Airtel personal loan apply आर्थिक अडचणी प्रत्येकालाच असतात. परंतु नेमक्या आर्थिक अडचणीच्या वेळी एखाद्या ठिकाणाहून तत्काळ पैसे मिळाले की आपली चिंता दूर होते. मार्केटमध्ये अशा अने बँका आणि काही खाजगी संस्था देखील आहेत ज्या वैयक्तिक कर्ज देत असतात. परंतु त्यांचे कर्ज घेताना अनेक कागदपत्रे जोडावी लागतात. Airtel Flexi Credit च्या माध्यमातून ग्राहक 50,000 रु. पासून तत्काळ वैयक्तिक कर्ज मिळवू शकतात. Airtel Personal Loan Apply ही एक एअरटेल कंपनीची नागरिकांसाठी आर्थिक सुविधा आहे. एअरटेल फ्लेक्सी क्रेडिट ही कंपनी वैयक्तिक कर्जासह विविध प्रकारची इतरही कर्जे आपल्या ग्राहकांना देत असते. या संबंधीत अधिक माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. Airtel Personal Loan Apply
Airtel personal loan apply एअरटेल वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी पात्रता
अर्जदाराने एअरटेल वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी पुढील पात्रता पुर्ण करणे आवश्यक असते. Airtel personal loan apply
- अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे व्य 21 वर्षे पूर्ण असावे.
- अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 25,000/- असावे.
- क्रेडिट स्कोअर चांगला म्हणजेच 750 ते 900 असणे आवश्यक आहे.
एअरटेल वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड
- रहिवासाचा पुरावा
- अर्जदार नोकरीस असेल तर मागील 3 महिन्यांची पेमेंट स्लिप
- अर्जदार व्यवसायिक असेल तर ITR प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.
Airtel Personal Loan मिळविण्यासाठी खालील प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Google Play Store वर जावे लागेल, तेथे तुम्ही Airtel Thanks App टाईप करा म्हणजे एअरटेलचे अधिकृत ऍप समोर येईल त्यावर क्लिक करा. Airtel Personal Loan Apply Online
- Airtel Thanks App डाऊनलोड करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
- आता Airtel Thanks App तुमच्या मोबाईलमध्ये Open करा.
- तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, तुमचा मोबाईल नंबर फिड केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तो तिथे भरा.
- Airtel Thanks App त्याचा मेन स्क्रिन तुमच्या समोर ओपन होईल.
- येथे तुम्हाला You Are This Close To Your Money अशी इमेज दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला खाली दिलेल्या Avail Up To ₹ 5 Lakh येथे दिलेल्या Apply Now पर्यायावर क्लिक करा.
- क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
- खाली Proceed चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- समोर दिसत असलेला अर्ज काळजीपूर्वक भरा.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करा.
- यापुढे तुम्ही E KYC पूर्ण करा आणि Submit बटनावर क्लिक करा.
एअरटेल वैयक्तिक कर्जाची रक्कम आणि व्याजदर
एअरटेल वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा 11.5% पासून सुरू होतो.
एअरटेल वैयक्तिक कर्जाचा कालावधी
एअरटेल वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा १२ ते ६० महिन्यांपर्यंतचा असतो. कर्ज मंजूर झाल्यानंतर ग्राहक कर्जाची परतफेड EMI च्या माध्यमातून किंवा एकरकमी देखील करु शकतात.
एअरटेल वैयक्तिक कर्जाचे फायदे
- Airtel Personal Loan मिळविण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने अत्यंत सोपी आणि सरळ आहे.
- Airtel Thanks App च्या माध्यमातून ग्राहक 50,000 रु. पासून तत्काळ वैयक्तिक कर्ज मिळवू शकतात.
- अर्जाची प्रक्रिया जलद आणि सोपी आहे त्यामुळे ग्राहक अगदी काही मिनिटांत कर्जासाठी मंजूरी मिळवू शकतात
- ग्राहकांना जितके कर्ज हवे आहेत तितकीच रक्कम निवडू शकतात
- कर्जाच्या परतफेचा कालावधी हा सर्वसामान्यपणे १२ ते ६० महिन्यांच्या दरम्यान असतो. Airtel Personal Loan Apply
- एअरटेल वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी ग्राहकांना कोणतीही गोष्ट गहाण ठेवण्याची गरज नसते.
- म्हणजेच कोणतीही मालमत्ता जाणार याची चिंता न करता ग्राहकांना योग्य वेळी आणि योग्य व्याजदरात तत्काळ आर्थिक मदत मिळते.
- केवळ महत्वाची कागदपत्रे वगळता कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे जोडण्याची किंवा ऑनलाईन अपलोड करण्याची गरज नसते. Airtel Personal Loan Apply