Reliance Jio new phone 2024: दिवाळीत जिओने दिली आकर्षक भेट! नवीन मोबाईल फक्त 1,099 रुपयांना उपलब्ध होईल

Reliance Jio Infocomm Limited ही एक भारतातील प्रसिद्ध दूरसंचार कंपनी आहे. इंटरनेट नेटवर्क सह Jio विविध उत्पादनांमध्ये देखील सक्रीय आहे. जसे की मोबाईल बनविणे. Jio कंपनीने ने दिवाळीपूर्वी आपल्या ग्राहकांना एक उत्तम भेट दिली आहे. Reliance Jio ने 2 नवीन फीचर फोन लॉन्च केले आहेत. जिओच्या दोन्ही फोनमध्ये 4G सेवा उपलब्ध असेल. Jio मोबाईलची किंमत फक्त 1,099 रुपये आहे. दिवाळीपूर्वी जिओने स्वस्त मोबाईलची भेट दिली आहे. Reliance Jio new phone 2024

Jio च्या नवीन मोबाईलची किंमत फक्त 1,099 रुपये आहे.

Jio ने दिवाळीपूर्वी आपल्या ग्राहकांना एक उत्तम भेट दिली आहे. Reliance Jio ने 2 नवीन फीचर फोन लॉन्च केले आहेत. जिओच्या दोन्ही फोनमध्ये 4G सेवा उपलब्ध असेल. Jio मोबाईलची किंमत फक्त 1,099 रुपये आहे. दिवाळीपूर्वी जिओने स्वस्त मोबाईलची भेट दिली आहे. रिलायन्स जिओने इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 मध्ये त्यांचे दोन नवीन JioBharat फीचर फोन – V3 आणि V4 4G – लॉन्च केले आहेत. हे फोन 4G कनेक्टिव्हिटीसह येतात आणि JioTV, JioCinema, JioPay, JioChat यासह अनेक Jio सेवांमध्ये अत्यंत चांगली सुविधा देतात. Reliance Jio new phone 2024

किंमत आणि उपलब्धता

JioBharat V3 आणि V4 दोन्हीची किंमत 1,099 रुपये आहे. परंतु ते वापरण्यासाठी, तुम्हाला दरमहा 123 रुपयांचा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 14GB डेटाचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की हे फोन लवकरच रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म JioMart आणि Amazon India वर उपलब्ध होतील. Reliance Jio new phone 2024

रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की दोन्ही फोनसह 123 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 14GB डेटा ऑफर केला जाईल. ही योजना त्यांच्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे जे परवडणारी 4G सेवा शोधत आहेत. Reliance Jio new phone 2024

JioBharat V3 आणि V4 4G ची वैशिष्ट्ये

  • डिझाइन

 JioBharat V3 स्टायलिश आणि आधुनिक डिझाइनसह येते, तर V4 4G साध्या आणि व्यावहारिक डिझाइनसाठी डिझाइन केले आहे.

  • Jio ॲप्स आणि UPI

 दोन्ही फोन Jio च्या ॲप्स आणि सेवांसह येतात, ज्यात JioTV, JioCinema आणि JioPay UPI पेमेंटचा समावेश आहे. यात अंगभूत साउंड बॉक्स देखील आहे. जो UPI व्यवहारानंतर पेमेंटची माहिती देईल.

  • बॅटरी आणि स्टोरेज

 या फीचर फोनमध्ये 1000mAh बॅटरी असते, जी दीर्घकाळ टिकते. याशिवाय, फोनमध्ये 128GB पर्यंत वाढवता येण्याजोगा स्टोरेज सपोर्ट देखील आहे.

  • भाषा सुविधा

 हे फोन 23 भारतीय भाषांना समर्थन देतात, जेणेकरून अधिकाधिक वापरकर्ते त्यांचा सहज वापर करू शकतील. रिलायन्स जिओचे नवीन JioBharat V3 आणि V4 4G फीचर फोन ज्यांना कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स हवे आहेत त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

  • 455 लाइव्ह टीव्हीचा अनुभव

 Jio ने या दोन्ही 4G फीचर फोनमध्ये JioTV ॲपचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन दिला आहे.  ज्याद्वारे ग्राहक 455 लाइव्ह टीव्ही चॅनेल विनामूल्य पाहू शकणार आहेत. याशिवाय, Jio Cinema ॲपवर प्रवेश देखील उपलब्ध  करुन देण्यात आला आहे.  ज्यामध्ये वापरकर्ते त्यांच्या आवडत्या वेब सीरिज, टीव्ही शो आणि चित्रपट पाहू शकतील. Reliance Jio new phone 2024

कमी दरात अनेक डिजिटल सुविधांचा लाभ

ग्राहकांना आता कमी दरात अनेक डिजिटल सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे सर्वच ग्राहक JioBharat V3 4G आणइ JioBharat  V4 4G हे दोन्ही फोन रिटेल मार्केटमध्ये येण्याची वाट बघत आहेत. ऍमेझॉन सारख्या ई कॉमर्स वेबसाईटवर आल्यानंतर ग्राहक लगोलग याची ऑनलाईन खरेदी सुरु करतील. अत्यंत कमी दरात मिळणारे हे दोन्ही फोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल बँकिंगच्या किंवा मनी ट्रान्सफर साठी सर्वात जास्त वापरात येणार आहेत. कारण एवढ्या छोट्या फोन मध्ये आज पर्यंत कोणत्याच कंपनीने UPI पेमेंट्सची सुविधी उपलब्ध  करुन दिली नव्हती. Reliance Jio new phone 2024