Personal Loan Low Cibil Score : तुमचा सिबिल स्कोअर कितीही खराब असूद्या तरी देखील 5 मिनिटांत मिळवा 1 लाख रुपये कर्ज

Personal Loan Low Cibil Score: दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे आणि माणसाच्या गरजा देखील वाढत चालल्या आहेत, यामुळे आपल्याला कधी ना कधी कर्ज काढावे लागते. कर्ज घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा सिबिल स्कोअर (CIBIL Score) कमी असल्यामुळे कर्ज नाकारले जाते. यामुळे आपणं मोठ्या अडचणीत पडतो.

कोणतेही कर्ज घ्यायचे असो, यामध्ये सिबिल स्कोअर विचारल्या जातो. सिबिल स्कोअर कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. सिबिल स्कोअर नुसार तुम्हाला कर्ज दिले जाते. तसेच व्याजदर आणि परतफेड कालावधी देखील ठरवल्या जातो. सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला लवकर कर्ज दिले जाते. खराब असल्यास तुमचं कर्ज नाकारले जाऊ शकते.

सिबिल स्कोअर 300 ते 900 या अंकादरम्यान मोजला जातो. ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींचा सिबिल स्कोअर चांगला मानल्या जातो. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोअर खराब असतो अशा व्यक्तींचा कर्ज परतफेडीचा इतिहास चांगला नसल्यामुळे बॅंक अशा व्यक्तींना कर्ज देण्यास नकार देते.

कमी सिबिल स्कोअर असल्यास अशावेळी बॅंक अधिक व्याजदर आकारून कर्ज देत असतात.‌ आपण या आर्टिकल मध्ये सिबिल स्कोअर कमी असेल आणि बॅंकाकडून कर्ज देण्यास नकार येतं असेल तर कशा पद्धतीने कर्ज मिळवू शकता याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (personal loan low cibil score 550)

सिबिल स्कोअर खराब असेल तरी देखील मिळवा कर्ज..
तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तरी देखील तुम्ही कर्ज मिळवू शकता. (personal loan lowest interest rate) यासाठी काही वित्तिय संस्था आणि मोबाईल ॲप्स आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही खराब सिबिल स्कोअर असला तरी देखील कर्ज मिळवू शकता. ज्यामुळे तुम्ही पैशाच्या अडचणींतून बाहेर पडू शकता.

काही वित्तिय संस्था नागरिकांना वैयक्तिक कर्ज (personal loan) देत आहे. कमी सिबिल स्कोअर असेल तरी देखील तुम्हाला या वित्तिय संस्था कर्ज देतात. परंतु, या वित्तिय संस्थेच्या काही अटी व शर्ती असतील, त्या तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक राहील. या वित्तिय संस्थेमध्ये तुमचं खातं असणं आवश्यक राहील. तसेच त्यांच्या बॅंकेत आर्थिक व्यवहार करणं सुरू ठेवावे लागतील. अशा काही अटी व शर्ती आहेत, ज्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.

तुम्हाला अनेक बॅंका कमी सिबिल स्कोअर असला तरी देखील कर्ज उपलब्ध करून देत आहे. यामध्ये कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक या बॅंका तुम्हाला पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे. परंतु ज्यांना हे कर्ज हवे आहे त्यांना आधी या बॅंकेचे ग्राहक व्हावे लागेल.

मोबाईल ॲप्स द्वारे मिळवा कर्ज..
पर्सनल लोन देणाऱ्या अनेक ॲप्स आहेत. ज्यामध्ये Money View App आणि True Balance App यासारख्या ॲप्स आहेत, ज्या तुम्हाला कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मिळवून देतात. या ॲप्स तुम्हाला कमी सिबिल स्कोअर मध्ये कर्ज उपलब्ध करून देतात. मात्र, या ॲप्सचे पर्सनल लोनचे व्याजदर जास्त असते. हे व्याज तुम्हाला वेळेवर भरावे लागेल. तसेच या कर्ज परतफेडीचा कालावधी 12 ते 18 महिन्यांचा असतो. या वेळेत कर्जदाराला कर्जाचे पैसे भरणं आवश्यक आहे.

मोबाईल ॲप्सच्या कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) पॅन कार्ड
2) आधार कार्ड
3) मागील 6 महिन्याचे बॅंक स्टेटमेंट

कर्ज मिळवण्यासाठी पात्रता
कर्ज घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा रहिवासी असणं आवश्यक आहे.
कर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षे असणे गरजेचं आहे.
मासिक उत्पन्नाचा निश्चित मार्ग असणं आवश्यक आहे.
मोबाईल नंबरला आधार लिंक असणं आवश्यक आहे.
अर्जामध्ये दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.

personal loan for low cibil score 550 अशा पद्धतीने तुम्ही सिबिल स्कोअर कमी असला तरी देखील तुम्ही अडचणीच्या वेळी झटपट पर्सनल लोन मिळवू शकता. वित्तिय संस्थेमधून तसेच मोबाईल ॲप्सच्या मदतीने कसे वैयक्तिक कर्ज (Personal Loan App) मिळवायचे हे तुम्हाला नक्की समजले असेल.