Second Hand Cars : आता 1 लाखात खरेदी कार आणि स्कूटर 15 हजारात, जाणून घ्या एका क्लिकवर

Second Hand Cars

Second Hand Cars: लोकांसाठी हिवाळ्यात, पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात लोकांना बाईक किंवा स्कूटर घेण्यापेक्षा लाखपट कमी किंमत असलेली कार घेणं चांगले राहील. लोकांच्या मनात असं आहे की, कार घेणं फार कठीण व मोठी गोष्ट आहे. परंतु, आता ते दिवस गेले जेव्हा कार विकत घेण्यासाठी जास्त रक्कम मोजण्याची आवश्यकता होते.

अनेक लोकांचे बजेट नसल्यामुळे इच्छा असूनही कार घेता येत नाही. मात्र आम्ही तुमचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहोत. कारण अशी एक कंपनी आहे जी वापरलेली कार अगदी कमी किमतीत विकतात. (Used Car Auction) या कार तुम्हाला चांगल्या स्थितीत कमी दरात खरेदी करण्याची संधी आहे. यामुळे तुमचा चांगला फायदा होणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, या वापरलेल्या कार सध्या अनेक ऑनलाइन पोर्टल्सद्वारे व्यवसाय केला जात आहे. येथे आम्ही तुम्हाला काही विश्वसनीय पोर्टल बद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला चांगल्या कंडिशन मधील सेंकड हॅन्ड कार अगदी कमी किमतीत देऊ शकते. (Best Car Deal) हा प्लॅटफॉर्म Car 24 आणि Olx चा आहे. हे प्लॅटफॉर्म तुम्हाला मोटारसायकलच्या किंमतीत कार मिळवून देऊ शकतात.

कमी किंमतीत येथे तुम्हाला कार मिळणार..
नवीन कार घेणं दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. यामुळे लोकं सेकंड हॅन्ड कार घेण्याला पसंती देत आहे. परंतु, या सेकंड कार उपलब्ध कशा होतात हा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल. तर जे लोकं कर्जावर गाडी घेऊन परतफेड करत नाही, त्यांच्या गाड्या जप्त करून त्यांचा लिलाव करतात. तुम्ही या लिलावात सहभागी होऊन कार, बाईक तसेच स्कूटर खरेदी करू शकता.

second hand car अनेकजण कर्ज काढून नवीन कार, बाईक किंवा स्कूटर घेत असतात. परंतु आर्थिक अडचणींमुळे बॅंकेचे हप्ते वेळेवर फेडू शकत नाही. अशावेळी तुम्ही खरेदी केलेली कार बॅंक ओढून नेते. ही कार ओढून नेल्यानंतर या कारचा लिलाव म्हणजेच Auction आयोजित केला जातो. (second hand car under 2 lakh)

या ओढून आणलेल्या कार जवळपास चांगल्या कंडिशन मध्ये असतात. या लिलावात कार घेणं तुमच्यासाठी अतिशय फायद्याचे आहे. यामध्ये तुम्ही कमी किंमतीत कार तसेच मोटारसायकल व स्कूटर खरेदी करू शकता.‌ तसेच तुम्हाला नोंदणी व कागदपत्रांमध्ये देखील कोणती अडचण येणार नाही. बॅंक वाहन खरेदीदाराला कार संबंधित सर्व कागदपत्रे देते. (Best Cars in India)

बॅंकेच्या लिलावात सहभागी होऊन कार कसे खरेदी करावी ?
अनेक लोक कार घेण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेत असतात. तर या कर्जाचे हप्ते न फेडल्यामुळे बॅंक कार जप्त करते. या जप्त केलेल्या गाड्यांचे बॅंक काय करते. तर या जप्त केलेल्या गाड्यांचा बॅंक लिलाव (Auction) करते. या ऑक्शन मध्ये सहभागी होऊन तुम्ही कार खरेदी करू शकता.

जर तुम्हाला बॅंकेकडून लिलावाच्या माध्यमातून कार खरेदी करायची असेल तर बॅंकेशी संपर्क साधावा. बॅंकेत वाहन जप्ती व लिलावाचा विभाग असतो. जे मालमत्ता किंवा बॅंकेने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करत असतात. अशा ठिकाणी तुम्ही सहभागी होऊन बोली लावू शकता. (Second Hand Car Auction)

सध्या हा लिलाव कुठे होत आहे ?
या लिलावात सहभागी होऊन तुम्ही वाहनं खरेदी करू शकता. हा लिलाव सध्या इंडस इझीव्हिल्सच्या वेबसाइटवर होणार आहे. कार आणि मोटारसायकलसह 107 वाहने या लिलावात असणार आहे. Indus Easy Wheels हे इंडसइंड बॅंकेने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यासाठी सुरू केलेला प्लॅटफॉर्म आहे. second hand cars auction

तुम्ही सुद्धा या लिलावात सहभागी होऊन जी वाहनं खरेदी करायची असेल ती खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला इंडस इझीव्हिल्सच्या http://induseasywheels.indusind.com/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सहभागी होऊ शकता. तसेच तुम्ही बॅंकेत जाऊन याविषयी अधिक माहिती मिळवू शकता. अशाप्रकारे तुम्ही कमी किंमतीत कार खरेदी करू शकता.