Buy cars at low prices: बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करा, कारण येथे तुम्हाला मिळेल 1 लाखात कार तर 15 हजारात बाईक व स्कुटी

Buy cars at low prices  प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याच्या दारात देखील एक चारचाकी किंवा दुचाकी असावी. नवनवीन लॉंच होणाऱ्या वाहनांचे वाढते दर यामुळे मध्यमवर्गीय व्यक्तींचे बरेचदा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण आता तसे होणार नाही, कारण आता चारचाकी आणि दुचाकी वाहने अगदी तुमच्या बजेटमध्ये म्हणजेच चारचाकी वाहने 1 लाखात आणि बाईक किंवा स्कुटी तुम्ही 15 ते 20 हजारात खरेदी करु शकणार आहात.  

कमी किमतीत ब्रँडेड कार कशी खरेदी करावी? bank auction for cars

हे कसं होऊ शकतं? असा प्रश्न पडलाय ना तुम्हाला. जास्त विचार करु नका, आम्ही या लेखाच्या माध्यमातून अशी काही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण करु शकणार आहात.  बँका जेव्हा वाहन खरेदीसाठी कर्ज देतात तेव्हा त्या बँकाचे कर्ज फेडू न शकलेल्या लोकांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा बँका लिलाव करतात. या लिलावात गाड्यांची किंमत अगदी कमी म्हणजे खऱ्या किमतीच्या फक्त 3% इतकी असते. म्हणजे उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या चारचाकी कारची किंमत ही 10 लाख असेल तर बँकांच्या लिलावात तीच कार तुम्हा 30% कमी रकमेत म्हणजेच 3 लाखाला खरेदी करता येते. पण त्यासाठी बँकांचा लिलाव कधी असतो ते समजणे आवश्यक असते आणि त्या लिलावात सहभागी होऊन  गाड्या खरेदीसाठी अनामत रक्कम भरणे देखील गरजेचे असते. या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. bank auction for cars

Buy cars at low prices बँका का करतात वाहनांचा लिलाव

हल्ली बऱ्याच बँका वाहन खरेदीसाठी ग्राहकांना सर्रास वाहन कर्ज देतात. आणि ग्राहकांनी त्या वाहन खरेदीचे हप्ते म्हणजेच EMI भरले नाही तर बँका ग्राहकांना एक मर्यादीत कालावधी देतेत ज्यामध्ये ग्राहकांनी त्यांच्या चुकलेल्या हप्त्यांची रक्कम भरणे अनिवार्य असते आणि ग्राहकांनी तसे केल्यास  मात्र खाजगा तसेच सरकारी बँका गाड्या जप्त करतात आणि त्यांचा लिलाव करुन उरलेली रक्कम वसूल करतात.

तुम्ही तुमचे ब्रँडेड कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करु शकता. 

तुमचे स्वप्न असेल की तुमच्या दारात मारुती Swift Dzire उभी असेल तर मग तुम्ही या बँकांच्या लिलावात सहभागी व्हायलाच हवे.  विविध बँका जेव्हा त्यांनी ओढून आणलेल्या कार्स लालावात काढतात तेव्ह अगदी नव्या ब्रँडेड कार अगदी कमी दरात त्यांचा लिलाव केला जातो.

अशी असते बँकांच्या वाहन लिलावाची प्रक्रिया

          खाजगी किंवा सरकारी बँकांच्या बाबतीत लिलावाची प्रक्रिया ही नियमबद्ध असते. तेथे सर्वप्रथम लिलावाची तारीख जाहीर केली जाते. त्यासंबंधीची जाहिरात ऑनलाईन मिडिया  आणि ऑफलाईन मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. या जाहिरातीच्या माध्यमातून चारचाकी किंवा दुचाकी गाड्या खरेदी करण्यास इच्छूक असणारे अनेकजण लिलावाच्या ठिकाणी हजर राहतात. आणि ठरलेल्या वेळत बँकेच्या अधिकाऱ्यांकडून लिलावास सुरुवात होते,

Buy cars at low prices वाहन लिलावात बोली लावण्याआधीच गाडीची अनामत रक्कम भरणे अनिवार्य असते. .

वाहन लिलावात सहभागी झाल्यानंतर तुमच्याकडून काही एक रक्कम अनामत रक्कम म्हणून बँककडून घेतली जाते. एखाद्या वाहनाची अनामत रक्कम 10 टक्के म्हणजे 13500 इतकी असू शकत.

तुम्हाला बँकांच्या वाहन लिलावात सहभागी व्हायचे असल्यास हे वाचा

तुम्हाला बँकांच्या वाहन लिलावात सहभागी व्हायचे असल्यास सर्वप्रथम तुम्ही सर्वच सरकारी आणि खाजगी बँकांच्या वेबसाईटवर सतत नजर ठेवली पाहिजे. या वेबसाईटच्या माध्यमातूनच बँका त्यांच्या वाहन लिहालावाची तारीख जाहीर करतात. बरेचदा तर वाहनांच्या रकमांची देखील प्रत्यक्ष जाहिरात केली जाते. bank auction for cars

वाहन खरेदीनंतर संबंधीत कागदपत्रांची पूर्तता कशी करावी?

बँकेच्या लिलावातून तुम्ही खरेदी केलेल्या गाड्यांच्या कागदपत्रांची पुर्तता तुम्हाला तिथेच लिलावात करुन घेणे आवश्यक असते. तसेच ती गाडी तुम्ही लिलावात खरेदी केली आहे यासंबंधी बँक एक सर्टिफिकेट तुमच्या नावाने जाहीर करते. ज्याचा पुढे लिलावात खरेदी केलेली चारचाकी किंवा दुचाकी तुमच्या नावे करण्यासाठी तुम्हाला फायदा होतो.