राज्यावर अवकाळीचे संकट! आज रात्री ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनो पिके झाकून घ्या!
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक २७ जानेवारी २०२६. आजपासूनचा हवामान अंदाज पुढीलप्रमाणे आहे. गेल्या दोन दिवसांपासून वर्तवल्याप्रमाणे राज्यात वातावरण बदलाला …