Union Bank Vehicle Loan Yojana 2024 : तुम्हाला कार लोन घ्यायचे असेल तर ‘ही’ बॅंक देत आहे कमी व्याज दरात लोन! वाचा योजनेची संपूर्ण माहिती

Union Bank Vehicle Loan Yojana 2024: प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याकडे कार असावी. परंतु, कारच्या किंमती पाहिल्यानंतर प्रत्येकाला आर्थिक भांडवलामुळे अडचण येते. त्यामुळे बरेच लोक बॅंकेकडून कार करिता कर्ज घेतात. तसे पाहायला गेले तर प्रत्येक बॅंक कार लोन देत असते. प्रत्येक बॅंकेची प्रोसेस व लोनच्या ऑफर वेगवेगळ्या असतात.

यामध्ये जर आपण खास असलेल्या युनियन बँकेचा विचार केला तर या बॅंकेच्या माध्यमातून देखील कार लोनसाठी अनेक योजना राबवण्यात येत असून त्यातलीच आपण युनियन बँक वाहन कर्ज योजनेचा विचार केला तर या माध्यमातून नवीन गाडी किंवा नवीन कार करिता कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या आर्टिकल मध्ये आपण युनियन बँक वाहन कर्ज योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Union Bank Vehicle Loan Scheme युनियन बँक वाहन कर्ज योजना
युनियन बँक या वाहन कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्जाकरिता सर्वात खास डील मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वात कमी ईएमआय (EMI) खर्च तसेच कमी व्याजदर व कमीत कमी कागदपत्रे देऊन कर्ज घेऊ शकता. या कर्ज योजनेचा फायदा म्हणजे या माध्यमातून नवीन कार खरेदी येते. ही योजना कार घेणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. Union Bank Car Loan

युनियन बँक वाहन कर्ज योजनेसाठी पात्रता
1) युनियन बँक वाहन कर्ज योजनेकरीता ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सर्वात अगोदर व्याजदर आणि प्रोसेस फी जाणून घेणं आवश्यक आहे.
2) तसेच कर्ज घेण्यासाठी तुम्ही युनियन बँकेचे खातेदार असणे आवश्यक आहे.
3) केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या कॉन्टॅक्टलेस योजनांपैकीच ही एक योजना आहे.
4) तुमच्या बॅंक खात्यात 50 हजार ते 70 हजार असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही युनियन बँक वाहन कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता.

Union Bank Vehicle Loan Scheme Interest Rate किती आकारल्या जातो व्याजदर?
युनियन बँक वाहन कर्ज योजनेच्या माध्यमातून जर आपण घेतलेल्या कार कर्जाचा व्याजदराचा विचार केला तर 8.7% इतक आहे. यासाठी तुमच्या खात्यात 50000 रुपये ते 70000 रुपये असणं गरजेचं आहे. जर नसेल तर तुम्हाला कर्ज दिले जाणार नाही. (Union Bank New Car Loan Scheme)

किती आकारण्यात येते प्रोसेस फी?
युनियन बँकेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कार लोनसाठी आकारण्यात येणारे प्रक्रिया शुल्क फारच कमी आहे. साधारणपणे एकूण कर्ज रक्कमेच्या 2% प्रोसेसिंग म्हणजेच जीसटी (GST) कापला जाईल. अशाप्रकारे या योजनेच्या माध्यमातून प्रोसेस फी आकारण्यात येते. (Union Bank Vehicle Loan)

युनियन बँक वाहन कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) उत्पन्नाचे प्रमाणपत्र
4) जात प्रमाणपत्र
5) पत्त्याचा पुरावा
6) पासपोर्ट साइज फोटो
7) मोबाईल नंबर
8) ई मेल आयडी
9) बॅंक खाते क्रमांक

युनियन बँक वाहन कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
युनियन बँक वाहन कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी, सर्वात अगोदर युनियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला वाहन कर्जाच्या लिंकवर क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला दिलेली सर्व माहिती वाचून, तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी अशी विचारलेली माहिती भरायची आहे. यासोबतच विचारलेली कागदपत्रे ही अपलोड करायची आहे.

तुमचा अर्ज यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर नंबरवर ओटीपी येईल तो OTP इंटर करायचा. यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. या फॉर्मची पीडीएफ डाऊनलोड करून प्रिंट काढून ठेवा. ही PDF ची प्रिंट तुमच्या कामी येईल. तुमच्या अर्जाच्या पडताळणी केल्यानंतर तुम्हाला कर्ज दिले जाईल. अशाप्रकारे तुम्ही युनियन बँक वाहन कर्ज योजनेसाठी अर्ज करून कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. ही महत्वाची माहिती इतरांना देखील नक्की पाठवा.