Solar Combo Package: रात्रंदिवस मोफत वापरा लाईट, टि.व्ही आणि पंखे; Luminous सोलर सिस्टिम फक्त 1 हजार रुपयांत

भारनियमन यामुळे अनेक ग्रामिण भागात विजेचा तुटवडा असतो. अनेकदा विजच नसते. यावर पर्याय म्हणून सौर ऊर्जा पॅनल घरांच्या छतांवर बसविले जातात आणि त्यापासून विज निर्मिती केली जाते. यासाठी शासन देखील अनुदान देत आहे, त्यासंबंधीत योजना देखील शासनाने राबविण्यास सुरुवात केली  आहे. सौर ऊर्जा पॅनल बसविताना अनेकदा माहिती नसल्याने ग्राहक  सोलर कॉम्बो पॅकेज खरेदी करीत नाहीत त्यामुळे त्यांचे पैसे देखील जास्त लागतात आणि विविध ठिकाणाहून सोलार सिस्टिम बसविण्यासाठी लागणारी उपकरणे खरेदी केली जातात. म्हणूनच आज आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत. तुम्ही Solar Combo Package खरेदी करुन पैसे वाचवू शकता आणि तुमचे श्रम देखील. चला तर मग अधिक माहिती मिळवूनया या Solar Combo Package बद्दल.

Luminous Solar Combo Package काय आहे

Luminous ही भारतातील सौर ऊर्जा उपकरणे विकणारी प्रसिद्ध कंपनी आहे. भारतात अनेक ठिकाणी Luminous या कंपनीचे फॅक्टरी आहेत जेथे सौर ऊर्जा उपकणे बनवली जतात. Amazon सारख्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Luminous या कंपनीच्या सोलर कॉम्बोची किंमत 35,000 रुपये आहे. हे सोलर कॉम्बो ग्राहकांना 1550/- रुपयांच्या सहज आणि सोप्या EMI खरेदी करता येईल. Solar Combo Package

Luminous च्या सोलर कॉम्बो पॅकमध्ये NXG 1400, एक इन्व्हर्टर, Inverter, LPTT 12150H Battery आणि 165 वॅट्सचे दोन सोलर पॅनल Solar Panel कंपनीकडून दिले जातात.

सहज सोप्या हप्त्यांमध्ये सोलर सिस्टिम

काही कंपन्या ग्राहकांना कमी किमतीची सोलर सिस्टीम फक्त रु. 1000+ च्या सुरुवातीच्या हप्त्यांसह प्रदान करत आहेत. कंपनी या पॅकेजसह ग्राहकांना सोलर पॅनल, सोलर इन्व्हर्टर आणि सोलर बॅटरी देत आहे. जर एखाद्या व्यक्तीने हे सर्व स्वतंत्रपणे खरेदी केले तर ते खूप महाग असू शकते म्हणून कंपन्यांनी कॉम्बो पॅकेजच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा दिला आहे. ग्राहक त्यांच्या घरातील विजेच्या गरजेनुसार कॉम्बो पॅक निवडू शकतात. Solar Combo Package

विज बिलावर सूट मिळवणे शक्य

सौरऊर्जेचा म्हणजेच solar energy वापर करून घरात वीज निर्मिती करून, ग्राहक ग्रीडच्या वीज बिलांवर सूट मिळवू शकतात म्हणजे, पैशांची बचत ही होतेच.  सौरऊर्जेद्वारे वीज निर्मितीची प्रक्रिया पर्यावरणपूरक असल्याने यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. ऑनलाइन शॉपिंग करायची असल्यास Amazon वर Genus Solar Solution ची किंमत रु. 25,000 आहे.या कॉम्बो पॅकेजमध्ये Surja L Solar UPS, 150 Ah Tall Tubular Battery, 165Watt Solar Panel , 165Watt सोलर पॅनल देण्यात येतात.  Solar Combo Package

UTL Solar 2kW Combo package काय आहे

UTL Solar 2kW Combo क्षमतेचा कॉम्बो पॅक घरातील सर्वच्या सर्व उपकरणे चालविण्यास सक्षम आहे. ऑनलाइन शॉपिंग करायची असल्यास Amazon वेबसाईटवर UTL Solar 2kW कॉम्बोची किंमत 82,000 रुपये आहे.

या कॉम्बो पॅकमध्ये ग्राहकांना 3 Solar Panel, C10 Solar Battery, C10 सोलर बॅटरी आणि 2kVA गामा+ सोलर इन्व्हर्टर प्रदान केले आहेत.

इन्व्हर्टर प्रगत MPPT तंत्रज्ञानाने बनलेला आहे

UTL Solar कंपनीचा इन्व्हर्टर प्रगत MPPT तंत्रज्ञानाने बनलेला आहे. या पॅकेजमधून एका दिवसात सुमारे 8-10 युनिट वीज तयार करता येते. या सौर यंत्रणेवर तुम्ही किमान 1700 वॅट्सचा भारची उपकरणे सहज चालवू शकता. Solar Combo Package

कॉम्बो पॅकेज सोलर पॅनलवर किती वर्षांची वॉरंटी मिळते?

UTL Solar हे कॉम्बो पॅकेज सोलर पॅनलवर 25 वर्षांची वॉरंटी देत आहे. तसेच सोलर बॅटरीवर 5 वर्षांची वॉरंटी आणि सोलर इन्व्हर्टरवर 2 वर्षांची वॉरंटी देते आहे. हे अत्यंत सोयीचे आणि पैशांची बचत करणारे आहे.

कॉम्बो पॅक खरेदीचे फायदे

ULT च्या या सोलर असो किंवा Luminous कंपनीचा सोलर कॉम्बो असेल ग्राहक जेव्हा या कॉम्बो पॅकचे सर्व पार्ट वेगवेगळे खरेदी करतात संपूर्ण सिस्टिम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत उपलब्ध आहे. परंतू काँबो खरेदी करताना ग्राहकांचा पैशाची बचत होते आणि इतर फायदा देखील होतो. या  सोलर कॉम्बो पॅकसोबतच  8 एलईडी बल्ब, 4 पंखे आणि 1 टीव्ही सहजपणे ऑपरेट करता येतो. Solar Combo Package

सहज सोप्या हप्त्यांवर EMI सौर यंत्रणा solar system कशी खरेदी करावी

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वरून वेगवेगळ्या कंपन्यांचे सोलर कॉम्बो पॅकेज खरेदी करण्यासाठीचे हप्ते वेगवेगळे आहेत. Genus Solar Combo Pack  2 वर्षांसाठी 1231 रुपये प्रति महिना हप्त्यावर खरेदी केला जाऊ शकतो. Luminous Inverter Battery Combo Pack, ग्राहकाला 1550 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागतो. Solar Combo Package