर्जासाठी अर्ज करणाऱी व्यक्तीचे व य 21 ते 65 वर्षे असावे.
  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे तपशील इत्यादी कागदपत्रं असणे आवश्यक आहे.

Navi App वरुन वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया:

Navi – Loans & Health Insurance या ॲपच्या मदतीने तुम्हाला झटपट वैयक्तिक कर्ज मिळवायचे असेल तर तुम्ही पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

  • सर्वप्रथम तुम्हास Google Play store किंवा Apple App Store वरून Navi – Loans & Health Insurance हे अॅप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा.
  • हे Android आणि iPhone दोन्ही फोनसाठी उपलब्ध आहे.
  • तुमच्या मोबाईलमध्ये Navi ऍप ओपन करा आणि त्यात  New Personal Loan पर्याय निवडा.
  • तुमच्या मोबाईल नंबरसह साइन अप करा.
  • केवळ तुमची मूलभूत माहिती भरा आणि जाणून घ्या की, तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही!
  • तुम्हाला हवी असलेली कर्ज आणि EMI रक्कम निवडा.
  • केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त एक सेल्फी आणि तुमचा आधार कार्डचा फोटो अपलोड करा.
  • त्यानंतर तुमचे तुमचे बँक तपशील भरायला विसरु नका कारण कर्जाचे पैसे नवी ऍपच्या माध्यमातून त्यात ट्रान्सफर होणार आहेत. Navi App personal loan