pm kisan sanman nidhi scheme शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून सुरु करण्यात आलेली योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (pm kisan sanman nidhi scheme). केंद्र सरकारमार्फत सुरु करण्यात आलेली ही योजना ग्रामिण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. या योजनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. त्याचे संपूर्ण वर्षात 4 हप्ते यानुसार चार महिन्यांतून एकदा 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेचा 18 वा हप्ता मिळण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या अपडेट दिले आहेत. योजनेचा 18 वा हप्ता तुमच्या बँकेत जमा व्हावा असे वाटत असेल तर तुम्ही लाभार्थी असल्यास पुढील महत्त्वाच्या गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे. How to do KYC of pm kisan sanman nidhi scheme?
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हावे असे वाटत असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे pm kisan sanman nidhi scheme
बँक खात्याचा DBT पर्याय सक्रिय ठेवा
पुढील अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे लाभार्थ्यांनी बँक खात्याला DBT (Direct Benefit Transfer) पर्याय सक्रिय ठेवणे. शासकीय योजनांमार्फत खात्यात पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेत DBT हा पर्याय अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्याद्वारेच थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यामुळे DBT पर्याय सक्रिय असणे गरजेचे आहे. pm kisan sanman nidhi scheme
EKYC पूर्ण करा
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात 18 वा हप्ता जमा होण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे EKYC (Electronic Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर EKYC प्रक्रिया अद्याप पूर्ण नसेल, तर ती लवकरातच पूर्ण करुन घ्या. pm kisan sanman nidhi scheme
योजनेच्या पोर्टलला भेट द्या
पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे आणि या आधी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना माहिती असेल https://pmkisan.gov.in/ या योजनेच्या आधिकृत वेबसाईटवर त्यांचे ऑनलाईन खाते तयार केलेले असेल. त्यासाठी लागणारा लॉगिन आयडी देखील त्यांच्याकडे असेल. How to do KYC of pm kisan sanman nidhi scheme? त्या लॉगिन आयडीच्या मदतीने लाभार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन स्टेटस तपासणे देखील महत्त्वाचे आहे. pm kisan sanman nidhi scheme
नमो शेतकरी सन्मान निधी योजना
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला अनुसरुन महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये देण्यात येतात. या योजनेमार्फत देखील शेतकऱ्यांना चार महिन्यांतून एकदा 2000 रुपये खात्यात जमा केले जातात. असे वर्षाला तीन हप्ते जमा केले जातात. How to do KYC of pm kisan sanman nidhi scheme? ही योजना केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान किसान सन्मान योजने सारखीच आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या योजनेचे लाभार्थी राज्य शासनाने सुरु केलेल्या योजनेचा लाभ घेऊ शकतील. परंतु त्यासाठी वरती दिलेल्या मुद्द्यांची पुर्तता करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास लाभार्थ्याचे केंद्र शासनाकडून मिळणारे 2000रुपये आणि राज्य शासनाकडून मिळणारे 2000 रुपये खात्यात जमा होण्यास अडचणी येऊ शकतात. pm kisan sanman nidhi scheme
लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा होणार 18 वा हप्ता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता (18th week)लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 15 जुलै 2024 पर्यंत जमा झाल्याचे सागंण्यात येत आहे. त्यापुढील 18 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये जमा होणार आहे. How to do KYC of pm kisan sanman nidhi scheme? परंतु तत्पुर्वी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळीच त्यांच्या खात्याची केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. pm kisan sanman nidhi scheme